व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, October 2, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

महत्वाचे! कामशेत ते तळेगाव रेल्वे स्थानकादरम्यानचे ‘हे’ रेल्वे फाटक दोन दिवस बंद असणार

सदर रेल्वे फाटक बंद असताना जवळील जांभूळ गेट (रेल्वे किमी 151/4 -5 येथील फाटक संख्या 47) हा मार्ग वाहतुकीसाठी पर्याय म्हणून उपलब्ध असेल.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 17, 2024
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल, शहर
Railway-Track

File Image


पुणे-लोणावळा रेल्वे मार्गावरील कामशेत ते तळेगाव रेल्वे स्थानकांदरम्यानचे रेल्वे फाटक दुरुस्तीच्या कामकाजासाठी बुधवार दिनांक 17 एप्रिल ते गुरुवार दिनांक 18 एप्रिल या दोन दिवशी बंद राहणार आहे, अशी माहिती पुणे रेल्वे मंडळाचे जनसंपर्क अधिकारी यांनी दिली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

कामशेत-तळेगाव रेल्वे स्थानका दरम्यान रेल्वे किमी 148/5-6 वर असलेले रेल्वे फाटक संख्या 45 हे आवश्यक दुरुस्तीच्या कामासाठी बुधवारी आणि गुरुवारी असे दोन दिवस सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत बंद असेल, अर्थात येथील रस्ता वाहतुकीसाठी बंद राहील. तसेच हे रेल्वे फाटक बंद असताना जवळील जांभूळ गेट (रेल्वे किमी 151/4 -5 येथील फाटक संख्या 47) हा मार्ग वाहतुकीसाठी पर्याय म्हणून उपलब्ध असेल, अशीही माहिती देण्यात आली आहे. ( railway gate in between talegaon and kamshet will remain closed for two days pune lonavala local route )

अधिक वाचा –
– ‘समोर कोण उमेदवार माहिती नाही’, बारणेंच्या या विधानाचा वाघेरेंकडून खरपूस समाचार, ‘मतदार बारणेंच्या अहंकाराचा अंत करतील’
– मावळ विधानसभेत महायुतीचे ‘मिले सुर मेरा तुम्हारा’, कामशेत येथे महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा संपन्न । Maval Lok Sabha
– यूपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर! आदित्य श्रीवास्तव देशात पहिला, समीर खोडे महाराष्ट्रातून प्रथम । UPSC 2023 Result


dainik maval jahirat

Previous Post

हिंदू धर्मियांसाठी महत्वाच्या असलेल्या सणांच्या दिवशी लोणावळा विभागातील मांस विक्री दुकाने बंद ठेवण्याची मागणी । Lonavala News

Next Post

‘मी आयुष्यात पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मतदान करणार आहे’ – बापूसाहेब भेगडे । Maval Lok Sabha

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Maval Lok Sabha Bapu Bhegade

'मी आयुष्यात पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मतदान करणार आहे' - बापूसाहेब भेगडे । Maval Lok Sabha

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

BJP takes an aggressive stance against MLA Sunil Shelke statement demands registration of case

आमदार सुनील शेळके यांच्या वक्तव्याविरोधात भाजपा आक्रमक ; गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 30, 2026
Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.