व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, June 23, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘गेट टूगेदर करा आणि आयुष्य वाढवा’ – प्रा. हेमंतकुमार डुंबरे

आंबी येथील कृषी महाविद्यालयातील 2008 सालच्या बॅचच्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा तळेगाव दाभाडे येथे पार पडला.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
May 3, 2024
in लोकल, ग्रामीण
Agriculture College Aambi students

Photo Courtesy : Team Dainik Maval


आंबी येथील डॉ डी वाय पाटील युनिव्हर्सिटी मधील पद्मभूषण वसंत दादा पाटील कृषी महाविद्यालयातील 2008- 2012 सालात शिकलेल्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा शितल हॉटेल तळेगाव येथे पार पडला. त्या वेळी शिकणारे एकूण 28 विद्यार्थी हजर होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे माजी प्राध्यापक हेमंत कुमार डुंबरे हे होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

Novel NIBR Ads

“सर्व विद्यार्थ्यांनी खूप चांगल्या प्रकारे प्रगती केली आहे. महाविद्यालयाच्या काळामध्ये ही सर्व मुले खुप कष्ट घ्यायची त्याचीच फळे त्यांना मिळत आहे. गेट-टुगेदर केल्याने आयुष्यातील जुन्या आठवणींना उजाळा मिळतो. सर्व विद्यार्थ्यांनी आयुष्यामध्ये एकत्र राहून कायम एकमेकांना सहाय्य करण्याची भूमिका ठेवावी,” असे विचार महाविद्यालयाचे माजी प्राध्यापक श्री हेमंतकुमार डुंबरे व सध्या केंद्रीय मधमाशी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे चे मास्टर ट्रेनर यांनी व्यक्त केले. ( Agriculture College Aambi students of 2008 batch get together held at talegaon dabhade )

कार्यक्रमात दिवंगत झालेल्या सहकाऱ्यांसाठी दोन मिनिटे मौन पाळले. कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेल्या सर्व मुले व मुली यांच्या चेहऱ्यावर खुप आनंद ओसंडून वाहत होता. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ज्ञानेश थोरात, निकिता गांजाळे – चिंचवडे आणि मनीषा चोरमले- शेंडगे यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन त्या सालातले माझी विद्यार्थी ज्ञानेश थोरात व आभार प्रदर्शन अभिमन्यू इंदोरे यांनी केले.

अधिक वाचा –
– काले ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी योगिता मोहोळ बिनविरोध । Pavananagar News
– श्रीरंग बारणे यांच्या विजयासाठी मावळ भाजपाची बुथ कमिटी सज्ज! मतदारांशी घरोघरी जाऊन साधणार संवाद । Maval News
– वडगाव मावळ येथील तहसील कार्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा, आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते ध्वजारोहण । Vadgaon Maval


dainik maval jahirat

Previous Post

वडगाव मावळ येथील गुटखा विक्रेत्यावर IPS सत्यसाई कार्तिक यांच्या पथकाची कारवाई; सुमारे दीड लाखांचा गुटखा जप्त

Next Post

दहिवली-कार्ला येथील सामुदायिक विवाहसोहळ्यात 5 जोडपी विवाहबद्ध, हजारो वऱ्हाड्यांनी दिले अक्षतारूपी आशीर्वाद

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
community wedding ceremony

दहिवली-कार्ला येथील सामुदायिक विवाहसोहळ्यात 5 जोडपी विवाहबद्ध, हजारो वऱ्हाड्यांनी दिले अक्षतारूपी आशीर्वाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

मोठी बातमी! तळेगाव दाभाडे नगरपरिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नगरसेवकाचे जात प्रमाणपत्र जिल्हा समितीकडून अवैध

June 22, 2026
ST BUS to Pandharpur

आषाढी यात्रेसाठी एसटीच्या 5,500 विशेष बसेस; कोणत्याही गावातून ४० किंवा त्यापेक्षा जास्त भाविकांनी मागणी केल्यास थेट बस सेवा

June 22, 2026
‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

June 21, 2026
‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

June 20, 2026
maharashtra vidhan bhavan

विधानमंडळ पावसाळी अधिवेशनासाठी छापील पास बंद ! सुरक्षेच्या दृष्टीने मोठा निर्णय; ‘चेहरा पडताळणी पध्दती’द्वारेच मिळणार प्रवेश

June 20, 2026
Action taken against 105 motorists in Lonavala fines imposed for missing or fancy number plates

लोणावळ्यात १०५ वाहनचालकांवर कारवाई; काळ्या काचा, बिना नंबर प्लेट, फॅन्सी नंबर प्लेट, कर्णकर्कश आवाज करणाऱ्यांंना दंड

June 20, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.