व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, June 26, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तळेगावात ‘मतदान हेच खरे योगदान’ पथनाट्याद्वारे विद्यार्थ्यांनी केली मतदानासाठी जनजागृती । Talegaon Dabhade

संपूर्ण देशामध्ये सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 14, 2024
in मावळकट्टा, लोकल, शहर
awareness for voting

Photo Courtesy : Team Dainik Maval


संपूर्ण देशामध्ये सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. या काळात “मतदान हेच खरे योगदान” असे म्हणत मावळ मधील तळेगांव दाभाडे येथील विद्यार्थ्यांनी कलादर्पण क्लब आणि तळेगांव दाभाडे नगरपरिषद यांच्या तर्फे छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि जिजामाता चौक या ठिकाणी विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृती करण्यासाठी आणि महिलांचे मतदान मोठ्या प्रमाणावर होण्यासाठी पथनाट्याचे विनोदी पद्धतीने उत्कृष्ट सादरीकरण केले. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

Novel NIBR Ads

समस्त तळेगांव मधील जनतेने उदंड प्रतिसाद दिला. नाट्याचे लेखन आणि दिग्दर्शन गणेश भालेराव यांनी केले. तसेच दीक्षांत चंदनशिवे यांनी निवेदन केले. ओमकार मोरे, सर्वेश मुळे, वरद पाठक, पल्लवी सिंह, रेणुका ठोंबरे, श्रद्धा गोसावी, वैष्णवी भालेराव, संचिता लोंढे यांनी उत्तम अभिनय सादर केला. ( students created awareness for voting through street theater At Talegaon Dabhade )

अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडे : निकाली कुस्तीत बाला रफिक शेखने पटाकवली चांदीची गदा, ‘या’ बैलजोडीला ‘घाटाचा राजा’ मान
– “भाजपाला सत्तेतून हद्दपार करण्याची आणि पवार साहेब, उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची ही वेळ”
– श्री एकविरा देवी चैत्री यात्रा निमित्त पोलिसांकडून चोख बंदोबस्त; यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी सुक्ष्म नियोजन – वाचा सविस्तर


dainik maval jahirat

Previous Post

RSS कडून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीदिनी अभिवादन

Next Post

आमदार सुनिल शेळके आणि खानदेश युवा मंचच्या पाठपुराव्याला यश; तळेगाव ते चोपडा नियमित बससेवा सुरु

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
st-bus-started

आमदार सुनिल शेळके आणि खानदेश युवा मंचच्या पाठपुराव्याला यश; तळेगाव ते चोपडा नियमित बससेवा सुरु

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Complete roadworks before the Ashadhi Wari MLA Sunil Shelke demands during monsoon session

आषाढी वारीपूर्वी रस्त्यांची कामे पूर्ण करा ; आमदार सुनील शेळके यांची पावसाळी अधिवेशनात मागणी

June 25, 2026
Railway-Track

दापोडी, देहूरोड, मळवली स्थानकांवर ‘लूप लाइन’ टाकण्याचा निर्णय; मध्य रेल्वे प्रशासनाचा लाखो प्रवाशांना दिलासा

June 25, 2026
Demand to reroute power line obstructingthe paragliding hill in Kamshet Maval

कामशेतमधील पॅराग्लायडिंग हिलला अडथळा ठरणाऱ्या वीजवाहिनीच्या मार्गात बदल करण्याची मागणी

June 25, 2026
Ashadhi-Wari

आषाढी वारी २०२६ : देहू ते आळंदी पालखी मार्गाला संतभूमीचा दर्जा देण्याची मागणी

June 24, 2026
MLA Sunil Shelke

पावसाळी अधिवेशनात आमदार सुनील शेळके यांची तालिका अध्यक्षपदी नियुक्ती; मावळच्या नेतृत्वाचा राज्यस्तरीय गौरव

June 24, 2026
Rain begins in the Pavana Dam area paddy seedlings get new lease of life bringing relief to farmers

Pawana Dam Rain : पवना धरण क्षेत्रात पावसाला सुरूवात; भातरोपाला मिळाली नवसंजिवनी, बळीराजा सुखावला

June 24, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.