व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, July 26, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मोठी बातमी ! पुणे लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे मुरलीधर मोहोळ यांचा शानदार विजय ; धंगेकर, मोरे पराभूत

देशभरातील 543 लोकसभा मतदारसंघांची आज (दि. 4 जून) मतमोजणी होत आहे. सर्वच ठिकाणच्या मतमोजणीच्या फेऱ्या आता पूर्ण होत असून जवळपास निकाल निश्चित होऊन समोर येऊ लागले आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 4, 2024
in पुणे, ग्रामीण, देश-विदेश, महाराष्ट्र, शहर
मोठी बातमी ! पुणे लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे मुरलीधर मोहोळ यांचा शानदार विजय ; धंगेकर, मोरे पराभूत

Photo Courtesy : Team Dainik Maval


देशभरातील 543 लोकसभा मतदारसंघांची आज (दि. 4 जून) मतमोजणी होत आहे. सर्वच ठिकाणच्या मतमोजणीच्या फेऱ्या आता पूर्ण होत असून जवळपास निकाल निश्चित होऊन समोर येऊ लागले आहे. भाजपाचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या पुणे लोकसभा मतदारसंघात अपेक्षेप्रमाणे मुरलीधर मोहोळ यांनी बाजी मारली आहे. काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंत मोरे यांचा मुरलीधर मोहोळ यांनी पराभव केला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

पुणे लोकसभेची निवडणूक ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेनंतर प्रतिष्ठेची बनली होती. तसेच तिरंगी लढत होत असल्याने सर्वांचेच या जागेवर लक्ष होते. भाजपाची याठिकाणी एकहाती सत्ता आजवर राहिली आहे. त्यासह मुरलीधर मोहोळ यांच्याही प्रतिमेचा फायदा इथे झाला आणि त्यांचा विजय जवळपास सोप्पा बनला होता. अपेक्षेप्रमाणे1 लाख भारीभक्कम मतांची आघाडी घेऊन मुरलीधर मोहोळ हे विजयी झाल्याची माहिती समजत आहे. ( Lok Sabha Election 2024 Result Updates BJP Candidate Muralidhar Mohol won in Pune Lok Sabha Constituency )

“माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल मी पुणेकरांचे आभार मानतो. महायुतीचे सर्व नेते, कार्यकर्ते यांचे आभार मानतो. पुण्याला सर्वोत्तम शहर बनविण्यासाठी काम करेन. पुणेकरांनी विकासाला, विचारांना मतदान केले.” – मुरलीधर मोहोळ (विजयी उमेदवार)

अधिक वाचा –
– भाजपाचे ‘अब की बार 400 पार’ चं स्वप्न भंगणार ? इंडिया आघाडीची जोरदार मुसंडी, काँग्रेसचं दिमाखात कमबॅक । Lok Sabha Result 2024
– मावळ लोकसभा निकाल : 5 फेऱ्या पूर्ण, श्रीरंग बारणेंकडे 29,536 मतांची आघाडी, आतापर्यंत कुणाला किती मतदान? पाहा आकडेवारी
– लोकसभा निवडणूक निकाल : महाराष्ट्रात महाविकासआघाडीने दाखवली आपली ताकद ! महायुतीचं 45 पारचं स्वप्न लांब राहिलं


dainik maval jahirat

Previous Post

आप्पांनी हॅटट्रीक केलीच ! मावळ लोकसभेतून श्रीरंग बारणे यांचा दणदणीत विजय, संजोग वाघेरे यांचा मोठ्या फरकाने पराभव

Next Post

मोठी बातमी ! वाराणसी मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी विजयी, दीड लाखाच्या फरकाने काँग्रेस उमेदवाराचा पराभव । PM Narendra Modi Wins

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
PM-Narendra-Modi

मोठी बातमी ! वाराणसी मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी विजयी, दीड लाखाच्या फरकाने काँग्रेस उमेदवाराचा पराभव । PM Narendra Modi Wins

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Changes to Anganwadi nutritional meals vegetarian pulao now on childrens plates

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल ; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

July 23, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 23, 2026
peek-vima-yojana

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलैपर्यंत संधी – जाणून घ्या

July 23, 2026
Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.