व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, March 21, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

धक्कादायक ! लग्न लावून घरी परतत असलेल्या दोन महिलांचे गंठण चोरट्यांनी केले लंपास, कामशेत पोलिसांत गुन्हा दाखल

लग्न लावून घरी परतत असताना अज्ञात चोरट्यांनी दुचाकीवरून पाठलाग करुन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण हिसकवल्याच्या दोन घटना रविवारी घडल्या आहेत.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
April 30, 2024
in लोकल, ग्रामीण, शहर
womens mangalsutra snache by thief

Photo Courtesy : File Image


लग्न लावून घरी परतत असताना अज्ञात चोरट्यांनी दुचाकीवरून पाठलाग करुन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण हिसकवल्याच्या दोन घटना कामशेत पोलीस स्टेशन हद्दीत घडल्या आहेत. रविवारी (दि. 28 एप्रिल) रात्री साडेनऊच्या सुमारास हा प्रकार घडला. दुचाकीवरील दोन चोरट्यांनी दोन ठिकाणी सोन्याचे गंठन हिसकावले. यात एकूण 8 लाख 62 हजार किमतीचे 13 तोळे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

कामशेत पोलिस ठाण्याच्या हद्दीत नायगाव गावाजवळ आणि पाथरगाव गावाजवळ या दोन घटना घडल्या. दोन्ही घटनेत फिर्यादी महिलांचे सोन्याचे गंठन चोरट्यांनी हिसकावून नेले. दोन्ही महिलांनी याबाबत कामशेत पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. पोलिसांनी चोरट्यांना पकडण्यासाठी पथक तयार केले असून सीसीटीव्ही कॅमेरे तपासणीद्वारे शोध सुरु आहे. ( womens mangalsutra snache by thief 2 incident near kamshet police station limits )

पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही महिला फिर्यादी या हिरकणी मंगल कार्यालयात लग्न समारंभाला आल्या होत्या. लग्न लावून दुचाकीवरून घरी जाताना साधारण 20 ते 25 वर्ष वयोगटातील अनोळखी चोरट्यांनी फिर्यादी दुचाकीच्या मागे बसलेल्या होत्या त्यांच्या गळ्यातील गंठण हिसकावून नेले. यात फिर्यादी दुचाकीवरून खाली पडल्याने जखमी झाल्या आहेत.

सदर चोरटे अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले. यात नायगाव हद्दीत घडलेल्या घटनेत फिर्यादी महिलेचे 5 लाख 52 हजार रुपयांचे गंठण तर पाथरगाव हद्दीत घडलेल्या घटनेत फिर्यादी महिलेचे 3 लाख 10 हजार रुपयांचे गंठण हिसकावून नेले. सदर घटनेने परिसरातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

अधिक वाचा –
– वडगावात 1 मे रोजी पार पडणार 11 जोडप्यांचा सामुदायिक विवाहसोहळा; वधू-वरांना मिळणार कपडे, अलंकार, संसाराच्या वस्तू आणि बरंच काही
– पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी मुरलीधर मोहोळ यांच्या संकल्पनेतून साकारलीये खास ‘दिग्विजय योद्धा पगडी’, काय आहे खासियत? वाचा
– श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला मोगरा महोत्सवाच्या निमित्ताने 50 लाख मोगऱ्यांचा पुष्पनैवेद्य – पाहा सुंदर फोटो


Previous Post

ठरलं तर ! मावळातील 25 लाख मतदारांपुढे नवा खासदार निवडण्यासाठी 33 पर्याय, पाहा अंतिम उमेदवार आणि त्याचे निवडणूक चिन्ह

Next Post

पुणे लोकसभा मतदारसंघासाठी 35 उमेदवार रिंगणात, अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 7 उमेदवारांची माघार । Pune News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Pune Lok Sabha Constituency Election

पुणे लोकसभा मतदारसंघासाठी 35 उमेदवार रिंगणात, अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 7 उमेदवारांची माघार । Pune News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Gudi Padwa day became historic stolen spire of temple of Goddess Ekvira Devi was recovered after 8 years

यंदाचा गुढीपाडवा ठरला ऐतिहासिक ! आई एकविरा देवीच्या मंदिराचा चोरीला गेलेला कळस तब्बल ८ वर्षांनी मिळाला परत

March 21, 2026
Pimpri-Chinchwad Municipal Corporation

‘पिंपरी-चिंचवड शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी पवना प्रकल्पातून 520 एमएलडी आणि आंद्रा प्रकल्पातून 100 एमएलडी पाण्याचे नियोजन’

March 21, 2026
CM Devendra Fadnavis In Vidhan Sabha

आराजी वर्ग २ च्या जमिनींचे वर्ग १ मध्ये रूपांतरित करण्याचा शासनाचा निर्णय – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

March 21, 2026
Revenue Minister Chandrashekhar Bawankule

महसूल विभागात मोठा गैरप्रकार ! हजारो शेतकऱ्यांचे सातबारे बदलले ? महसूल कायद्याच्या कलम १५५ चा गैरवापर झाल्याची सरकारची कबुली

March 21, 2026
Mega plan to break traffic jam at Chakan Chowk Plans to create 4 new missing links like Mumbai-Pune missing link

चाकण चौकातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मेगा प्लॅन ! मुंबई-पुणे मिसिंग लिंक सारखे 4 नवीन मिसिंग लिंक तयार करण्याचे नियोजन

March 21, 2026
Second-Registrar-Office-Vadgaon-Maval

मोठी बातमी ! सार्वजनिक सुट्यांच्या दिवशीही दुय्यम निबंधक कार्यालये सुरू राहणार

March 21, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.