व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, June 23, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘मी मॅच फिक्सिंग करत नाही…’ संजोग वाघेरेंसोबत ‘तेव्हा’ नेमकं काय झालं? अजितदादांनी सर्वांसमोर स्पष्ट केलं, वाचा… । Maval Lok Sabha

चौथ्या टप्प्यातील मावळ लोकसभा मतदारसंघातील प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. त्यामुळे सर्वच आघाड्यांच्या उमेदवारांसाठी प्रमुख नेत्यांच्या सभांचा धुरळा सध्या मावळ लोकसभेत उडताना दिसत आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
May 10, 2024
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, महाराष्ट्र, लोकल, शहर
Sanjog Waghere Met Ajit Pawar Maval Lok Sabha

Photo Courtesy : FB / Sunil Shelke


Maval Lok Sabha Election : चौथ्या टप्प्यातील मावळ लोकसभा मतदारसंघातील प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. त्यामुळे सर्वच आघाड्यांच्या उमेदवारांसाठी प्रमुख नेत्यांच्या सभांचा धुरळा सध्या मावळ लोकसभेत उडताना दिसत आहे. रॅला, सभा, बैठका, पायी यात्रा यांमुळे मावळ लोकसभा मतदारसंघातील वातावरण ढवळून निघाले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

Novel NIBR Ads

  • गुरुवारी (दि. 9 मे) मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कामशेत (ता. मावळ) येथे जाहीर सभा झाली. या सभेत बोलताना अजित पवार यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार संजोग वाघेरे यांच्यासोबत आमदार अण्णा बनसोडे यांच्या कन्येच्या विवाहात घडलेला प्रसंग उलगडून सांगितला.

‘त्या दिवशी मी अण्णा बनसोडे यांच्या मुलीच्या लग्नाला गेलो. त्यावेळी श्रीरंग बारणेंच्या विरोधी असणारे उमेदवार संजोग वाघेरे लक्ष देऊन उभे होते. मी स्टेजवर गेलो अन् गड्याने पाय धरले. फोटो काढला अन् दादांनी आशीर्वाद दिला, असा दावा केला. मी एकदा शब्द दिला की, कोणाच्या बापाचं ऐकत नाही. मी मॅच फिक्सिंग करत नाही,’ असं सर्वांसमोर अजित दादांनी स्पष्ट केले. तसेच अशी बनवाबनवी का करता, असा सवालही विरोधकांना विचारला आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजोग वाघेरे पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर महायुतीकडून शिवसेना पक्षाचे श्रीरंग बारणे हे तिसऱ्यांदा निवडणूकीच्या रिंगणात आहेत. शिवसेनेच्या दोन्ही गटातील ही कांटे की टक्कर असणार आहे. त्यामुळे अजित पवारांनी महायुतीच्या उमेदवारासाठी अर्थात बारणेंसाठी गुरुवारी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. ( Sanjog Waghere Met Ajit Dada Maval Lok Sabha Ajit Pawar Explain What Actually Happened Kamshet Rally )

यावेळी अजितदादांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना काही महत्वाच्या सूचना देखील केल्या. मावळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कुठंही दगाफटका करायचा नाही, असं सांगत असतानाच अजित पवार यांनी मविआ चे उमेदवार संजोग वाघेरे यांचा आतून प्रचार करणाऱ्या कार्यकर्त्यांना स्पष्टपणे सज्जड दम दिला.

Novel NIBR Ads

अधिक वाचा –
– अक्षय्य तृतीयेच्या मंगलदिनी पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपतीला 11 हजार आंब्यांचा महानैवेद्य ! Pune News
– ट्रक-टेम्पो आणि कार, खोपोलीजवळ 3 वाहनांचा भीषण अपघात; 3 जण ठार, 8 जखमी । Accident On Mumbai Pune Expressway
– वडगाव शहरातील पायी ‘मशाल’ रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद, ‘आता फक्त संजोग वाघेरे पाटील..’ गीताने दणाणला परिसर


dainik maval jahirat

Previous Post

‘कामच करून टाकेन…’, मावळमध्ये विरोधी उमेदवाराचा आतून प्रचार करणाऱ्या कार्यकर्त्यांना अजितदादांचा सज्जड दम !

Next Post

मावळ लोकसभा मतदारसंघात होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर कामशेत पोलिसांकडून शहरात शक्ती प्रदर्शन ! Kamshet News

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
route march by Kamshet police

मावळ लोकसभा मतदारसंघात होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर कामशेत पोलिसांकडून शहरात शक्ती प्रदर्शन ! Kamshet News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

मोठी बातमी! तळेगाव दाभाडे नगरपरिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नगरसेवकाचे जात प्रमाणपत्र जिल्हा समितीकडून अवैध

June 22, 2026
ST BUS to Pandharpur

आषाढी यात्रेसाठी एसटीच्या 5,500 विशेष बसेस; कोणत्याही गावातून ४० किंवा त्यापेक्षा जास्त भाविकांनी मागणी केल्यास थेट बस सेवा

June 22, 2026
‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

June 21, 2026
‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

June 20, 2026
maharashtra vidhan bhavan

विधानमंडळ पावसाळी अधिवेशनासाठी छापील पास बंद ! सुरक्षेच्या दृष्टीने मोठा निर्णय; ‘चेहरा पडताळणी पध्दती’द्वारेच मिळणार प्रवेश

June 20, 2026
Action taken against 105 motorists in Lonavala fines imposed for missing or fancy number plates

लोणावळ्यात १०५ वाहनचालकांवर कारवाई; काळ्या काचा, बिना नंबर प्लेट, फॅन्सी नंबर प्लेट, कर्णकर्कश आवाज करणाऱ्यांंना दंड

June 20, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.