व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, July 26, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मोठी बातमी! नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान बनण्यास सज्ज, 8 जूनला शपथविधी होण्याची शक्यता, आजच करणार सत्ता स्थापनेचा दावा?

लोकसभा निवडणूकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता केंद्र स्तरावरील राजकीय हालचालींना वेग आला आहे. राजधानी दिल्लीत घडामोडी वेगाने घडत असून एक महत्वाची माहिती समोर य़ेत आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 5, 2024
in देश-विदेश, महाराष्ट्र, मावळकट्टा
Lok Sabha 2024 Results NDA meeting at Delhi

Photo Courtesy : Team Dainik Maval


Lok Sabha 2024 Results : लोकसभा निवडणूकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता केंद्र स्तरावरील राजकीय हालचालींना वेग आला आहे. राजधानी दिल्लीत घडामोडी वेगाने घडत असून एक महत्वाची माहिती समोर य़ेत आहे. दिल्लीत आज एनडीए आघाडीची महत्वाची बैठक ( NDA meeting at Delhi ) आहेत. या बैठकीनंतर आजच नरेंद्र मोदी यांच्याकडून सत्ता स्थापनेचा दावा केला जाऊ शकतो, आणि येत्या 8 जून रोजी शपथविधी सोहळा होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

लोकसभा निवडणूकांचा निकाल काल, मंगळवारी (दि. 4 जून) जाहीर झाला. एक्झिट पोलच्या विपरीत आणि अत्यंत अनपेक्षित अशा या निकालामुळे देशातील राजकारण ढवळून निघाले आहे. एनडीए आघाडीला जरी बहुमत मिळाले असले तरीही कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. भाजपाच्या जागाही घटल्या आहे. तर नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्या पक्षांच्या जागांवर एनडीएचं भवितव्य अवलंबून आहे. दुसरीकडे इंडिया आघाडीला 232 जागा मिळाल्या असून त्यांच्याही गोटात सत्ता स्थापनेची चर्चा होत आहे. या सर्व परिस्थितीत भाजपाने आता घाईने काही निर्णय घेण्यास सुरुवात केल्याचे दिसत आहे. ( Lok Sabha 2024 Results NDA meeting at Delhi Narendra Modi will become PM for third time )

आज तातडीने एनडीए आघाडीची दिल्लीत बैठक होत आहे. या बैठकीनंतर लगेचच नरेंद्र मोदी यांच्याकडून सत्ता स्थापनेचा दावा केला जाऊ शकतो. आजच्या एनडीएच्या बैठकीत नरेंद्र मोदी यांच्या समर्थनाचे पत्र सर्व घटक पक्षांकडून मिळवून राष्ट्रपतींकडे सत्ता स्थापनेचा दावा केला जाऊ शकतो. त्यानंतर येत्या 8 जूनला हा शपथविधी सोहळा देखील उरकण्याची तयारी सुरु असल्याचे समजत आहे. तसेच कॅबिनेटमध्ये 17 वी लोकसभा भंग करण्याचा प्रस्ताव मंजूर झाल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आता लवकरच नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ ( Narendra Modi will become PM for third time ) घेऊ शकतात.

एनडीए सोबतच इंडिया आघाडीचीही दिल्लीत बैठक होत आहे. इंडिया आघाडीनेही चंद्राबाबू नायडू आणि नितिश कुमार यांना सोबत घेऊन सत्ता स्थापन केली पाहिजे असा मत प्रवाह इंडिया आघाडीत बळावत आहे. त्या जोरावर इंडिया आघाडीच्या हालचाली सुरु असल्याचे समजते. इंडिया आघाडीच्या या हालचाली पाहता भाजपाने कुरघोडी करून लवकर सत्ता स्थापन करण्याचे ठरवल्याची माहिती मिळत आहे.

अधिक वाचा –
– फोडाफोडीच्या राजकारणाला महाराष्ट्राच्या जनतेची चपराक ! मविआच्या पारड्यात मतांचं भरघोस दान, महायुतीला सुचक इशारा
– आप्पा आले पण कुठून ? श्रीरंग बारणेंना कोणत्या विधानसभेत किती मतदान ? संजोग वाघेरेंनी कुठे दमवलं ? वाचा सविस्तर । Maval Lok Sabha Result
– लोकसभा निवडणूक 2024 निकाल : महाराष्ट्रातील सर्व विजयी खासदारांची यादी वाचा एका क्लिकवर । Winning MP from Maharashtra


dainik maval jahirat

Previous Post

नरेंद्र मोदींपेक्षा राहुल गांधींचा विजय ‘मोठ्ठा’ ! एकावेळी दक्षिण आणि उत्तरेतून निवडून येणार एकमेव खासदार, ‘ही’ जागा सोडण्याची शक्यता

Next Post

वसुंधरेला समृद्ध करण्याचा वसा घेतलेले रघुनाथ ढोले ! जागतिक पर्यावरण दिन निमित्त वाचा विशेष लेख । World Environment Day

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Devrai Foundation Raghunath Dhole Pune

वसुंधरेला समृद्ध करण्याचा वसा घेतलेले रघुनाथ ढोले ! जागतिक पर्यावरण दिन निमित्त वाचा विशेष लेख । World Environment Day

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Changes to Anganwadi nutritional meals vegetarian pulao now on childrens plates

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल ; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

July 23, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 23, 2026
peek-vima-yojana

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलैपर्यंत संधी – जाणून घ्या

July 23, 2026
Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.