व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, August 8, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तळेगाव दाभाडे शहरात चोरट्यांची दहशत, भरदिवसा केला गोळीबार आणि… । Talegaon Dabhade Crime

तळेगाव दाभाडे शहरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. तळेगाव शहरात आज (दि. 9 मे) दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी चोरीच्या उद्देशाने हवेत गोळीबात केल्याची माहिती पुढे आली आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
May 9, 2024
in लोकल, शहर
thieves talegaon dabhade maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


तळेगाव दाभाडे शहरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. तळेगाव शहरात आज (दि. 9 मे) दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी चोरीच्या उद्देशाने हवेत गोळीबात केल्याची माहिती पुढे आली आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

तळेगावातील तुकाराम नगर भागात दोन चोरटे दुचाकीवर आले होते. चोरीच्या उद्देशाने त्यांनी राघवेंद्र कुलकर्णी यांचे घर फोडले. परंतू तेव्हा तिथे उपस्थित असलेले रहिवासी शिंदे पोलिस यांनी त्यांना हटकले असता चोरट्यांनी दहशतीसाठी हवेत गोळीबार केला. ( Shooting in air by thieves who came to steal in Talegaon Dabhade Maval Crime )

चोरट्यांच्या या आकस्मिक कृत्यांना परिसरात भीती पसरली. यात कोणालाही इजा झाली नाही. घटनेची माहिती मिळताच तळेगाव दाभाडे पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. सभोवतालच्या सीसीटीव्ही कॅमेरातील फुटेजच्या आधारे पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरु आहेत.

अधिक वाचा –
– बोटीसह 525 वाहने आणि 12 हजार अधिकारी-कर्मचारी; मावळ लोकसभेत मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज !
– मावळ लोकसभेतील महाविकासआघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांना भीमशक्ती-शिवशक्ती संघटनेचा पाठींबा जाहीर । Maval Lok Sabha
– तळेगाव दाभाडे शहरातील श्री बनेश्वर महादेव मंदिरात चंदन उटी सोहळा, कार्यक्रमाचे यंदा 24वे वर्ष, पाहा वेळापत्रक । Talegaon Dabhade


dainik maval jahirat

Previous Post

मतदान वाढीसाठी सहकार विभागाचे विशेष प्रयत्न, येत्या 13 मे रोजी मावळ, शिरूर आणि पुणे लोकसभेसाठी होणार मतदान

Next Post

वडगाव शहरातील पायी ‘मशाल’ रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद, ‘आता फक्त संजोग वाघेरे पाटील..’ गीताने दणाणला परिसर

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Sanjog Waghere vadgaon mavall

वडगाव शहरातील पायी 'मशाल' रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद, 'आता फक्त संजोग वाघेरे पाटील..' गीताने दणाणला परिसर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Issue of Patan landslide victims raised directly with Minister girish mahajan through Bala Bhegade initiative

पाटण दरडग्रस्तांचा प्रश्न थेट मंत्र्यांसमोर ; बाळा भेगडे यांच्या पुढाकाराने बाधितांना त्वरित मदत, सुरक्षित पुनर्वसनासाठी प्रशासनाला निवेदन

August 7, 2026
Vadgaon Maval Demand for installation of CCTV cameras an open gym at Morya Chowk in Dhorewada

वडगाव मावळ : ढोरेवाडा येथील मोरया चौकात सीसीटीव्ही कॅमेरे आणि ओपन जीम उभारण्याची मागणी

August 7, 2026
NCP protests in Talegaon Dabhade against alleged remarks made about DCM Sunetra Pawar

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावरील कथित अपमानास्पद वक्तव्याचा तळेगाव शहरात राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध

August 7, 2026
Setback for NCP in Talegaon Dabhade city Majnu Natekar councilor membership cancelled

तळेगाव शहरात राष्ट्रवादी काँग्रेसला झटका ! मजनू नाटेकर यांचे नगरसेवक पद रद्द

August 7, 2026
Major achievement by Lonavala Police Stolen property seized accused arrested from Kalyan

लोणावळा पोलिसांची मोठी कामगिरी ; २.२९ लाखांचा चोरीचा मुद्देमाल जप्त, आरोपीला कल्याणमधून अटक

August 7, 2026
Shiv Sena takes an aggressive stance on Pimpri-Chinchwad water cut issue Pavana Dam is 100 pecent full

पिंपरी-चिंचवड पाणीकपात प्रकरणी शिवसेना आक्रमक ; पवना धरण १०० टक्के भरले तरी १५ टक्के पाणी कपात का?

August 4, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.