व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, June 23, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

फक्त बघितलं म्हणून दुचाकीस्वाराच्या डोक्यावर तलवारीने वार, तरूण गंभीर जखमी, तळेगावजवळील धक्कादायक प्रकार !

दुचाकीस्वाराच्या डोक्यात तलवारीने वार करून तीन आरोपी फरार झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि. 29 एप्रिल) रोजी सायंकाळी वडगाव-तळेगाव फाटा रस्त्यावर घडली.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
April 30, 2024
in लोकल, ग्रामीण, शहर
Crime

File Photo : Crime


दुचाकीस्वाराच्या डोक्यात तलवारीने वार करून तीन आरोपी फरार झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि. 29 एप्रिल) रोजी सायंकाळी वडगाव-तळेगाव फाटा रस्त्यावर घडली. एका शोरूम समोर सायंकाळी पाऊणे पाच वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नितीन भाऊ शेलार (वय 36 रा. नानोली तर्फे चाकण ता. मावळ, जि. पुणे) असे हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

Novel NIBR Ads

याप्रकरणी अज्ञात तीन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वडगाव मावळचे पोलिस निरिक्षक कुमार कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी फिर्यादी हे तळेगाव फाटा या दिशेने जात असताना तीन अनोळखी आरोपी एका दुचाकीवरून जात असताना हातात तलवार फिरवत होते. यावेळी फिर्यादी नितीन शेलार यांनी त्यांच्याकडे पाहिले असता, पाहिल्याचा राग येऊन तिघातील एका आरोपीने शेलार यांच्या डोक्यात तलवारीने वार केला आणि फरार झाले. ( bike rider was stabbed with a sword near talegaon dabhade fata case registered at vadgaon maval police )

यात फिर्यादीच्या डोक्याला गंभीर जखम झाली. जखमीवर सोमाटणे फाटा येथील पवना हॉस्पिटल येथे उपचार सुरु आहेत. या घटनेची माहिती मिळताच वडगाव मावळचे सहाय्यक पोलिस निरिक्षक संतोष जाधव यांनी घटनास्थळी आणि हॉस्पिटलकडे धाव घेतली. फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला. या गन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक संतोष जाधव करत आहेत.

अधिक वाचा –
– वडगावात 1 मे रोजी पार पडणार 11 जोडप्यांचा सामुदायिक विवाहसोहळा; वधू-वरांना मिळणार कपडे, अलंकार, संसाराच्या वस्तू आणि बरंच काही
– पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी मुरलीधर मोहोळ यांच्या संकल्पनेतून साकारलीये खास ‘दिग्विजय योद्धा पगडी’, काय आहे खासियत? वाचा
– श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला मोगरा महोत्सवाच्या निमित्ताने 50 लाख मोगऱ्यांचा पुष्पनैवेद्य – पाहा सुंदर फोटो


dainik maval jahirat

Previous Post

पुणे लोकसभा मतदारसंघासाठी 35 उमेदवार रिंगणात, अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 7 उमेदवारांची माघार । Pune News

Next Post

महाविकासआघाडीच्या पदाधिकाऱ्यांकडून पवनानगर बाजारपेठ भागात संजोग वाघेरे यांच्या मशाल चिन्हाचा जोरदार प्रचार । Pavananagar

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Campaigning of Sanjog Waghere

महाविकासआघाडीच्या पदाधिकाऱ्यांकडून पवनानगर बाजारपेठ भागात संजोग वाघेरे यांच्या मशाल चिन्हाचा जोरदार प्रचार । Pavananagar

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

मोठी बातमी! तळेगाव दाभाडे नगरपरिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नगरसेवकाचे जात प्रमाणपत्र जिल्हा समितीकडून अवैध

June 22, 2026
ST BUS to Pandharpur

आषाढी यात्रेसाठी एसटीच्या 5,500 विशेष बसेस; कोणत्याही गावातून ४० किंवा त्यापेक्षा जास्त भाविकांनी मागणी केल्यास थेट बस सेवा

June 22, 2026
‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

June 21, 2026
‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

June 20, 2026
maharashtra vidhan bhavan

विधानमंडळ पावसाळी अधिवेशनासाठी छापील पास बंद ! सुरक्षेच्या दृष्टीने मोठा निर्णय; ‘चेहरा पडताळणी पध्दती’द्वारेच मिळणार प्रवेश

June 20, 2026
Action taken against 105 motorists in Lonavala fines imposed for missing or fancy number plates

लोणावळ्यात १०५ वाहनचालकांवर कारवाई; काळ्या काचा, बिना नंबर प्लेट, फॅन्सी नंबर प्लेट, कर्णकर्कश आवाज करणाऱ्यांंना दंड

June 20, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.