व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, May 10, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

यूपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर! आदित्य श्रीवास्तव देशात पहिला, समीर खोडे महाराष्ट्रातून प्रथम । UPSC 2023 Result

केंद्रीय लोकसेवा आयोगाने सप्टेंबरमध्ये घेतलेल्या नागरी सेवा परीक्षेचा अंतिम निकाल मंगळवारी (दि. 16 एप्रिल) जाहीर केला. यामध्ये 1016 उमेदवारांची नियुक्तीसाठी शिफारस केली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
April 17, 2024
in देश-विदेश, महाराष्ट्र, मावळकट्टा
UPSC CSE Final Result 2023

Photo Courtesy : Team Dainik Maval


UPSC CSE Final Result 2023 : केंद्रीय लोकसेवा आयोगाने सप्टेंबरमध्ये घेतलेल्या नागरी सेवा परीक्षेचा अंतिम निकाल मंगळवारी (दि. 16 एप्रिल) जाहीर केला. यामध्ये 1016 उमेदवारांची नियुक्तीसाठी शिफारस केली असून महाराष्ट्रातील 87 हून अधिक उमदेवारांनी घवघवीत यश मिळविले आहे. समीर खोडे हा राज्यातून प्रथम आला असून त्याने देशात 42वा क्रमांक पटकावला आहे. यूपीएससी परीक्षेत आदित्य श्रीवास्तव हा देशात पहिला आलाय, तर अनिमेश प्रधान देशात दुसरा आला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

यंदा यूपीएससीच्या परीक्षांमध्ये 1016 उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये 347 उमेदवार खुल्या प्रवर्गाचे, 116 उमेदवार आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गाचे, 303 उमेदवार ओबीसी प्रवर्गाचे, 165 उमेदवार अनुसूचित जाती प्रवर्गाचे तर 86 उमेदवार अनुसूचित जमाती प्रवर्गाचे आहेत. यूपीएससी च्या माध्यमातून निवड झालेल्या उमेदवारांची आयएएस अर्थात भारतीय प्रशासकीय सेवा, आयपीएस अर्थात भारतीय पोलीस सेवा, आयएफएस अर्थात भारतीय परराष्ट्र सेवा व गट अ आणि गट ब मधील इतर केंद्रीय सेवांसाठी पदभरती करण्यात येणार आहे. ( UPSC Civil Services Results 2023 Declared Aditya Srivastava Air 1 Samir Khode 1st From Maharashtra )

यूपीएससी निकालात ( UPSC Exam) उत्तीर्ण झालेले देशातील पहिले 10 उमेवार –
1. आदित्य श्रीवास्तव
2. अनिमेश प्रधान
3. डोनुरू अनन्या रेड्डी
4. पी. के. सिद्धार्थ रामकुमार
5. रुहानी
6. सृष्टी दाबास
7. अनमोल राठोड
8. आशिष कुमार
9. नौशीन
10. ऐश्वर्यम प्रजापती

I congratulate all those who have successfully cleared the Civil Services Examination, 2023. Their hard work, perseverance and dedication has paid off, marking the start of a promising career in public service. Their efforts will shape the future of our nation in the times to…

— Narendra Modi (@narendramodi) April 16, 2024

अधिक वाचा –
– दुःखद ! देहूरोड पोलिस ठाणे येथे कर्तव्यावर जात असलेल्या पोलिस हवालदाराचा दुचाकी अपघातात मृत्यू । Dehu Road News
– दुःखद ! लग्नाच्या दिवशीच नवरदेवाने संपवले जीवन, मावळ तालुक्यातील धक्कादायक घटना, लग्न मंडपात शोककळा । Talegaon Dabhade
– मावळ तालुका काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस पदी तळेगाव दाभाडे येथील किरण मोकाशी यांची नियुक्ती । Talegaon Dabhade


Previous Post

IPS सत्यसाई कार्तिक यांच्याकडून सिंहगड इन्स्टिट्युटच्या विद्यार्थ्यांना ‘संकल्प नशामुक्तीचा’ डोस, विद्यार्थ्यांवर राहणार ‘करडी’ नजर

Next Post

मावळ विधानसभेत महायुतीचे ‘मिले सुर मेरा तुम्हारा’, कामशेत येथे महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा संपन्न । Maval Lok Sabha

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Maval Taluka Mahayuti

मावळ विधानसभेत महायुतीचे 'मिले सुर मेरा तुम्हारा', कामशेत येथे महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा संपन्न । Maval Lok Sabha

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Students of Shalaka Santosh Khandge Law College Talegaon Dabhade on an educational tour to Delhi

तळेगाव दाभाडे येथील कै. ॲड. कु. शलाका संतोष खांडगे विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा दिल्ली येथे शैक्षणिक दौरा

May 9, 2026
Immediately dismantle shoddy work of service road MP Shrirang Barne instructs NHI officials

सेवा रस्त्याचे निकृष्ट काम तत्काळ तोडा ; खासदार श्रीरंग बारणे यांचे ‘एनएचआय’च्या अधिकाऱ्यांना निर्देश

May 9, 2026
SSC-HSC-Exam-Result

मोठी बातमी ! आज इयत्ता दहावीचा निकाल, दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर होणार निकाल

May 8, 2026
MP Barne reviews development works in PMRDA area of ​​Maval constituency

सांडपाणी नदीत सोडणाऱ्या सोसायट्यांवर गुन्हे दाखल करा ; खासदार श्रीरंग बारणे यांची PMRDA प्रशासनाला सूचना

May 7, 2026
Keep all parks in Vadgaon city well-maintained and clean BJP corporator Ananta Kude demands

वडगाव शहरातील सर्व उद्याने सुसज्ज व स्वच्छ ठेवा ; भाजपा नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

May 7, 2026
HSC-SSC-Exam

इयत्ता बारावी बोर्डाच्या पुरवणी परीक्षांसाठी १५ मे पर्यंत ऑनलाईन फॉर्म भरण्याचे आवाहन ; ‘लेट फी’सह ‘या’ तारखेपर्यंत फॉर्म भरता येणार

May 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.