व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, March 13, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

शाब्बास ! तळेगावचा ‘श्रीरूप जगताप’ शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात दुसरा, कौतूकाचा होतोय वर्षाव । Talegaon Dabhade

शिष्यवृत्ती परीक्षा ही स्पर्धा परीक्षेचा पाया समजली जाते. या परीक्षेतील प्रश्नांची रचना अतिशय क्लिष्ट व विचार करायला लावणारी असते.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
July 6, 2024
in पुणे, ग्रामीण, मावळकट्टा, लोकल, शहर
Shrirup Jagtap Talegaon Dabhade

Photo Courtesy : Team Dainik Maval


Talegaon Dabhade : तळेगाव दाभाडे शहरातील माऊंट सेन्ट ॲन हायस्कूलमधील विद्यार्थी श्रीरूप जगताप याने नुकत्याच झालेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत सीबीएससी आयसीएससी विभागात महाराष्ट्र राज्यात द्वितीय क्रमांक संपादन केला आहे. शिष्यवृत्ती परीक्षेत महाराष्ट्र राज्यात प्रथम तीन क्रमांकांपैकी द्वितीय क्रमांक मिळवत श्रीरूपने मावळच्या शैक्षणिक नावलौकिकात भर टाकली आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

शिष्यवृत्ती परीक्षा ही स्पर्धा परीक्षेचा पाया समजली जाते. या परीक्षेतील प्रश्नांची रचना अतिशय क्लिष्ट व विचार करायला लावणारी असते. या परीक्षेमध्ये वेळेचे नियोजन अतिशय महत्त्वाचे असते. श्रीरूपला तळेगाव येथील उत्कर्ष प्रबोधिनीचे विपुलकुमार भुसारे यांनी मार्गदर्शन केले. शिक्षकांचे मार्गदर्शन, अभ्यासातील सातत्य, संयम व चिकाटी यामुळे हे सुयश प्राप्त झाले असे श्रीरूप याने सांगितले. श्रीरूप हा पुणे जिल्हा परिषदेने गौरवलेले मा. मुख्याध्यापक कै. जनार्दन माळी सर यांचा नातू असून कडधे शाळेतील आदर्श शिक्षिका श्रीमती प्रज्ञा माळी यांचा सुपुत्र आहे. ( Shrirup Jagtap student from Talegaon Dabhade stood second in state in Scholarship Examination )

श्रीरुपच्या या कौतुकास्पद यशाबद्दल मावळचे आमदार सुनिल शेळके, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष अशोक शेलार, अमरदेवी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष लहूमामा शेलार, मा. उपाध्यक्ष पोपटराव भेगडे, शिक्षक नेते राजू भेगडे, खजिनदार सुहास माळी, युवा नेते योगेश माळी यांनी अभिनंदन केले. महाराष्ट्र राज्यात द्वितीय क्रमांक संपादन करत मावळच्या नावलौकिकात भर टाकल्याबद्दल शिक्षण क्षेत्रातील अनेक मंडळींनी त्याचे कौतुक केले आहे.

अधिक वाचा –
– मोठी बातमी ! पुणे जिल्ह्यातील अनेक पर्यटनस्थळ परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू, मावळ तालुक्यातील ‘या’ ठिकाणांचा समावेश
– राज्यात शेतकऱ्यांसाठी खरीप हंगाम पीक स्पर्धेचे आयोजन, जाणून घ्या माहिती
– ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी तब्बल 46 हजार कोटींची तरतूद ; अर्ज प्रक्रियेत महिलांची अडवणूक खपवून घेणार नाही


Previous Post

अखेर प्रशासनाच्या दिरंगाईने एक बळी घेतलाच ! कार्ला-मळवली दरम्यानच्या पर्यायी पुलावरून एकजण इंद्रायणी नदीत वाहून गेला । Karla Malavli Bridge

Next Post

मावळात लाडक्या बहिणींसाठी शासन गावात येणार ! 103 गावांमध्ये आणि 24 केंद्रांवर स्विकारले जाणार योजनेचे अर्ज, वाचा सविस्तर

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana

मावळात लाडक्या बहिणींसाठी शासन गावात येणार ! 103 गावांमध्ये आणि 24 केंद्रांवर स्विकारले जाणार योजनेचे अर्ज, वाचा सविस्तर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Truck transporting fish overturns on Mumbai-Pune Expressway

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर मासे वाहतूक करणारा ट्रक पलटी

March 13, 2026
Pistol selling gang busted Police raid in Somatane Phata Maval area three accused arrested

पिस्तूल विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश ; सोमाटणे फाटा परिसरात पोलिसांची धडक कारवाई, तीन आरोपी गजाआड

March 13, 2026
Girl-Committed-Suicide

सततच्या त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलीची आत्म’हत्या ; मावळमधील गंभीर प्रकार

March 13, 2026
Guidance from Shirota Forest Department to students of Nane Nanoli and Sai villages Maval

महत्वाची बातमी ! शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी कडक नियमावली जारी ; नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई

March 13, 2026
LPG-Gas

पुणे जिल्ह्यात गॅस सिलिंडरचा पुरेसा साठा, अफवांवर विश्वास ठेवू नका – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे नागरिकांना आवाहन

March 13, 2026
government sudden increase in gas cylinder prices is unfair Maval Taluka Congress statement

सरकारने गॅस सिलिंडरची अचानक केलेली दरवाढ अन्यायकारक ; मावळ तालुका काँग्रेसचे निवदेन

March 12, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.