व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, September 22, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

लोणावळा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे काम अखेर सुरू । Lonavala News

लोकसभा निवडणूक आचारसंहितेमुळे रखडलेल्या लोणावळा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या कामाला नगर परिषदेकडून अखेर सुरूवात करण्यात आली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 25, 2024
in लोकल, शहर
Shivaji Maharaj memorial in Lonavla

Photo Courtesy : Team Dainik Maval


लोकसभा निवडणूक आचारसंहितेमुळे रखडलेल्या लोणावळा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या कामाला नगर परिषदेकडून अखेर सुरूवात करण्यात आली आहे. सुमारे साडेतीन कोटी रूपये खर्चून हे स्मारक तयार करण्यात येणार आहे. वर्षभरात हे काम पूर्ण करण्याचे नियोजन लोणावळा नगर परिषदेकडून करण्यात आले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान अभियान, जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून उपलब्ध निधीतून लोणावळा शहरातील बाजारपेठ भागात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा आणि परिसराचे सुशोभीकरण करण्यात येत आहे. ( Work of Chhatrapati Shivaji Maharaj memorial in Lonavla has been started by Nagar Parishad )

गेली अनेक वर्षे पुतळ्याच्या सुशोभीकरणाचे काम रखडले होते. माजी नगरसेवक निखिल कवीश्वर यांनी यासाठी उपोषण केले होते. तर, रिपब्लिकन पक्षाने घंटानाद मोर्चा काढला होता. यासह छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे काम लवकर मार्गी लागावे, यासाठी लोकप्रतिनिधींसह हिंदू समिती, शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस, कॉँग्रेस आजी राजकीय पक्षांनी वेळोवेळी निवेदने दिली होती.

त्यानंतर तीन महिन्यांपूर्वी स्मारकाच्या कामासाठी आवश्यक असणारा निधी आणि तांत्रिक मंजुरी मिळाली होती. मावळचे आमदार सुनिल शेळके, माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव, माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी यांच्या पाठपुराव्यातून शिवजयंतीच्या दिवशी शहरातील सर्वपक्षीय नेते आणि विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शिवप्रेमींच्या उपस्थितीत स्मारकाच्या सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन करण्यात आले होते.

अधिक वाचा –
– मावळ तालुक्यातील 5 हजार वारकरी बंधु-भगिनींना पोशाख देऊन आमदार सुनिल शेळकेंनी व्यक्त केली कृतज्ञता । MLA Sunil Shelke
– वाढदिवसानिमित्त दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शाळेत शालेय साहित्य आणि खाऊचे वाटप । Maval News
– ‘I Nilesh Lanke..’ कमालच झाली ! निलेश लंकेंनी थेट इंग्रजीत घेतली खासदारकीची शपथ, सुजय विखेंना कृतीतून प्रत्युत्तर – पाहा Video


dainik maval jahirat

Previous Post

कार्ला ग्रामपंचायतीच्या सरपंच दिपाली हुलावळे यांना राज्यस्तरीय नालंदा ग्रामसमृद्धी पुरस्कार । Karla News

Next Post

मोठी बातमी ! काँग्रेस पक्षाच्या संसदीय दलाकडून राहुल गांधी यांची लोकसभेतील सभागृह नेतेपदी निवड । Congress MP Rahul Gandhi

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Congress MP Rahul Gandhi

मोठी बातमी ! काँग्रेस पक्षाच्या संसदीय दलाकडून राहुल गांधी यांची लोकसभेतील सभागृह नेतेपदी निवड । Congress MP Rahul Gandhi

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Omkar Thakar from Yelse village won gold medal by securing first place at taluka-level wrestling competition held at Urse

उर्से येथील तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसे गावचा ओंकार ठाकर याची प्रथम क्रमांक पटकावित सुवर्णपदकाची कमाई

September 22, 2026
Directives issued for an SIT inquiry into Ketan Agarwal murder case at Lohagad Fort in Maval

केतन अगरवाल खून प्रकरणात पाच हजार पानी आरोपपत्र ; ग्रामीण पोलिसांकडून वडगाव मावळ न्यायालयात आरोपपत्र दाखल

September 21, 2026
Traditional Leki Magne game celebrated in Pawan Maval after ganesh utsav

पवन मावळात ‘लेकी मागण्याचा’ पारंपरिक खेळ उत्साहात ; फुगड्या, गाणी अन् विनोदी लग्नसोहळ्याने रंगत

September 21, 2026
450 players participate in Maval Taluka inter school chess tournament at Blooming International School Gahunje

गहुंजे येथील ब्लूमिंग इंटरनॅशनल स्कूल येथे मावळ तालुका आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धेत ४५० खेळाडूंचा सहभाग

September 21, 2026
Ganesh Mandals in Vadgaon city cancel immersion processions against backdrop of tragic incidents

दुःखद घटनांच्या पार्श्वभूमीवर वडगाव शहरात गणेश मंडळांकडून विसर्जन मिरवणुका रद्द ; साधेपणाने बाप्पाला निरोप

September 21, 2026
Lord Ganesha bid farewell amidst devotional atmosphere in Pawananagar maval area

पुढच्या वर्षी लवकर या… पवनानगर परिसरात दीड दिवसांच्या गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप

September 16, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.