व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, October 2, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मोठी बातमी ! शिलाटणे गावाजवळ रात्री भीषण अपघात, सुदैवाने जिवितहानी नाही, परंतु…

जुन्या मुंबई पुणे महामार्गावर शनिवारी (दि. 29 जून) रात्री उशीरा भीषण अपघात झाला.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 30, 2024
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल, शहर
accident near Shilatne village

Photo Courtesy : Team Dainik Maval


जुन्या मुंबई पुणे महामार्गावर शनिवारी (दि. 29 जून) रात्री उशीरा भीषण अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार पुणे दिशेने जात असलेला कंटेनर डिव्हायडर पलटून मुंबई लेनवर गेला, तिथे त्याने दोन कारला धडक दिली. या भीषण अपघातामुळे वाहतूक काहीकाळ थबकली होती. पाऊस आणि अंधार यामुळे अपघाताची दाहकता अधिक वाटत होती, परंतु सुदैवाने यात कोणतीही जिवितहानी झालेली नाही. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

प्राप्त माहितीच्या आधारे, कंटेनरच्या धडकेनंतर कार दुरवर फेकल्या गेल्या. यात ड्रायव्हर कारमध्ये अडकून पडल्याने त्याला काढण्यासाठी आपदा मित्र आले. पोलिस, आपदा मित्र आणि स्थानिकांच्या मदतीने कारमधील चालकाची सुटका करण्यात आली. या अपघातात अनेकजण किरकोळ जखमी झालेत. जखमींची नावे समजू शकली नाहीत. परंतु अपघातात वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. ( Container car accident near Shilatne village on old Mumbai Pune highway )

जुन्या मुंबई पुणे महामार्गावर अवजड वाहनचालकांचा बेदकारपणे वाहने चालवण्याचा प्रकार हा कधी कधी सामान्यांच्या जीवावर उठतो, महिन्याभरातील हे तीसरे चौथे उदाहरण आहे.

अधिक वाचा –
– देहूतील इनामदार वाड्यातील मुक्काम संपवून तुकोबांची पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ ! आज आकुर्डीत मुक्काम । Sant Tukaram Maharaj Palkhi Sohla
– वडगावातील श्री पोटोबा महाराज प्रासादिक पायी दिंडीचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान । Vadgaon Maval
– राज्याचा अर्थसंकल्प वाचा सोप्या भाषेत, महिलांसाठी कोणत्या योजना, युवकांना काय मिळालं? राज्यावर किती कर्ज? पाहा एका क्लिकवर


dainik maval jahirat

Previous Post

सरप्राईज..! मावळ तालुक्यातील दहावी-बारावी उत्तीर्ण झालेल्या हजारो विद्यार्थ्यांना आमदार सुनिल शेळकेंचा सुखद धक्का

Next Post

वडगाव शहरातील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे टपरी आणि पथारी धारकांचे आश्वासन । Vadgaon Maval

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Vadgaon Maval city

वडगाव शहरातील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे टपरी आणि पथारी धारकांचे आश्वासन । Vadgaon Maval

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

BJP takes an aggressive stance against MLA Sunil Shelke statement demands registration of case

आमदार सुनील शेळके यांच्या वक्तव्याविरोधात भाजपा आक्रमक ; गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 30, 2026
Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.