व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, September 21, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

हुश्श… ! मान्सून सरी बरसल्याने पवना धरणातील जलसाठा स्थिर होण्यास मदत, शुक्रवारी 55 मी.मी. पाऊस । Pavana Dam Updates

मावळ तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण पुणे जिल्ह्यात अद्याप म्हणावा तसा मान्सून बरसताना दिसत नाहीये.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 22, 2024
in लोकल, ग्रामीण, मावळकट्टा
Pavana-Dam

File Photo - Pavana Dam


मावळ तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण पुणे जिल्ह्यात अद्याप म्हणावा तसा मान्सून बरसताना दिसत नाहीये. काही काही भागात पावसाच्या सरी कोसळत आहेत. परंतू पाणीसाठ्यात भर घालणारा पाऊस अद्याप झालेला नाही. मावळ तालुक्यातही ग्रामीण भागात शेतकरी जोरदार पावसाच्या प्रतिक्षेत आहे. मागील दोन दिवसात मान्सूनच्या सरी कोसळल्या. परंतू, त्यामुळे ओढे- ओहळे काही प्रवाहित झाले नाही. तरीही गुरूवार आणि शुक्रवारी झालेल्या थोड्याथोडक्या पावसाने पवना धरणातील जलसाठा स्थिर होण्यास मदत मात्र झाली आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

पवना धरण परिसरात शनिवार सकाळी 6 वाजेपर्यंत घेतलेल्या नोंदीनुसार शुक्रवारी (दि. 21 जून) 55 मी.मी. पावसाची नोंद झाली. यासह यंदाचा एकूण पाऊस 179 मी.मी असल्याची नोंद आहे. पवना धरणातील सध्याचा पाणीसाठी हा 18.85 टक्के इतका आहे. गतवर्षी यावेळी धरणात 18.62 टक्के इतका पाणीसाठा होता. ( Pavana Dam Water Storage Rainfall Updates at present 18 percent water storage in dam )

मावळ तालुक्यातील हजारो शेतकरी बांधव यांसह पिंपरी-चिंचवड शहरातील लाखो नागरिकांची तहान भागविणारे पवना धरण जलसाठ्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे. पवना धरणाची साठवण क्षमता सुमारे 10 टीएमसी आहे. धरणाचे बांधकाम 1963 मध्ये सुरू झाले होते आणि 1972 मध्ये संपले. पवना धरण 1,329 मीटर (4,360 फूट) लांब आणि 42.37 मीटर (139.0 फूट) उंच आहे. त्याची एकूण साठवण क्षमता 0.24 किमी (0.058 cu mi) आहे.

अधिक वाचा –
– पालखी प्रस्थान सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात ! संत तुकाराम महाराज यांच्या पालखी रथाला चांदीचा मुलामा । Sant Tukaram Maharaj Palkhi Sohala
– देहूगाव नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी मयूर शिवशरण यांची निवड । Dehu Nagar Panchayat
– लोणावळा महाविद्यालयात जागतिक योग दिवस साजरा ; योग अभ्यासकांनी प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना दिले योगाचे धडे


dainik maval jahirat

Previous Post

मोठी बातमी ! देशात पेपर लीक विरोधी कायदा लागू ; 10 वर्षे कारावास, 1 कोटी दंडाची तरतूद, वाचा सविस्तर

Next Post

इतर मागासवर्ग प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी मोफत स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण, वाचा अधिक

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
MahaJyoti

इतर मागासवर्ग प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी मोफत स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण, वाचा अधिक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Directives issued for an SIT inquiry into Ketan Agarwal murder case at Lohagad Fort in Maval

केतन अगरवाल खून प्रकरणात पाच हजार पानी आरोपपत्र ; ग्रामीण पोलिसांकडून वडगाव मावळ न्यायालयात आरोपपत्र दाखल

September 21, 2026
Traditional Leki Magne game celebrated in Pawan Maval after ganesh utsav

पवन मावळात ‘लेकी मागण्याचा’ पारंपरिक खेळ उत्साहात ; फुगड्या, गाणी अन् विनोदी लग्नसोहळ्याने रंगत

September 21, 2026
450 players participate in Maval Taluka inter school chess tournament at Blooming International School Gahunje

गहुंजे येथील ब्लूमिंग इंटरनॅशनल स्कूल येथे मावळ तालुका आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धेत ४५० खेळाडूंचा सहभाग

September 21, 2026
Ganesh Mandals in Vadgaon city cancel immersion processions against backdrop of tragic incidents

दुःखद घटनांच्या पार्श्वभूमीवर वडगाव शहरात गणेश मंडळांकडून विसर्जन मिरवणुका रद्द ; साधेपणाने बाप्पाला निरोप

September 21, 2026
Lord Ganesha bid farewell amidst devotional atmosphere in Pawananagar maval area

पुढच्या वर्षी लवकर या… पवनानगर परिसरात दीड दिवसांच्या गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप

September 16, 2026
Takve Budruk maval Child Sexual Abuse Case Trupti Desai Demands Fast-Track Trial

टाकवे बुद्रुक बाललैंगिक अत्याचार प्रकरण : खटला ‘फास्टट्रॅक’वर चालवून आरोपीला कठोर शिक्षेची तृप्ती देसाईंची मागणी

September 16, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.