व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, June 23, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ लोकसभा मतदारसंघात होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर कामशेत पोलिसांकडून शहरात शक्ती प्रदर्शन ! Kamshet News

लोकसभा निवडणूकीच्या चौथ्या टप्प्यात मावळ लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. येत्या 13 मे रोजी मावळसाठी मतदान होणार आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
May 10, 2024
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल, शहर
route march by Kamshet police

Photo Courtesy : Team Dainik Maval


देशभर सध्या लोकसभा निवडणूकीची धामधूम आहे. वेगवेगळ्या टप्प्यात लोकसभा मतदार संघाचे मतदान पार पडत आहे. लोकसभा निवडणूकीच्या चौथ्या टप्प्यात मावळ लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. येत्या 13 मे रोजी मावळसाठी मतदान होणार आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

Novel NIBR Ads

मावळ लोकसभेसाठी 13 मे 2024 रोजी होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिस चे कामशेत पोलिस स्टेशन यांकडून आज, शुक्रवारी (दि. 10) रूट मार्च काढण्यात आला. कामशेत पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक रवींद्र पाटील यांच्या नेतृत्वात शुक्रवारी सायंकाळी 5 ते 5.30 दरम्यान हा रूट मार्च काढण्यात आला. ( route march by Kamshet police in view of polling in Maval Lok Sabha constituency )

लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने कामशेत बाजारपेठ मेन रोड, पंडित नेहरू शाळा व खडकाळे मतदान केंद्र परिसर, गावठाण, शिवाजी चौक, पवना चौक, नाने चौक इत्यादी भागात हा रूट मार्च काढण्यात आला. या रूट मार्च मध्ये कामशेत पोलीस स्टेशनकडील आणि KSRP पोलीसचे असे एकूण 10 अधिकारी व एकूण 48 पोलीस अंमलदार सहभागी झाले होते.

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी लोणावळा एएसपी सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कामशेत पोलिसचे पीआय रवींद्र पाटील यांच्या नेतृत्वात रूटमार्च/ शक्ती प्रदर्शन करण्यात आले.

अधिक वाचा –
– ‘कामच करून टाकेन…’, मावळमध्ये विरोधी उमेदवाराचा आतून प्रचार करणाऱ्या कार्यकर्त्यांना अजितदादांचा सज्जड दम !
– अक्षय्य तृतीयेच्या मंगलदिनी पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपतीला 11 हजार आंब्यांचा महानैवेद्य ! Pune News
– ट्रक-टेम्पो आणि कार, खोपोलीजवळ 3 वाहनांचा भीषण अपघात; 3 जण ठार, 8 जखमी । Accident On Mumbai Pune Expressway

Novel NIBR Ads


dainik maval jahirat

Previous Post

‘मी मॅच फिक्सिंग करत नाही…’ संजोग वाघेरेंसोबत ‘तेव्हा’ नेमकं काय झालं? अजितदादांनी सर्वांसमोर स्पष्ट केलं, वाचा… । Maval Lok Sabha

Next Post

‘असा’ मेसेज तुम्हाला पण आलाय का? मतदानाच्या अनुषंगाने दिशाभूल करणाऱ्या संदेशांपासून सावध राहण्याचे आवाहन । Pune News

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
WhatsApp Fake Message

'असा' मेसेज तुम्हाला पण आलाय का? मतदानाच्या अनुषंगाने दिशाभूल करणाऱ्या संदेशांपासून सावध राहण्याचे आवाहन । Pune News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

मोठी बातमी! तळेगाव दाभाडे नगरपरिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नगरसेवकाचे जात प्रमाणपत्र जिल्हा समितीकडून अवैध

June 22, 2026
ST BUS to Pandharpur

आषाढी यात्रेसाठी एसटीच्या 5,500 विशेष बसेस; कोणत्याही गावातून ४० किंवा त्यापेक्षा जास्त भाविकांनी मागणी केल्यास थेट बस सेवा

June 22, 2026
‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

June 21, 2026
‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

June 20, 2026
maharashtra vidhan bhavan

विधानमंडळ पावसाळी अधिवेशनासाठी छापील पास बंद ! सुरक्षेच्या दृष्टीने मोठा निर्णय; ‘चेहरा पडताळणी पध्दती’द्वारेच मिळणार प्रवेश

June 20, 2026
Action taken against 105 motorists in Lonavala fines imposed for missing or fancy number plates

लोणावळ्यात १०५ वाहनचालकांवर कारवाई; काळ्या काचा, बिना नंबर प्लेट, फॅन्सी नंबर प्लेट, कर्णकर्कश आवाज करणाऱ्यांंना दंड

June 20, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.