व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, October 2, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

कार्ला – मळवली मार्गावरील इंद्रायणी नदीवरील पर्यायी पुल पाण्याखाली गेल्याने अनेक गावांचे दळणवळण थांबले । Karla News

मावळ तालुक्यात पावसाचा जोर वाढला आहे. त्यातही लोणावळा विभागात मान्सून जोरदार बरसत आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
July 1, 2024
in लोकल, ग्रामीण
bridge over Indrayani river

Photo Courtesy : Team Dainik Maval


मावळ तालुक्यात पावसाचा जोर वाढला आहे. त्यातही लोणावळा विभागात मान्सून जोरदार बरसत आहे. पावसाचा जोर वाढल्याने ओढे, ओहोळ, नाले दुथडी भरून वाहत आहेत, तर इंद्रायणीतील जलप्रवाह देखील वाढला आहे. परंतू यामुळे कार्ला – मळवली मार्गावरील इंद्रायणी नदीपात्रात नव्या पुलाचे बांधकाम सुरू असल्याने बांधलेला पर्यायी साकव पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे येथील गावांतील नागरिकांचे दळणवळण थांबले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

रविवारी दुपारच्या सुमारास कार्ला मळवली मार्गावरील पर्यायी साकव पाण्याखाली गेला. त्यामुळे येथील चार पाच गावांचा संपर्क काहीवेळ तुटला होता. तर दळणवळण पुर्णपणे थांबले होते. मागील अनेक महिन्यांपासून या नव्या पुलाचे काम सुरू आहे. अत्यंत संथपणे सुरू असलेल्या या कामाबाबत स्थानिकांनी अनेकवेळा आवाज उठवला परंतू त्यातून काहीही साध्य झाल्याचे दिसत नाही, कारण ऐन पावसात स्थानिकांची व्हायची ती अडचण झालीच. ( alternative bridge over Indrayani river on Karla Malvali route went under water )

सोमवारी सकाळी पाणी ओसरल्यानंतर दुचाकी आणि लहान कारची वाहतूक पुन्हा पर्यायी साकव वरून सुरू झाली परंतू, पुलाचा काही भाग वाहून गेल्याने अवजड वाहने काही ये-जा करू शकत नाहीयेत.

अधिक वाचा –
– BREAKING : लोणावळ्यातील भुशी डॅम जवळील धबधब्याखाली पुण्यातील एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले
– पर्यटकांसाठी आनंदाची बातमी ! लोणावळ्यातील भुशी धरण ओव्हरफ्लो
– माऊलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला हजेरी लावणारे एकनाथ शिंदे पहिले मुख्यमंत्री, फुगडी खेळली, इंद्रायणी स्वच्छतेचे दिले वचन


dainik maval jahirat

Previous Post

असं व्हायला नको होतं.. पर्यटनाला गालबोट लागले.. लोणावळा असं नाहीये.. चुक नेमकी कुणाची ? । Lonavala News

Next Post

भुशी डॅम दुर्घटना : रेस्कू ऑपरेशन पूर्ण, पाचही शव शोधण्यात आपदा मित्रांना यश, प्रतिकुल परिस्थितीत केलं शोधकार्य

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
भुशी डॅम दुर्घटना : रेस्कू ऑपरेशन पूर्ण, पाचही शव शोधण्यात आपदा मित्रांना यश, प्रतिकुल परिस्थितीत केलं शोधकार्य

भुशी डॅम दुर्घटना : रेस्कू ऑपरेशन पूर्ण, पाचही शव शोधण्यात आपदा मित्रांना यश, प्रतिकुल परिस्थितीत केलं शोधकार्य

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

BJP takes an aggressive stance against MLA Sunil Shelke statement demands registration of case

आमदार सुनील शेळके यांच्या वक्तव्याविरोधात भाजपा आक्रमक ; गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 30, 2026
Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.