व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, June 17, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पोल्ट्री व्यावसायिकांचा एल्गार, ‘या’ मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलनाचा इशारा, वाचा काय आहेत मागण्या

राज्यभरातील पोल्ट्री व्यवसायिकांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात महाराष्ट्र राज्य पोल्ट्री योद्धा संघटनेच्या वतीने राज्याचे पशुसंवर्धन आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
July 4, 2024
in महाराष्ट्र, ग्रामीण, पुणे, शहर
Poultry Professionals

Photo Courtesy : Team Dainik Maval


राज्यभरातील पोल्ट्री व्यवसायिकांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात महाराष्ट्र राज्य पोल्ट्री योद्धा संघटनेच्या वतीने राज्याचे पशुसंवर्धन आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. संघटनेच्या दहा लाख सभासदांच्या वतीने संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अनिल खामकर आणि सचिव विलास साळवी तसेच शरद गोडांबे, नंदू चौधरी, सर्जेराव भोसले, एकनाथ गाडे,सुभाष केदारी आदींच्या उपस्थितीत हे निवेदन देण्यात आले. यावेळी राज्याच्या विविध जिल्ह्यातील पोल्ट्री उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

Novel NIBR Ads

या निवेदनात करण्यात आलेल्या मागण्या पुढीलप्रमाणे ;
1) भारत सरकारची पोल्ट्री व्यवसाय बाबतची गाईडलाईन महाराष्ट्र शासनाने लागू करावी.
2) कंपन्याकडून दिल्या जाणाऱ्यां खाद्याच्यां गोणीवर अन्नघटकाचा उल्लेख करावा.
3) ग्रामपंचायतने आकारलेली अन्यायकारक पोल्ट्री वरील घरपट्टी रद्द करावी.
4) प्रत्येक पोल्ट्री धारकाला सौर ऊर्जा प्रकल्प मंजूर करावा.
5) पोल्ट्री कंपनीकडून होणारा अन्याय दूर करावा आधी मागण्यांचे निवेदन देऊन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सखोल चर्चा केली.

यावेळी, पोल्ट्री व्यवसायिकांचे प्रलंबित प्रश्न शासन दरबारी पोहोचवण्याचे आणि ते सोडविण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन दिल्यानंतर पोल्ट्री व्यावसायिक संघटना यांनी समाधान व्यक्त केले. मावळ तालुक्यातून मावळ तालुका पोल्ट्री योद्धा संघटनेचे अध्यक्ष एकनाथ गाडे, कार्याध्यक्ष सुभाष केदारी, खजिनदार विनायक बधाले, उपाध्यक्ष उत्तम शिंदे, सहसचिव महेश कुडले, उद्योजक संभाजी शिंदे, दत्ता निम्हण, सचिन आवटे यासह पोल्ट्री उद्योजक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ( representation to Commissioner of Animal Husbandry regarding various demands of Poultry Professionals )

अधिक वाचा –
– भुशी धरण दुर्घटना दुर्दैवी, पीडितांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाखांची मदत जाहीर ! अजित पवार यांची विधानसभेत घोषणा
– देवदर्शन यात्रा समितीच्या वतीने ‘श्री वसंतस्मृती वारकरी प्रथमोपचार सेवा संच’चे वाटप
– शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित खासदारांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट


dainik maval jahirat

Previous Post

मावळ तालुक्यात नोंदी सापडलेल्या मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्राचे लवकर वाटप व्हावे – सकल मराठा समाज

Next Post

पीडीसीसी बँकेकडून मावळ तालुक्यातील 11 शाळांना शैक्षणिक मदत; ‘या’ विद्यालयांना शालेय साहित्यांसाठी धनादेशांचे वाटप

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
mauli dabhade

पीडीसीसी बँकेकडून मावळ तालुक्यातील 11 शाळांना शैक्षणिक मदत; 'या' विद्यालयांना शालेय साहित्यांसाठी धनादेशांचे वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Two habitual offenders arrested in connection with temple thefts in Talegaon Dabhade and Induri

तळेगाव दाभाडे आणि इंदुरी येथील मंदिरांमधील चोरी प्रकरणी दोन सराईत गुन्हेगार अटकेत

June 17, 2026
Lonavla-City-Police-Station

लोणावळा शहरात पर्यटकांचा मध्यरात्री ‘धांगडधिंगा’ ; पोलिसांचा अचानक छापा अन् १८ जणांवर गुन्हा

June 16, 2026
Strong opposition in Lonavala over mandatory installation of smart meters aggressive protests by BJP MNS NCP

Lonavala : लोणावळ्यात स्मार्ट मीटर सक्तीला तीव्र विरोध ; भाजपा, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून आक्रमक आंदोलन

June 16, 2026
Monsoon session of marashtra State Legislature to be held in Mumbai from June 22 to July 10

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २२ जून ते १० जुलै २०२६ दरम्यान मुंबईत

June 16, 2026
organization has decided to close Shri Kshetra Bhimashankar temple for three months

भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी सुरु ; दर्शनाकरिता पास अनिवार्य – जिल्हा प्रशासनाची माहिती

June 16, 2026
DCM Sunetra Pawar attends Shala Praveshotsav at PM SHRI Adarsha Kendra Zilla Parishad Primary School Kanhe Maval

मावळातील पीएम श्री आदर्श केंद्र जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कान्हे येथील ‘शाळा प्रवेशोत्सव’ कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची उपस्थिती

June 16, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.