व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, August 8, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मोठी बातमी ! तळेगाव शहराच्या कचरा डेपो परिसरात तरूणाची आत्म’हत्या, झाडाला शर्ट… । Talegaon Dabhade Crime

तळेगाव दाभाडे शहराच्या कचरा डेपो परिसरात एका झाडाला गळफास घेऊन तरtणाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
May 23, 2024
in लोकल, ग्रामीण, पुणे, शहर
Crime

Photo Courtesy : File Photo / Crime


तळेगाव दाभाडे शहराच्या कचरा डेपो परिसरात एका झाडाला गळफास घेऊन तरtणाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गुरुवारी (दि. 23 मे) रोजी सकाळच्या सुमारास घोरावाडी परिसरात हा प्रकार समोर आला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

सरगम कैलास यादव (वय 25, स. रा. सोमाटणे, ता मावळ. मूळ रा. बिहार) असे आत्म’हत्या केलेल्या तरुणाचे नाव असल्याचे समजते. तळेगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय हा मुळचा बिहार येथील असून तो हल्ली सोमाटणे येथे वास्तव्यास होता. तो त्याच्या घर मालकाकडे मिळेल ते काम करत असे. ( youth committed suicide by hanging himself in Talegaon Dabhade )

त्याने तळेगाव दाभाडे शहराच्या घोरावाडी येथील कचरा डेपो परिसरात एका झाडाला शर्टच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केल्याचे आढळून आले. घटनेची माहिती मिळताच तळेगाव दाभाडे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. सददर तरूणाने आत्महत्या का केली, ते समजू शकलेले नाही. तळेगाव पोलिस पुढील तपास करत आहेत.

अधिक वाचा –
– सुदवडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी वैशाली शिंदे यांची निवड । Maval News
– पवना धरणात 27 टक्के पाणीसाठा ! पावसाची चाहूल लागल्याने काळजीचं कारण नाही, पण… । Pavana Dam
– बारावी निकाल : लोणावळा केंद्रात यंदा उत्तीर्णांचा टक्का वाढला, तीन विद्यालयांचा निकाल शंभर टक्के, वाचा सविस्तर । HSC Result 2024


dainik maval jahirat

Previous Post

बारावी बोर्ड परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी शासनाकडून विशेष उपक्रम सुरु, जाणून घ्या

Next Post

मतमोजणीची तयारी झाली ! मावळ लोकसभेची ‘इथे’ होणार मतमोजणी, काय आहेत नियम ? वाचा सविस्तर

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
ECI Central Election Commission

मतमोजणीची तयारी झाली ! मावळ लोकसभेची 'इथे' होणार मतमोजणी, काय आहेत नियम ? वाचा सविस्तर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Issue of Patan landslide victims raised directly with Minister girish mahajan through Bala Bhegade initiative

पाटण दरडग्रस्तांचा प्रश्न थेट मंत्र्यांसमोर ; बाळा भेगडे यांच्या पुढाकाराने बाधितांना त्वरित मदत, सुरक्षित पुनर्वसनासाठी प्रशासनाला निवेदन

August 7, 2026
Vadgaon Maval Demand for installation of CCTV cameras an open gym at Morya Chowk in Dhorewada

वडगाव मावळ : ढोरेवाडा येथील मोरया चौकात सीसीटीव्ही कॅमेरे आणि ओपन जीम उभारण्याची मागणी

August 7, 2026
NCP protests in Talegaon Dabhade against alleged remarks made about DCM Sunetra Pawar

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावरील कथित अपमानास्पद वक्तव्याचा तळेगाव शहरात राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध

August 7, 2026
Setback for NCP in Talegaon Dabhade city Majnu Natekar councilor membership cancelled

तळेगाव शहरात राष्ट्रवादी काँग्रेसला झटका ! मजनू नाटेकर यांचे नगरसेवक पद रद्द

August 7, 2026
Major achievement by Lonavala Police Stolen property seized accused arrested from Kalyan

लोणावळा पोलिसांची मोठी कामगिरी ; २.२९ लाखांचा चोरीचा मुद्देमाल जप्त, आरोपीला कल्याणमधून अटक

August 7, 2026
Shiv Sena takes an aggressive stance on Pimpri-Chinchwad water cut issue Pavana Dam is 100 pecent full

पिंपरी-चिंचवड पाणीकपात प्रकरणी शिवसेना आक्रमक ; पवना धरण १०० टक्के भरले तरी १५ टक्के पाणी कपात का?

August 4, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.