व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, June 26, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ तालुका काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस पदी तळेगाव दाभाडे येथील किरण मोकाशी यांची नियुक्ती । Talegaon Dabhade

मावळ तालुका काँग्रेस (आय) कमिटीच्या सरचिटणीस पदी तळेगाव दाभाडे येथील किरण दिनकर मोकाशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 16, 2024
in लोकल, ग्रामीण, शहर
Maval Taluka Congress Party

Photo Courtesy : Team Dainik Maval


मावळ तालुका काँग्रेस (आय) कमिटीच्या सरचिटणीस पदी तळेगाव दाभाडे येथील किरण दिनकर मोकाशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष यशवंत मोहोळ यांनी ही नियुक्ती जाहीर केलीये. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत सातकर आणि पुणे जिल्ह्याचे नेते रामदास काकडे यांच्या हस्ते किरण मोकाशी यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी काँग्रेस पक्षाचे इतर मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

Novel NIBR Ads

किरण मोकाशी यांचे कुटुंब पहिल्यापासून काँग्रेससोबत एकनिष्ठ आहे. त्यांचे बंधू देखील काँग्रेसमध्ये सक्रीय होते. किरण मोकाशी हे स्वतः समाजकार्यात नेहमी अग्रेसर राहिलेत. त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. त्यांच्या अनुभवाचा उपयोग मावळ तालुका काँग्रेस कमिटीला नक्कीच होईल, म्हणूनच लोकसभा निवडणूकीच्या धामधुमीत त्यांच्यावर पक्षाने तालुका सरचिटणीस पदाची जबाबदारी टाकली आहे. ( Talegaon Dabhade Kiran Mokashi Appointed as General Secretary of Maval Taluka Congress Committee )

अधिक वाचा –
– कार्ला गडावर आई एकविरा देवीचा पारंपारिक पालखी मिरवणूक सोहळा उत्साहात संपन्न । Karla Ekvira Devi Yatra
– घराणेशाहीच्या नावाने बोंब मारणाऱ्या भाजपाने दिलेत सर्वाधिक घराणेशाहीतले उमेदवार, इतर पक्षांची काय स्थिती? – वाचा विशेष बातमी
– Maval Lok Sabha : श्रीरंग बारणे यांना मोठा धक्का! महायुतीतील प्रमुख घटक पक्षाला खिंडार, ठाकरेंच्या उपस्थितीत झाला पक्षप्रवेश 


dainik maval jahirat

Previous Post

संयुक्त पत्रकार परिषदेनंतर मावळ विधानसभेत आज महायुतीचा मेळावा; पदाधिकारी-कार्यकर्त्यांना समजणार प्रचाराची दिशा

Next Post

दुःखद ! लग्नाच्या दिवशीच नवरदेवाने संपवले जीवन, मावळ तालुक्यातील धक्कादायक घटना, लग्न मंडपात शोककळा । Talegaon Dabhade

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Groom Committed Suicide Talegaon Maval

दुःखद ! लग्नाच्या दिवशीच नवरदेवाने संपवले जीवन, मावळ तालुक्यातील धक्कादायक घटना, लग्न मंडपात शोककळा । Talegaon Dabhade

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Complete roadworks before the Ashadhi Wari MLA Sunil Shelke demands during monsoon session

आषाढी वारीपूर्वी रस्त्यांची कामे पूर्ण करा ; आमदार सुनील शेळके यांची पावसाळी अधिवेशनात मागणी

June 25, 2026
Railway-Track

दापोडी, देहूरोड, मळवली स्थानकांवर ‘लूप लाइन’ टाकण्याचा निर्णय; मध्य रेल्वे प्रशासनाचा लाखो प्रवाशांना दिलासा

June 25, 2026
Demand to reroute power line obstructingthe paragliding hill in Kamshet Maval

कामशेतमधील पॅराग्लायडिंग हिलला अडथळा ठरणाऱ्या वीजवाहिनीच्या मार्गात बदल करण्याची मागणी

June 25, 2026
Ashadhi-Wari

आषाढी वारी २०२६ : देहू ते आळंदी पालखी मार्गाला संतभूमीचा दर्जा देण्याची मागणी

June 24, 2026
MLA Sunil Shelke

पावसाळी अधिवेशनात आमदार सुनील शेळके यांची तालिका अध्यक्षपदी नियुक्ती; मावळच्या नेतृत्वाचा राज्यस्तरीय गौरव

June 24, 2026
Rain begins in the Pavana Dam area paddy seedlings get new lease of life bringing relief to farmers

Pawana Dam Rain : पवना धरण क्षेत्रात पावसाला सुरूवात; भातरोपाला मिळाली नवसंजिवनी, बळीराजा सुखावला

June 24, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.