व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, September 2, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

घरातील कोंबडी न सांगता विकली म्हणून पत्नीने केली बडबड, पतीची आत्म’हत्या; मावळ तालुक्यातील धक्कादायक प्रकार

घरातील कोंबडी न सांगता विकली म्हणून बायकोने बडबड केल्याचा राग मनात धरून नवऱ्याने आत्म'हत्या केल्या धक्कादायक प्रकार मावळ तालुक्यात उघडकीस आला आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 12, 2024
in लोकल, ग्रामीण
Husband committed suicide

Photo Courtesy : Team Dainik Maval


घरातील कोंबडी न सांगता विकली म्हणून बायकोने बडबड केल्याचा राग मनात धरून नवऱ्याने आत्म’हत्या केल्या धक्कादायक प्रकार मावळ तालुक्यात उघडकीस आला आहे. भांडणानंतर पती 9 दिवसांपासून घरातून निघून गेला होता, त्यानंतर त्याने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

मंगेश शिवाजी पवार (वय 26, रा. ठाकरवस्ती, डेक्कन हिल्सजवळ वडगाव मावळ) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. तर याप्रकरणी त्याचे वडील शिवाजी ज्ञानू पवार (वय 45) यांनी वडगाव मावळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मंगेशने ब्राह्मणवाडी येथील डोंगरावर एका झाडाला ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी तपासात हातावरील गोंदलेले आणि अंगावरील कपडे यावरून त्याची ओळख पटवली. ( Argument between husband and wife for selling chicken Husband committed suicide )

वडगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक 7 जून रोजी मंगेशने घरातील कोंबडी घरी कोणाला न सांगता विकली होती. त्यामुळे त्याच्या पत्नीने त्याला बडबड केली. दोघांमध्ये वादावादी झाले. त्याचा राग मनात धरून मंगेश हा घरातून निघून गेला होता. दरम्यान तब्बल 9 दिवसांनी रविवारी (दि. 9 जून) ब्राह्मणवाडी येथील डोंगरावर एका झाडाला त्याचे प्रेत लटकलेल्या अवस्थेत दिसले. स्थानिक गुराखी मुलांनी ते पाहिले आणि पोलिसांना माहिती दिली.

पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी मयताचा चेहरा पूर्णपणे विद्रूप झाला होता. परंतू अंगावरील कपड्यावरून आणि दंडावरील गोंदण यावरून मयताची ओळख पटली.

अधिक वाचा –
– शिंदे गटाबाबत हा दुजाभाव का ? कॅबिनेट मंत्रिपद हुकल्यानंतर खासदार श्रीरंग बारणेंची संतप्त प्रतिक्रिया । Shiv Sena Maval MP Shrirang Barne
– कान्हे-नायगाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी रोहिणी चोपडे यांची निवड । Maval News
– शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! कुणी बी-बियाण्यांची चढ्या भावाने विक्री किंवा बोगस वाण विक्री करत असल्यास ‘इथे’ करा तक्रार


dainik maval jahirat

Previous Post

मावळमधील विसापूर गडावरील शिवमंदिराचा आठवा जीर्णोद्धार वर्धापनदिन उत्साहात साजरा । Visapur Fort

Next Post

‘राज्यात आमचे 105 आमदार तरीही एकनाथ शिंदे मुख्यमंत्री’, प्रवीण दरेकरांनी श्रीरंग बारणेंना शेलक्या शब्दात सुनावले । Pravin Darekar criticizes MP Shrirang Barne

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Shrirang-Barane-Praveen-Darekar

'राज्यात आमचे 105 आमदार तरीही एकनाथ शिंदे मुख्यमंत्री', प्रवीण दरेकरांनी श्रीरंग बारणेंना शेलक्या शब्दात सुनावले । Pravin Darekar criticizes MP Shrirang Barne

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

As per directions of Minister Shivendrasinhraje Bhosale repair of Talegaon-Chakan-Shikrapur road accelerated

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निर्देशानुसार तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाच्या दुरुस्तीला वेग

September 1, 2026
Draft electoral rolls for 21 Assembly constituencies in Pune district published

Pune News : पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

September 1, 2026
senior Warkaris from Maval honored with Akhand Wari Jeevan Gaurav Puraskar by Kamshet Journalists Association

मावळातील १५ ज्येष्ठ वारकऱ्यांचा ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्काराने’ गौरव ; कामशेत ग्रामीण पत्रकार संघाचा उपक्रम

September 1, 2026
Crime

नवलाख उंब्रे जवळ गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला अटक ; तब्बल १.२६ लाखांचा मुद्देमाल जप्त

September 1, 2026
Balasaheb Ghotkule announced as recipient of Major Dhyan Chand Maharashtra Krida Ratna Award 2026

बाळासाहेब घोटकुले यांना ‘मेजर ध्यानचंद महाराष्ट्र क्रीडारत्न पुरस्कार २०२६’ जाहीर

September 1, 2026
Inauguration of new Zilla Parishad Primary School building at Ovale Maval Taluka

ओवळे येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

September 1, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.