व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, April 28, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पर्यटकांसाठी आनंदाची बातमी ! लोणावळ्यातील भुशी धरण ओव्हरफ्लो

पर्यटकांसाठी आनंदाची बातमी ! लोणावळ्यातील भुशी धरण ओव्हरफ्लो

Team Dainik Maval by Team Dainik Maval
July 1, 2024
in पुणे, ग्रामीण, महाराष्ट्र, मावळकट्टा, लोकल, शहर
पर्यटकांसाठी आनंदाची बातमी ! लोणावळ्यातील भुशी धरण ओव्हरफ्लो

Photo Courtesy : Team Dainik Maval


पर्यटकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पावसाळी पर्यटनासाठी सर्वाधिक पसंतीचे ठिकाण असलेले लोणावळा शहराजवळील भुशी धरण ओव्हरफ्लो झाले आहे. लोणावळा शहरात शनिवारपासून पावसाची संततधार सुरू आहे, त्यामुळे पर्यटकांचे मुख्य आकर्षण असलेले भुशी धरण रविवारी (दि. 30 जून) दुपारी 12च्या सुमारास ओव्हरफ्लो झाले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

मागील काही दिवसांपासून पावसाने ओढ दिली होती. परंतू शनिवारपासून शहर भागात पावसाचा जोर पुन्हा वाढला. रविवारी देखील पावसाचा जोर कायम राहिल्याने डोंगर भागातील धबधबे वाहू लागले, त्यामुळे आकाराने लहान असलेले भुशी धरण भरून ओव्हरफ्लो झाले. अवघ्या पाच दिवसात भुशी धरण ओव्हरफ्लो झाले. शनिवारी 24 तासात लोणावळा शहर परिसरात 49 मिमी पावसाची नोंद झाली.

मागील वर्षी 30 जूनच्या रात्री भुशी धरण ओव्हरफ्लो झाले होते. आता ऐन रविवारी भुशी धरण ओव्हरफ्लो झाल्याने यापुढे धरणाच्या पायऱ्यांवरून वाहणाऱ्या पाण्यात भिजण्याचा आंनद लुटण्यासाठी पर्यटकांची लोणावळ्यात गर्दी वाढेल. आगामी शनिवारी रविवारी लोणावळ्यात पर्यटकांची मोठी गर्दी लोटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अधिक वाचा –
– माऊलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला हजेरी लावणारे एकनाथ शिंदे पहिले मुख्यमंत्री, फुगडी खेळली, इंद्रायणी स्वच्छतेचे दिले वचन
– वडगाव शहरातील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे टपरी आणि पथारी धारकांचे आश्वासन । Vadgaon Maval
– मोठी बातमी ! शिलाटणे गावाजवळ रात्री भीषण अपघात, सुदैवाने जिवितहानी नाही, परंतु…


Previous Post

माऊलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला हजेरी लावणारे एकनाथ शिंदे पहिले मुख्यमंत्री, फुगडी खेळली, इंद्रायणी स्वच्छतेचे दिले वचन

Next Post

लोणावळ्यातील भुशी डॅम जवळील धबधब्याखाली पुण्यातील एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
लोणावळ्यातील भुशी डॅम जवळील धबधब्याखाली पुण्यातील एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले

लोणावळ्यातील भुशी डॅम जवळील धबधब्याखाली पुण्यातील एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Parking problem in Lonavala city will be solved railway administration will develop parking lot

लोणावळा शहरातील पार्किंगची समस्या सुटणार, रेल्वे प्रशासन वाहनतळ विकसित करणार ; खासदार श्रीरंग बारणे यांची माहिती

April 28, 2026
Crime

जमिनीच्या वादातून पुतण्याने केला चुलत्याचा खून, मावळ तालुक्यातील धक्कादायक घटना । Maval Crime

April 28, 2026
musical program Ritu Hirwa concluded Vasant Lecture Series in Lonavala beautifully

‘ऋतु हिरवा’ संगीतमय कार्यक्रमाने लोणावळ्यातील वसंत व्याख्यानमालेची सुरेख सांगता

April 27, 2026
Pimpri-Chinchwad-Police

पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात कलम ३७ (१) व (३) आदेश जारी

April 27, 2026
Crime

तळेगाव दाभाडे येथे गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला बेड्या । Talegaon Dabhade Crime

April 27, 2026
Deputy Chief Minister Eknath Shinde inspected work of Mumbai Pune Missing Link

बोरघाट, खंडाळा घाटातील अपघात आणि विलंबाला कायमचा ब्रेक ; वेगवान व सुरक्षित प्रवासाने अर्थव्यवस्थेला मिळणार गती

April 27, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.