व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, October 2, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

भाजपाचे ‘अब की बार 400 पार’ चं स्वप्न भंगणार ? इंडिया आघाडीची जोरदार मुसंडी, काँग्रेसचं दिमाखात कमबॅक । Lok Sabha Result 2024

लोकसभा निवडणूक 2024 ची प्रत्यक्ष मतमोजणी आज होत आहे. देशभरातील 543 लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीची प्रक्रिया आज (दि. 4 जून) सुरु आहे. सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी सुरु झाली.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 4, 2024
in देश-विदेश, महाराष्ट्र
narendra-modi-amit-shah

File Image


लोकसभा निवडणूक 2024 ची प्रत्यक्ष मतमोजणी आज होत आहे. देशभरातील 543 लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीची प्रक्रिया आज (दि. 4 जून) सुरु आहे. सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी सुरु झाली असून दुपारचे 1 वाजेपर्यंत हाती आलेल्या कलांनुसार भाजपाचे अब की बार 400 पार चे स्वप्न भंगणार, असे चित्र दिसत आहे. कारण, इंडिया आघाडीने यंदा निवडणूकीत मोठी मुसंडी मारली आहे. त्यातही देशात भाजपा पाठोपाठ काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येताना दिसत आहे. परंतू हे चित्र बदलून 400 पारचा नारा खरा होईल, असे भाजपा कार्यकर्ते सांगत आहेत. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

सध्या जे चित्र देशात दिसत आहे, त्यानुसार दुपारी 1 वाजेपर्यंत मतमोजणीत देशात एनडीए एकूण 298 जागांवर आघाडीवर असल्याचे दिसत आहे. तर इंडिया आघाडी 225 जागांवर आघाडीवर असल्याचे दिसत आहे. तर 22 जागांवर अपक्ष उमेदवार आघाडीवर आहे. सत्ता स्थापनेसाठी 273 जागांची आवश्यकता असते, त्यामुळे सध्यांच्या कलांनुसार देशात पुन्हा एकदा एनडीएचं सरकार येऊ शकेल, असे दिसत आहे. परंतू 400 पार जाण्यासाठी भाजपा अर्थात एनडीएला मोठी कसरत करावी लागू शकते. ( Lok Sabha Election 2024 Results Live Updates NDA government will come but 400 par not possible? )

आज मतमोजणी सुरु झाल्यापासून दोन्ही आघाड्यांमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळाली. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुरुवातीला पिछाडीवर होते, त्यामुळे ही मोठी गंभीर बाब भाजपाच्या आणि एनडीएच्या दृष्टीने होती. दुसरीकडे काँग्रेसचे नेते मात्र ठिकठिकाणी चांगल्या आघाडींवर दिसून आले. स्वतः राहुल गांधी वायनाड आणि रायबरेलीतून लाखांच्या लीडने पुढे आहेत. महाराष्ट्रात तर इंडिया आघाडीचाच डंका वाजताना दिसत असून इथेही भाजपाचे 45 पारचं स्पप्न पुर्ण होणार नाही, असं दिसतंय.

अधिक वाचा –
– मावळ लोकसभा निकाल Live : श्रीरंग बारणे तब्बल 20,690 मतांनी आघाडीवर, संजोग वाघेरे पिछाडीवर, एका क्लिकवर पाहा आकडेवारी । Maval Lok Sabha Result
– मावळ लोकसभा निकाल : 5 फेऱ्या पूर्ण, श्रीरंग बारणेंकडे 29,536 मतांची आघाडी, आतापर्यंत कुणाला किती मतदान? पाहा आकडेवारी
– बालेवाडी येथे मतमोजणी ! निकालासाठी जाणारे कार्यकर्ते आणि सामान्यांसाठी महत्वाची अपडेट, वाहतूक मार्गात मोठा बदल, जाणून घ्या
– महत्वाची बातमी ! नवीन लोकसभा स्थापित झाल्याची अधिसूचना आयोगाकडून प्रसिद्ध होईपर्यंत आचारसंहिता कायम राहणार


dainik maval jahirat

Previous Post

लोकसभा निवडणूक निकाल : महाराष्ट्रात महाविकासआघाडीने दाखवली आपली ताकद ! महायुतीचं 45 पारचं स्वप्न लांब राहिलं

Next Post

मावळ लोकसभा 2024 निकाल : श्रीरंग बारणे यांच्या निवासस्थानी जल्लोषाचे वातावरण, कुटुंबीयांकडून बारणेंचे औक्षण – पाहा फोटो

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
मावळ लोकसभा 2024 निकाल : श्रीरंग बारणे यांच्या निवासस्थानी जल्लोषाचे वातावरण, कुटुंबीयांकडून बारणेंचे औक्षण – पाहा फोटो

मावळ लोकसभा 2024 निकाल : श्रीरंग बारणे यांच्या निवासस्थानी जल्लोषाचे वातावरण, कुटुंबीयांकडून बारणेंचे औक्षण - पाहा फोटो

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

BJP takes an aggressive stance against MLA Sunil Shelke statement demands registration of case

आमदार सुनील शेळके यांच्या वक्तव्याविरोधात भाजपा आक्रमक ; गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 30, 2026
Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.