व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, June 18, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पालखी सोहळा काही तासांवर पण इंद्रायणी अद्याप फेसाळलेलीच, वारकरी भाविकांकडून तीव्र संताप व्यक्त । Indrayani River Pollution

संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा अगदी तोंडावर आला आहे. असे असतानाही अद्याप इंद्रायणी नदीचे प्रदूषण काही कमी झालेले दिसत नाही.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 27, 2024
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, महाराष्ट्र, लोकल, शहर, शहर
Indrayani river pollution

Photo Courtesy : Team Dainik Maval


Indrayani River Pollution : संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा अगदी तोंडावर आला आहे. असे असतानाही अद्याप इंद्रायणी नदीचे प्रदूषण काही कमी झालेले दिसत नाही. देहू, आळंदीत अद्यापही घाट परिसरात नदी फेसाळलेली दिसत आहे. त्यामुळे वारकरी भाविकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

Novel NIBR Ads

इंद्रायणी नदीला देवनदी असेही म्हणतात. मावळ तालुक्यातून उगम पावणाऱ्या या नदीवर वारकऱ्यांचे श्रद्धास्थळ असलेली श्रीक्षेत्र देहू आणि श्रीक्षेत्र आळंदी ही ठिकाणे आहेत. आषाढी वारी म्हटलं की संत ज्ञानोबा आणि संत तुकोबांच्या पालख्या पंढरपूराकडे मार्गस्थ होतात. परंतु या पालख्या मार्गस्थ होत असताना त्यापुर्वीच अनेक वारकरी भाविक देहू आळंदीत मुक्कामी असतात. तुकोबांच्या ज्ञानोबांच्या पालखीसह पंढरीकडे जाणारे लाखो वारकरी आहेत. हे वारकरी येथे मुक्कामी असताना त्यांचे इंद्रायणीत स्नान होते, जे त्यांच्यासाठी अत्यंत पवित्र आहे. परंतू प्रदूषणाच्या विळख्यात अडकलेल्या इंद्रायणीचे पाणी अंगावर घ्यावे कसे, हा प्रश्न भाविकांना सतावतोय. ( Sant Tukaram Maharaj Dnyaneshwar Maharaj Palkhi Sohala Dehu Alandi Indrayani river pollution )

त्यातही इंद्रायणीत डुबकी मारताना समोर फेसाळलेले पाणी पाहिले की भाविकांचे मन दुःखी होते. दोन वर्षांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देहूत आले होते, तेव्हा एका तरूण वारकऱ्याने मुख्यमंत्र्यांनाच इंद्रायणी प्रदूषणाबद्दल फैलावर घेतले होते. त्यावर अनेक उपाययोजना करण्यासाठी बैठका, आराखडे, प्लॅनिंग झाले.. परंतू इंद्रायणीचे रूप काही बदललेले दिसत नाही. अशात आता जेव्हा प्रत्यक्ष यंदाचा पालखी सोहळा तोंडावर आला आहे. तेव्हाही इंद्रायणी प्रदूषणाच्या विळ्यात दिसत असल्याने सर्वच स्तरातून टीका आणि संताप व्यक्त होत आहे.

अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडे येथे आणखीन एका युवकाला पिस्तूलासह अटक । Talegaon Dabhade
– संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत मावळ तालुक्यातील 278 लाभार्थ्यांना लाभार्थी प्रमाणपत्राचे वाटप । Vadgaon Maval
– दहा हजाराची लाच स्विकारताना तलाठी भाऊसाहेब रंगेहात अटक ! मावळ तालुक्यातील धक्कादायक घटना 


dainik maval jahirat

Previous Post

‘साहेब, हा भोंगळ कारभार थांबवा..’ मावळ तालुक्यात विजेचा लपंडाव, युवक काँग्रेसचे महावितरणला निवेदन । Maval News

Next Post

होप फॉर द चिल्ड्रन फाउंडेशन मार्फत 600 देशी झाडांची लागवड

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Hope for the Children Foundation

होप फॉर द चिल्ड्रन फाउंडेशन मार्फत 600 देशी झाडांची लागवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Two habitual offenders arrested in connection with temple thefts in Talegaon Dabhade and Induri

तळेगाव दाभाडे आणि इंदुरी येथील मंदिरांमधील चोरी प्रकरणी दोन सराईत गुन्हेगार अटकेत

June 17, 2026
Lonavla-City-Police-Station

लोणावळा शहरात पर्यटकांचा मध्यरात्री ‘धांगडधिंगा’ ; पोलिसांचा अचानक छापा अन् १८ जणांवर गुन्हा

June 16, 2026
Strong opposition in Lonavala over mandatory installation of smart meters aggressive protests by BJP MNS NCP

Lonavala : लोणावळ्यात स्मार्ट मीटर सक्तीला तीव्र विरोध ; भाजपा, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून आक्रमक आंदोलन

June 16, 2026
Monsoon session of marashtra State Legislature to be held in Mumbai from June 22 to July 10

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २२ जून ते १० जुलै २०२६ दरम्यान मुंबईत

June 16, 2026
organization has decided to close Shri Kshetra Bhimashankar temple for three months

भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी सुरु ; दर्शनाकरिता पास अनिवार्य – जिल्हा प्रशासनाची माहिती

June 16, 2026
DCM Sunetra Pawar attends Shala Praveshotsav at PM SHRI Adarsha Kendra Zilla Parishad Primary School Kanhe Maval

मावळातील पीएम श्री आदर्श केंद्र जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कान्हे येथील ‘शाळा प्रवेशोत्सव’ कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची उपस्थिती

June 16, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.