व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, June 11, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

कित्येक वर्षांची प्रतीक्षा संपली… वडगाव शहरातील 42 आदिवासी कुटुंबीयांना जातीचे दाखले वाटप । Vadgaon Maval

जातीचा दाखला आणि असे अन्य दाखले काढण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची जुळवाजुळव करणे, तसेच सरकारी कार्यालयात खटे मारणे हे हातावर पोट असलेल्या नागरिकांसाठी शक्य नसल्याने ते दाखल्यांपासून वंचित राहतात.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 1, 2024
in लोकल, शहर
Distribution of caste certificates

Photo Courtesy : Team Dainik Maval


वडगाव शहरातील आदिवासी समाजातील अनेक कुटुंबीय गेले कित्येक वर्षांपासून जातीच्या दाखल्यापासून वंचित होते. जातीचे दाखले नसल्याने शैक्षणिक सुविधा, तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ मिळविण्यात अडचण येतात. कारण अशा अनेक योजनांसाठी जात प्रमाणपत्र अत्यावश्यक असते. परंतू पूर्वज शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर राहिल्याने हे दाखल मिळवणे हयात पिढीला शक्य होत नाही. त्यामुळे आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो, किंवा मुले शिक्षणापासून वंचित राहतात. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

Novel NIBR Ads

जातीचा दाखला आणि असे अन्य दाखले काढण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची जुळवाजुळव करणे, तसेच सरकारी कार्यालयात खटे मारणे हे हातावर पोट असलेल्या नागरिकांसाठी शक्य नसल्याने ते दाखल्यांपासून वंचित राहतात. ही बाब लक्षात घेऊन मागील चार-पाच वर्षांपासून आमदार सुनिल शेळके यांनी मावळ तालुक्यात खास अभियान राबवले. ज्याअंतर्गत आदिवासी बांधवांसाठी जातीचे दाखले काढून देणे आणि वाटप करणे सुरु केले. त्यातून अनेक कुटुंबीयांचा दाखल्यांचा वनवास संपला. त्यातूनच त्यांची मुले देखील शिक्षणाच्या प्रवाहात आली. ( Distribution of caste certificates to 42 tribal families of Vadgaon Maval City )

वडगाव मावळ येथेही मोरया प्रतिष्ठानच्या माध्यमातून वडगाव शहरातील ठाकर समाजामधील सुमारे 42 कुटुंबीयांना नुकतेच जातीच्या दाखल्यांचे वाटप करण्यात आले. या व्यतिरिक्त आणखीन काही कुटुंबीयांना जातीचे दाखले मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा सुरू असून येत्या पंधरा दिवसांच्या कालावधीत उर्वरित कुटुंबीयांना जातीचे दाखले दिले जाणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा वडगावचे माजी नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी दिली.

अधिक वाचा –
– महत्वाची बातमी ! नवीन लोकसभा स्थापित झाल्याची अधिसूचना आयोगाकडून प्रसिद्ध होईपर्यंत आचारसंहिता कायम राहणार
– मान्सून तोंडावर… मावळ तालुक्यात शेतीच्या मशागतीची कामे वेगात, पेरणीची कामे अंतिम टप्प्यात !
– सर्वांची लाडकी ‘लालपरी’ (एसटी बस) आज 76 वर्षांची झाली…


dainik maval jahirat

Previous Post

महिलेचा विनयभंग करुन फरार झालेल्या ओला कॅब चालकाच्या मुसक्या आवळण्यात देहूरोड पोलिसांना यश । Dehu Road Crime

Next Post

मावळमध्ये ‘हिट अँड रन’चा प्रकार ! तळेगावच्या मुख्याधिकाऱ्यांची दोन वाहनांना धडक, बेजबाबदारपणे घटनास्थळावरून पळाले

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
hit and run Case Maval Taluka

मावळमध्ये 'हिट अँड रन'चा प्रकार ! तळेगावच्या मुख्याधिकाऱ्यांची दोन वाहनांना धडक, बेजबाबदारपणे घटनास्थळावरून पळाले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Opposition party opens dedicated office at Vadgaon Nagar Panchayat Maval

वडगाव नगरपंचायतीत विरोधी पक्षाचा स्वतंत्र कक्ष सुरू ; नागरिकांना प्रश्न मांडण्यासाठी मिळाले नवीन व्यासपीठ

June 11, 2026
Pavana-Dam-Maval

Pawana Dam Update : पवना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट; केवळ २१ टक्के पाणीसाठा शिल्लक

June 10, 2026
maharashtra-police

पुणे ग्रामीण पोलीस दलात मोठी खांदेपालट ; ३० पोलीस निरीक्षकांच्या बदल्या जाहीर

June 10, 2026
Police have recovered the stolen silver crown of Goddess Shri Tuljabhavani from Talegaon Dabhade

तळेगावमधील श्री तुळजाभवानी देवीचा चोरीला गेलेला चांदीचा मुकुट पोलिसांनी केला हस्तगत

June 10, 2026
DM Breaking

तळेगाव एमआयडीसीमध्ये भीषण दुर्घटना! नवलाख उंब्रे जवळील कंपनीत गॅस गळतीमुळे दोन कामगारांचा मृत्यू, तिघांची प्रकृती गंभीर

June 10, 2026
NCP-Party-Flag

राष्ट्रवादी काँग्रेसचा २७वा वर्धापनदिन स्व. अजितदादांना समर्पित ; तालुका अध्यक्ष गणेश खांडगे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

June 9, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.