व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, September 30, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘धर्मराज्य’ पक्षाकडून महेश ठाकूर यांनी भरला मावळ लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज, कोण आहेत महेश ठाकूर? जाणून घ्या । Maval Lok Sabha

बुधवार, दि. 24 एप्रिल रोजी ठाकूर यांनी आकुर्डी येथील पुणे विकास प्राधिकरण कार्यालयात मावळ लोकसभेसाठी नामनिर्देशन अर्ज दाखल केला.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 26, 2024
in ग्रामीण, ग्रामीण, पुणे, मावळकट्टा, लोकल, शहर
Dharmarajya Party Mahesh Thakur Filed Nomination Form For Maval Lok Sabha Constituency

Photo Courtesy : Team Dainik Maval


भारतातील पहिलावहिला पर्यावरण-स्नेही पक्ष अशी ओळख असलेला आणि कामगार-शेतकरी यांसाठी काम करणाऱ्या ‘धर्मराज्य’ पक्षाकडून महेश ठाकूर यांनी मावळ लोकसभेसाठी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. बुधवार, दि. 24 एप्रिल रोजी ठाकूर यांनी आकुर्डी येथील पुणे विकास प्राधिकरण कार्यालयात मावळ लोकसभेसाठी नामनिर्देशन अर्ज दाखल केला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

यावेळी ‘धर्मराज्य पक्षा’चे संस्थापक/अध्यक्ष राजन राजे यांच्यासह, पक्षाचे उपाध्यक्ष नितीन देशपांडे, सचिव जयेंद्र जोग, सह-सचिव नरेंद्र पंडित, खजिनदार अजित सावंत, महाराष्ट्र राज्य महिला समन्वयक स्वप्नाली पवार, ठाणे लोकसभा महिला अध्यक्षा पौर्णिमा सातपुते, आदी पदाधिकारी आणि रिक्षा संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. ( Dharmarajya Party Mahesh Thakur Filed Nomination Form For Maval Lok Sabha Constituency )

उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी महेश ठाकूर यांनी, पनवेल तालुक्यातील कामोठे येथील जागृत हनुमान मंदिरात दर्शन घेतले. दरम्यान, पुणे जिल्ह्यातील तीन आणि रायगड जिल्ह्यातील तीन, असे सहा विधानसभा मतदारसंघ मिळून मावळ लोकसभा मतदारसंघाची रचना असून, सह्याद्रीच्या दोन्ही बाजूंना असणाऱ्या सांस्कृतिक विविधतेच्या सौंदर्याने नटलेला आणि शहरी, निमशहरी, ग्रामीण व आदिवासी भागासहित, कामगारवर्गाचं प्राबल्य अशी वैविध्यपूर्ण रचना असलेला हा मावळ मतदारसंघ आहे. सर्वसामान्य कष्टकरीवर्गाचा प्रतिनिधी तसेच, पक्षाध्यक्ष राजन राजे यांचा अत्यंत विश्वासू सहकारी असलेला खंदा कार्यकर्ता, अशी महेश ठाकूर यांची आहे.

कोण आहेत महेश ठाकूर?
‘धर्मराज्य पक्ष’प्रणित ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघ’ या कामगार संघटनेचे महासचिव म्हणून, महेश ठाकूर यांनी, गेल्या दहा ते बारा वर्षांच्या कालावधीत ठाणे जिल्हा, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील अनेक कंपन्यांमधील कामगारांसाठी, लोकशाही व सनदशीरमार्गाने संघर्ष करीत, त्यांना न्याय्य मिळवून दिलेला आहे.

अधिक वाचा –
– संतापजनक ! अतिक्रमणाची बातमी लावली म्हणून पत्रकारांना शिवीगाळ आणि दमदाटी, कामशेत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल । Maval Crime
– काय सांगता ? अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मावळ लोकसभेसाठी ‘संजय वाघेरे’ नावाने उमेदवारी अर्ज दाखल । Maval Lok Sabha
– मावळ लोकसभा निवडणूकीसाठी खर्च निरीक्षक म्हणून सुधांशू राय यांची नियुक्ती । Maval Lok Sabha


dainik maval jahirat

Previous Post

मावळ लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक पोलीस निरिक्षक म्हणून विवेकानंद सिंग यांची नियुक्ती । Maval Lok Sabha

Next Post

महिंद्रा कंपनीकडून तळेगावमधील ॲड. पु. वा. परांजपे शाळेला ‘सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग आणि डिस्पोजल मशीन’ची मदत । Talegaon Dabhade

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Sanitary Napkin Vending and Disposal Machine

महिंद्रा कंपनीकडून तळेगावमधील ॲड. पु. वा. परांजपे शाळेला 'सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग आणि डिस्पोजल मशीन'ची मदत । Talegaon Dabhade

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

Talegaon Dabhade : निवडणूक आचारसंहितेमुळे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा पुन्हा स्थगित

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.