व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, June 23, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

लोकसभा निवडणूकीत पीएमपीएमएल प्रशासन मालामाल ! तब्बल ‘इतक्या’ कोटींचा नफा । Pune PMPML

लोकसभा निवडणूकीदरम्यान निवडणूक कामकाजासाठी वाहतूक सेवा उपलब्ध करून दिल्याने पीएमपीएमएल प्रशासनाला भरघोस नफा मिळाला आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
May 19, 2024
in पुणे, ग्रामीण, शहर
PMPML

File Photo : PMPML


लोकसभा निवडणूकीदरम्यान निवडणूक कामकाजासाठी वाहतूक सेवा उपलब्ध करून दिल्याने पीएमपीएमएल प्रशासनाला भरघोस नफा मिळाला आहे. नेहमी तोट्यात असणारी ही वाहतूक व्यवस्था सध्या मालामाल झाल्याचे दिसत आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

Novel NIBR Ads

पुणे जिल्ह्यात पुणे, शिरूर, मावळ आणि बारामती लोकसभा मतदारसंघासाठी दोन टप्प्यात मतदान झाले. दिनांक 7 मे रोजी बारामती आणि दिनांक 13 मे रोजी मावळ, शिरूर आणि पुणे या लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडले. या दरम्यान निवडणूक कर्मचाऱ्यांची वाहतूक आणि ईव्हीएम यंत्रांची वाहतूक करण्यासाठी पीएमपीएमएल बस वापरण्यात आल्या. ( Lok Sabha Elections PMPML Administration 1 crore 57 lakh profit )

निवडणूक प्रक्रियेदरम्यान निवडणूक कर्मचारी आणि मतदान प्रक्रियेमध्ये मतपेट्या वाहून नेण्यासाठी पीएमपीएमएलकडून एकूण 931 गाड्या भाडेतत्वावर उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. त्यातून पीएमपीएमएल प्रशासनाला तब्बल 1 कोटी 57 लाखांचे उत्पन्न मिळाल्याची माहिती समोर आली आहे.

अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडे : महाराष्ट्राचा मॅग्नेट प्रकल्प फुलशेतीसाठी वरदान – अप्पर मुख्य सचिव अनुप कुमार
– वाचकांच्या प्रतिक्रिया : ‘सुधारणा हवी पण नियोजनबद्ध काम व्हावे.. तळेगाव स्टेशन येथील राडारोडा रेल्वे प्रवाशांसाठी ठरतोय घातक’
– बेगडेवाडी स्थानकावर रेल्वेतून उडी मारून आरोपी पसार, पोलिसांकडून शोधाशोध सुरु । Talegaon Dabhade


dainik maval jahirat

Previous Post

घाटकोपर होर्डींग दुर्घटनेनंतर देहू नगरपंचायत प्रशासनाला जाग, 24 तासात अनधिकृत होर्डिंग्ज काढण्याच्या सुचना

Next Post

पुणे रिंगरोड बाबत महत्वाची बातमी ! ‘या’ गावातील निवाडे जाहीर, शेतकऱ्यांना लागली लॉटरी, वाचा सविस्तर । Pune Ring Rode News

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Pune-Ring-Road

पुणे रिंगरोड बाबत महत्वाची बातमी ! 'या' गावातील निवाडे जाहीर, शेतकऱ्यांना लागली लॉटरी, वाचा सविस्तर । Pune Ring Rode News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

मोठी बातमी! तळेगाव दाभाडे नगरपरिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नगरसेवकाचे जात प्रमाणपत्र जिल्हा समितीकडून अवैध

June 22, 2026
ST BUS to Pandharpur

आषाढी यात्रेसाठी एसटीच्या 5,500 विशेष बसेस; कोणत्याही गावातून ४० किंवा त्यापेक्षा जास्त भाविकांनी मागणी केल्यास थेट बस सेवा

June 22, 2026
‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

June 21, 2026
‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

June 20, 2026
maharashtra vidhan bhavan

विधानमंडळ पावसाळी अधिवेशनासाठी छापील पास बंद ! सुरक्षेच्या दृष्टीने मोठा निर्णय; ‘चेहरा पडताळणी पध्दती’द्वारेच मिळणार प्रवेश

June 20, 2026
Action taken against 105 motorists in Lonavala fines imposed for missing or fancy number plates

लोणावळ्यात १०५ वाहनचालकांवर कारवाई; काळ्या काचा, बिना नंबर प्लेट, फॅन्सी नंबर प्लेट, कर्णकर्कश आवाज करणाऱ्यांंना दंड

June 20, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.