व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, May 6, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘कामच करून टाकेन…’, मावळमध्ये विरोधी उमेदवाराचा आतून प्रचार करणाऱ्या कार्यकर्त्यांना अजितदादांचा सज्जड दम !

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित दादा पवार यांची जाहीर सभा काल (दि. 9 मे) कामशेत (ता. मावळ) येथे पार पडली.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
May 10, 2024
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, महाराष्ट्र, मावळकट्टा, लोकल, शहर
Ajit Pawar rally at Kamshet maval

Photo Courtesy : FB / Sunil Shelke


Maval Lok Sabha Election Ajit Pawar Rally : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित दादा पवार यांची जाहीर सभा काल (दि. 9 मे) कामशेत (ता. मावळ) येथे पार पडली. महायुतीचे मावळ लोकसभेचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने अजितदादांची ही सभा संपन्न झाली. या सभेत बोलत असताना अजित दादांनी त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना उघड उघड दम दिला, आणि कानउघाडणीही केली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

मावळ लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजोग वाघेरे पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर महायुतीकडून शिवसेना पक्षाचे श्रीरंग बारणे हे तिसऱ्यांदा निवडणूकीच्या रिंगणात आहेत. शिवसेनेच्या दोन्ही गटातील ही कांटे की टक्कर असणार आहे. त्यामुळे अजित पवारांनी महायुतीच्या उमेदवाासाठी अर्थात बारणेंसाठी गुरुवारी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी अजितदादांनी कार्यकर्त्यांना काही महत्वाच्या सूचना केल्या.

आपला उमेदवार श्रीरंग बारणेच –
भाषणा दरम्यान बोलताना अजित पवार म्हणाले की, ‘राष्ट्रवादीची इथे ताकद आहे. सुनिल शेळके, बापू भेगडे, गणेश खांडगे आणि इतर काम करतायेत पण खालची टीम जरा गडबड करतेय. मला हे चालणार नाही. माझं बारकाई लक्ष. सुनिलने सांगितलंय नंतर बघू, पण माझ्याकडं मी तर कामच करून टाकेन. माझ्याकडे त्याला फुरसत नाही. आपला उमेदवार महायुतीचा श्रीरंग आप्पा बारणे धनुष्यबाण. त्याशिवाय दुसरा आपल्यापुढे पर्याय नाही, हे लक्षात ठेवा,’ असं स्पष्ट शब्दात अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना बजावले.

मावळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कुठंही दगाफटका करायचा नाही, असं सांगत असतानाच अजित पवार यांनी मविआ चे उमेदवार संजोग वाघेरे यांचा आतून प्रचार करणाऱ्या कार्यकर्त्यांना स्पष्टपणे सज्जड दम दिला. ( Maval Lok Sabha Election Ajit Pawar rally at Kamshet gave Warning to party workers )

अधिक वाचा –
– वडगाव शहरातील पायी ‘मशाल’ रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद, ‘आता फक्त संजोग वाघेरे पाटील..’ गीताने दणाणला परिसर
– तळेगाव दाभाडे शहरात चोरट्यांची दहशत, भरदिवसा केला गोळीबार आणि… । Talegaon Dabhade Crime
– मतदान वाढीसाठी सहकार विभागाचे विशेष प्रयत्न, येत्या 13 मे रोजी मावळ, शिरूर आणि पुणे लोकसभेसाठी होणार मतदान


Previous Post

अक्षय्य तृतीयेच्या मंगलदिनी पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपतीला 11 हजार आंब्यांचा महानैवेद्य ! Pune News

Next Post

‘मी मॅच फिक्सिंग करत नाही…’ संजोग वाघेरेंसोबत ‘तेव्हा’ नेमकं काय झालं? अजितदादांनी सर्वांसमोर स्पष्ट केलं, वाचा… । Maval Lok Sabha

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Sanjog Waghere Met Ajit Pawar Maval Lok Sabha

'मी मॅच फिक्सिंग करत नाही...' संजोग वाघेरेंसोबत 'तेव्हा' नेमकं काय झालं? अजितदादांनी सर्वांसमोर स्पष्ट केलं, वाचा... । Maval Lok Sabha

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

BJP celebrates victory in Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडे येथे भाजप तर्फे विजयाचा जल्लोष !

May 6, 2026
Maval Taluka Agricultural Produce Market Committee dissolved due to lack of quorum

राजीनाम्यांची खात्री न करता बरखास्तीचे आदेश… मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीवरील प्रशासक नियुक्तीला स्थगिती ; पणन मंत्र्यांचा निर्णय

May 5, 2026
Freight truck accident in front of Shubham Complex in Talegaon Dabhade

तळेगावमधील शुभम कॉम्प्लेक्स समोर मालवाहतूक ट्रकचा अपघात, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली । Talegaon Dabhade

May 5, 2026
tenant Home Image

भाडेकरू ठेवताय ? आधी ही बातमी वाचा, ‘या’ एका चुकीमुळे 38 घरमालकांविरुद्ध गुन्हे दाखल

May 5, 2026
Shirgaon-Police-Station

शिरगाव ठाणे हद्दीतील दोन अवैध गावठी दारू अड्ड्यांवर पोलिसांचे छापे ; महिला आरोपींवर गुन्हे दाखल

May 5, 2026
Accident

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ओझर्डे गाव हद्दीत अपघात ; भरधाव कारची ट्रेलरला धडक, महिलेचा मृत्यू, अनेकजण जखमी

May 5, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.