व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, June 23, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘प्रत्येकाच्या मनात मशाल हे एकच चिन्ह असायला हवं.. या मशालीने भाजपाला तडीपार करायचंय’ – आदित्य ठाकरे । Maval Lok Sabha

मावळ लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे यांच्या प्रचारासाठी आमदार आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत भव्य रॅली काढण्यात आली.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
May 11, 2024
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, महाराष्ट्र, मावळकट्टा, लोकल, शहर
Maval Lok Sabha Shivsena UBT candidate Sanjog Waghere

Photo Courtesy : FB / Sanjog Waghere


मावळ लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे यांच्या प्रचारासाठी आमदार आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत भव्य रॅली काढण्यात आली. तसेच उरण येथे तीर्थरूप नानासाहेब धर्माधिकारी नगरपालिका प्राथमिक शाळेच्या मैदानात जाहीर सभाही घेण्यात आली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

Novel NIBR Ads

‘आजपासून आपल्या प्रत्येकाच्या मनात एकच चिन्ह असायला हवं, मशाल आणि ह्या मशालीनेच भाजपला तडीपार करायचं,’ असा निर्धार आदित्य ठाकरेंनी सर्वांसमोर बोलून दाखवला. या सभेला राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्रजी पवार) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड, शिवसेना नेते अनंत गीते, शिवसेना उपनेते आमदार सचिन अहिर, उपनेत्या किशोरीताई पेडणेकर, रायगड संपर्कप्रमुख बबनदादा पाटील, शेकाप आमदार जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील, शिवसेना माजी आमदार मनोहर भोईर, शेकाप माजी आमदार बाळाराम पाटील, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, माजी विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, शिवसेना उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आर. सी. घरत, शेकापचे ज्येष्ठ नेते जे.एम. म्हात्रे इत्यादी उपस्थित होते. ( Maval Lok Sabha Shivsena UBT candidate Sanjog Waghere Aditya Thackeray campaign Rally )

कर्जत येथेही जाहीर सभा –
उमेदवार संजोग वाघेरे ह्यांच्या प्रचारार्थ कर्जतमधील टिळक चौकात येथेही आदित्य ठाकरे यांची सभा पार पडली. जाहीर सभेत आमदार आदित्य ठाकरे यांनी विरोधकांवर तोफ डागली. प्रत्येक राज्यात निर्माण झालेली अस्थिरता, राजकीय गोंधळ दूर करण्यासाठी आपल्याला मशाल पेटवावीच लागेल, असं आवाहन आदित्य ठाकरेंनी नागरिकांना केलं.

सभेला शिवसेना उपनेते आमदार सचिन अहिर, उपनेत्या किशोरीताई पेडणेकर, काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस श्रीरंग बरगे, शिवसेनेचे रायगड संपर्कप्रमुख बबनदादा पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेश टोकरे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत, नगराध्यक्षा सुवर्णा जोशी, आपचे रियाज पठाण, भारतीय कम्युनिस्ट पक्ष (सदस्य) गोपाळ शेळके ह्यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक उपस्थित होते.

Novel NIBR Ads

अधिक वाचा –
– ‘मी मॅच फिक्सिंग करत नाही…’ संजोग वाघेरेंसोबत ‘तेव्हा’ नेमकं काय झालं? अजितदादांनी सर्वांसमोर स्पष्ट केलं, वाचा… । Maval Lok Sabha
– मतदान करताना फोटो किंवा व्हिडिओ काढल्यास होणार कारवाई ! मतदारांनी थिल्लरपणा टाळून मतदान करण्याचे आवाहन

– ‘कामच करून टाकेन…’, मावळमध्ये विरोधी उमेदवाराचा आतून प्रचार करणाऱ्या कार्यकर्त्यांना अजितदादांचा सज्जड दम !


dainik maval jahirat

Previous Post

‘असा’ मेसेज तुम्हाला पण आलाय का? मतदानाच्या अनुषंगाने दिशाभूल करणाऱ्या संदेशांपासून सावध राहण्याचे आवाहन । Pune News

Next Post

मावळ लोकसभा मतदारसंघात युवक आणि महिला मतदान केंद्रांची जबाबदारी सांभाळणार – निवडणूक अधिकारी दीपक सिंगला

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Maval Lok Sabha Constituency

मावळ लोकसभा मतदारसंघात युवक आणि महिला मतदान केंद्रांची जबाबदारी सांभाळणार - निवडणूक अधिकारी दीपक सिंगला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

मोठी बातमी! तळेगाव दाभाडे नगरपरिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नगरसेवकाचे जात प्रमाणपत्र जिल्हा समितीकडून अवैध

June 22, 2026
ST BUS to Pandharpur

आषाढी यात्रेसाठी एसटीच्या 5,500 विशेष बसेस; कोणत्याही गावातून ४० किंवा त्यापेक्षा जास्त भाविकांनी मागणी केल्यास थेट बस सेवा

June 22, 2026
‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

June 21, 2026
‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

June 20, 2026
maharashtra vidhan bhavan

विधानमंडळ पावसाळी अधिवेशनासाठी छापील पास बंद ! सुरक्षेच्या दृष्टीने मोठा निर्णय; ‘चेहरा पडताळणी पध्दती’द्वारेच मिळणार प्रवेश

June 20, 2026
Action taken against 105 motorists in Lonavala fines imposed for missing or fancy number plates

लोणावळ्यात १०५ वाहनचालकांवर कारवाई; काळ्या काचा, बिना नंबर प्लेट, फॅन्सी नंबर प्लेट, कर्णकर्कश आवाज करणाऱ्यांंना दंड

June 20, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.