व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, June 15, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीत 161 इमारती धोकादायक । Talegaon Dabhade

पावसाळ्यात धोकादायक इमारत पडल्यास घरमालकच जबाबदार राहील, असे नगर परिषदेने स्पष्ट केले आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 24, 2024
in लोकल, शहर
Talegaon-Dabhade-Nagar-Parishad

File Photo : Talegaon Dabhade Nagar Parishad


Talegaon Dabhade Nagar Parishad News : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीतील 161 इमारती मोडकळीस आल्या असून त्या धोकादायक बनल्या आहेत. या इमारती त्वरीत पाडून टाकाव्यात, अशा लेखी सूचना नगरपरिषदेच्यावतीने मिळकतदारांना देण्यात आल्या आहेत. पावसाळ्यात धोकादायक इमारत पडल्यास घरमालकच जबाबदार राहील, असे नगर परिषदेने स्पष्ट केले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

Novel NIBR Ads

नगरपरिषदेचे मुख्याधिकारी एन.के. पाटील, उपमुख्याधिकारी ममता राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक नगर रचनाकार विश्वजीत कदम यांच्या मार्फत गेल्या महिन्यात सर्व इमारतींचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यात 161 मिळकतधारकांना त्यांच्या इमारती धोकादायक असल्याच्या नोटिसा बजाविण्यात आल्या. या धोकादायक इमारतीमुळे जीवितहानी, वित्तहानी होऊ शकते, अशी घटना घडली; तर त्याला सर्वस्वी घरमालकच जबाबदार राहील. त्या घटनेला नगरपरिषद जबाबदार राहणार नाही. तरी ज्यांच्या इमारतीत धोकादायक आहे. त्यांनी तातडीने काढून घ्याव्यात, असे नगर परिषदेने दिलेल्या नोटिशीत म्हटले आहे. ( 161 Buildings Are Dangerous In Talegaon Dabhade Nagar Parishad Limits )

आपल्या इमारती धोकादायक आहेत अथवा नाहीत त्याबाबत नोंदणीकृत स्ट्रक्चरल अभियंत्याकडून त्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्यावे. ते नगर परिषदेला निदर्शनास आणून द्यावे, असेही नगर परिषदेने स्पष्ट केले आहे. “तालुक्यात पावसाचे प्रमाण जास्त असते. अशावेळी जुन्या घरांना धोका असतो. तो धोका होऊ नये, त्यासाठी धोकादायक व मोडकळीस आलेल्या इमारतींच्या मिळकतदारांना नोटिसा दिल्या आहेत. त्यांनी स्वतःहून धोकादायक घरे काढून घ्यावीत. अशा इमारती पडल्यास घरमालकच जबाबदार राहतील,” असे मुख्याधिकारी एन.के. पाटील यांनी सांगितले आहे.

अधिक वाचा –
– मोहितेवाडी येथे ‘मनसे’कडून दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान । Maval News
– बांधणी संघटनेची, तयारी विधानसभेची ! मावळ तालुका काँग्रेसकडून नव्या नियुक्त्या जाहीर, महिला तालुकाध्यक्षपदी ‘यांची’ नियुक्ती
– BREAKING ! मावळात पर्यटनासाठी आलेल्या पुण्यातील सिम्बायोसिस कॉलेजच्या विद्यार्थ्याचा पवना धरणात बुडून मृत्यू


dainik maval jahirat

Previous Post

वडगावमध्ये पंढरपूरला पायी जाणाऱ्या दिंडीचा सन्मान ; पोटोबा महाराज देवस्थानचा वार्षिक अहवालही प्रकाशित । Vadgaon Maval

Next Post

पुणे रिंगरोड बाबत महत्वाची बातमी ! ‘एमएसआरडीसी’कडून प्रकल्पाबाबत महत्वाची अपडेट समोर । Pune Ring Road

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Pune-Ring-Road

पुणे रिंगरोड बाबत महत्वाची बातमी ! 'एमएसआरडीसी'कडून प्रकल्पाबाबत महत्वाची अपडेट समोर । Pune Ring Road

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Talegaon Dabhade Conclusion of Shri Swami Samarth Namjap ceremony held to mark Adhik Maas

तळेगाव दाभाडे : अधिक मासानिमित्त १ कोटी २५ लाख श्री स्वामी समर्थ नामजप सोहळ्याची भक्तिमय वातावरणात सांगता

June 14, 2026
New District Executive Committee of Bharatiya Janata Party BJP Mahila Morcha Pune North District announced

भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा, पुणे उत्तर जिल्ह्याची नूतन जिल्हा कार्यकारिणी जाहीर; कार्यकारिणीत मावळचा दबदबा

June 14, 2026
Women farmers to get distinct identity Women Farmers Empowerment Bill to be tabled during monsoon session

महिला शेतकऱ्यांना मिळणार स्वतंत्र ओळख; राज्याच्या पावसाळी अधिवेशनात सादर होणार ‘महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक’

June 14, 2026
Gutkha manufacturers will be subject to MCOCA in new year said Minister Narhari Zirwal informed

गुटखा व्यवसाय करणाऱ्यांवर आता ‘मकोका’ अंतर्गत कठोर कारवाई होणार ; अन्न व औषध प्रशासनाचे महत्त्वपूर्ण पाऊल

June 14, 2026
Transport vehicles carrying silt from lake should not be obstructed directives from Minister Sanjay Rathod

तलावातील गाळ वाहून नेणाऱ्या वाहतुकीची अडवणूक करू नये; मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे निर्देश

June 14, 2026
Entry ban for heavy vehicles in Lonavala

महत्वाची बातमी ! पुणे शहरात १५ ते २४ जूनदरम्यान जड-अवजड वाहनांच्या प्रवेशास बंदी

June 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.