व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, April 28, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

भुशी डॅम दुर्घटना : रेस्कू ऑपरेशन पूर्ण, पाचही शव शोधण्यात आपदा मित्रांना यश, प्रतिकुल परिस्थितीत केलं शोधकार्य

भुशी डॅम दुर्घटना : रेस्कू ऑपरेशन पूर्ण, पाचही शव शोधण्यात आपदा मित्रांना यश, प्रतिकुल परिस्थितीत केलं शोधकार्य

Team Dainik Maval by Team Dainik Maval
July 1, 2024
in पुणे, ग्रामीण, महाराष्ट्र, लोकल, शहर
भुशी डॅम दुर्घटना : रेस्कू ऑपरेशन पूर्ण, पाचही शव शोधण्यात आपदा मित्रांना यश, प्रतिकुल परिस्थितीत केलं शोधकार्य

Photo Courtesy : Team Dainik Maval


लोणावळ्यातील पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र असलेले भुशी धरण रविवारी (दि. 30 जून) सकाळी ओव्हरफ्लो झाले. त्यात सुटी असल्याने मोठ्या संख्येने पर्यटक पावसाळी पर्यटनासाठी लोणावळ्यात दाखल झाले होते. यात पुण्यातील अन्सारी कुटुंब आणि त्यांचे काही नातेवाईक देखील होते. भुशी धरणाच्या पाठीमागे असलेल्या धबधब्याखाली जलविहारासाठी अन्सारी कुटुंब गेलं आणि तिथे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलं. यात वाहून गेलेल्या पाचही जणांचे शव शोधण्यात रेस्कू टीमला यश आले आहे. सोमवारी (दि. 1 जुलै) सायंकाळी पाचवी डेडबॉडी सापडल्यानंतर शोधकार्य पूर्ण झाले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

नूर शाहिस्ता अन्सारी (वय 35), अमिना अदिल अन्सारी (वय 13), मारिया अन्सारी (वय 7), हुमेदा अन्सारी (वय 6) आणि अदनान अन्सारी (वय 4, सर्व रा. सय्यदनगर, हडपसर) अशी या अपघातात मृत पावलेल्यांची नावे असून या सर्वांचे शव शोधण्यात रेस्कू टीमला यश आले आहे.

लोणावळा पोलिस, शिवदुर्ग मित्र लोणावळा, वन्यजीव रक्षक मावळ संस्था, आपदा मित्र मावळ यांचे राजेंद्र कडू, मनाली कडू, सचिन गायकवाड सर, आयुष वर्तक, निलेश गराडे, शिवराज गायकवाड, आदित्य पिलाने, अमोल परचंड, आकाश मोरे, मोरेश्वर मांडेकर, मनोहर ढाकोळ, अनिल सुतार, अशोक उंबरे, गौरव कालेकर, महादेव भवर, मयूर दळवी, ओंकार वायकर, विजय साळवे, न पा . टीम, आनंद गावडे, अनिश गराडे, महेश मसने, कुणाल कडु, सिध्देश निसाळ, हर्षल चौधरी, प्रिन्स बैठा, अभिजीत बोरकर, योगेश दळवी, सुनिल गायकवाड यांनी या शोधकार्यात सहभाग घेतला.

अधिक वाचा –
– असं व्हायला नको होतं.. पर्यटनाला गालबोट लागले.. लोणावळा असं नाहीये.. चुक नेमकी कुणाची ? । Lonavala News
– वडगावकरांनो.. पाणी जपून वापरा !! रविवार – सोमवार पाणीपुरवठा बंद राहण्याची शक्यता
– लोणावळ्यातील भुशी डॅम जवळील धबधब्याखाली पुण्यातील एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले


Previous Post

कार्ला – मळवली मार्गावरील इंद्रायणी नदीवरील पर्यायी पुल पाण्याखाली गेल्याने अनेक गावांचे दळणवळण थांबले । Karla News

Next Post

लोणावळ्यातील दुर्घटनेनंतर प्रशासन सतर्क ! थेट जिल्हाधिकाऱ्यांकडून नवे आदेश जारी, पर्यटनाबाबत सविस्तर नियमावली जाहीर

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Suhas Divse

लोणावळ्यातील दुर्घटनेनंतर प्रशासन सतर्क ! थेट जिल्हाधिकाऱ्यांकडून नवे आदेश जारी, पर्यटनाबाबत सविस्तर नियमावली जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Parking problem in Lonavala city will be solved railway administration will develop parking lot

लोणावळा शहरातील पार्किंगची समस्या सुटणार, रेल्वे प्रशासन वाहनतळ विकसित करणार ; खासदार श्रीरंग बारणे यांची माहिती

April 28, 2026
Crime

जमिनीच्या वादातून पुतण्याने केला चुलत्याचा खून, मावळ तालुक्यातील धक्कादायक घटना । Maval Crime

April 28, 2026
musical program Ritu Hirwa concluded Vasant Lecture Series in Lonavala beautifully

‘ऋतु हिरवा’ संगीतमय कार्यक्रमाने लोणावळ्यातील वसंत व्याख्यानमालेची सुरेख सांगता

April 27, 2026
Pimpri-Chinchwad-Police

पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात कलम ३७ (१) व (३) आदेश जारी

April 27, 2026
Crime

तळेगाव दाभाडे येथे गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला बेड्या । Talegaon Dabhade Crime

April 27, 2026
Deputy Chief Minister Eknath Shinde inspected work of Mumbai Pune Missing Link

बोरघाट, खंडाळा घाटातील अपघात आणि विलंबाला कायमचा ब्रेक ; वेगवान व सुरक्षित प्रवासाने अर्थव्यवस्थेला मिळणार गती

April 27, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.