व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, May 28, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

भुशी डॅम येथील पर्यटकांवरील बंदी मागे घ्यावी, आमदार सुनिल शेळके यांची विधानसभेत मागणी, वाचा काय म्हणालेत आमदार…

लोणावळ्याच्या भुशी डॅम परिसरात घडलेल्या दुर्घटनेनंतर जिल्हाधिकारी व रेल्वे खात्याने केलेल्या कारवाईचे तीव्र पडसाद विधानसभेतही उमटले.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
July 9, 2024
in महाराष्ट्र, ग्रामीण, पुणे, लोकल, शहर
mla-sunil-shelke

Photo Courtesy : Team Dainik Maval


वर्षाविहारासाठी पर्यटकांचे मुख्य आकर्षण असलेल्या भुशी डॅम येथे दोन दिवसांपासून पर्यटकांना लागू करण्यात आलेली प्रवेश बंदी मागे घेण्याबाबत शासनाने जिल्हाधिकारी व रेल्वे खात्याला सूचना द्याव्यात, अशी जोरदार मागणी मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी आज (मंगळवारी) विधानसभेत केली. लोणावळ्याच्या भुशी डॅम परिसरात घडलेल्या दुर्घटनेनंतर जिल्हाधिकारी व रेल्वे खात्याने केलेल्या कारवाईचे तीव्र पडसाद विधानसभेतही उमटले. या कारवाईच्या विरोधात आमदार शेळके यांनी आवाज उठवला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

आमदार शेळके म्हणाले की, भुशी डॅमपासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या धबधब्यात वाहून गेल्यामुळे पाच जणांना मृत्यू झाला ही घटना दुर्दैवी होती. या दुर्घटनेनंतर जागेची कोणतीही शहानिशा न करता दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या भुशी डॅम येथील विक्रेत्यांच्या टपऱ्या व दुकानांवर जिल्हाधिकारी व रेल्वे प्रशासनाने केलेली कारवाई अन्यायकारक होती. ( Ban on tourists at Bhushi Dam should be withdrawn MLA Sunil Shelke demand in Vidhansabha )

त्यानंतर दोन दिवसांपासून या ठिकाणी पर्यटकांना करण्यात आलेली प्रवेश बंदी चुकीची असून ती त्वरित मागे घेण्याबाबत शासनाने संबंधितांना सूचना कराव्यात. भुशी डॅमच्या पायऱ्यांवर पर्यटकांना पुन्हा परवानगी द्यावी. त्या ठिकाणी स्थानिक भूमिपुत्र विक्रेते नियमांचे पालन करुन व्यवसाय करतील, अशी माहिती आमदार शेळके यांनी यावेळी दिली.

अधिक वाचा –
– लोणावळ्यातील टायगर पॉइंट येथे अवैधरित्या हुक्का विकणाऱ्या दोघांवर ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई, मुद्देमाल जप्त । Lonavala Gramin Police
– चिंचवड शहरात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्यास प्रारंभ ; खासदार श्रीरंग बारणेंचे महिलांना आवाहन…
– वडगाव मावळ, लोणावळा येथे खासदार बारणे आणि अधिकारी वर्गाच्या उपस्थितीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ


Previous Post

अभंग प्रतिष्ठान आणि विश्व अग्निहोत्र परिवार यांच्या वतीने 100 गरजू विद्यार्थ्यांना मोफत गणवेश आणि वह्यांचे वाटप । Dehu News

Next Post

वडगाव शहरासाठी स्वतंत्र फिडरमधून वीजपुरवठा करण्याची मागणी ; तालुक्याच्या राजधानीतील विजेचा लपंडाव थांबवावा

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Vadgaon Maval city

वडगाव शहरासाठी स्वतंत्र फिडरमधून वीजपुरवठा करण्याची मागणी ; तालुक्याच्या राजधानीतील विजेचा लपंडाव थांबवावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

shrirang barne

पदाचा, लेटरहेडचा गैरवापर केल्यास हकालपट्टी ; शिवसेना उपनेते, खासदार श्रीरंग बारणे यांचा पदाधिकाऱ्यांना इशारा

May 27, 2026
Speeding vehicles will be slowed down on roads of Vadgaon Maval city

Vadgaon Maval : वडगाव शहरातील रस्त्यांवर वाहनांच्या वेगाला लागणार ब्रेक !

May 27, 2026
Teacher dies in road accident while going for census work Heartbreaking incident in Maval Taluka

जनगणनेच्या कामासाठी जात असताना शिक्षिकेचा रस्ते अपघातात मृत्यू ; मावळमधील हृदयद्रावक घटना

May 27, 2026
Shiv Vidya Pratishthan felicitates meritorious students of class 10th and 12th at Kamshet Maval

Kamshet News : कामशेत येथे ‘शिव विद्या प्रतिष्ठान’कडून इयत्ता दहावी, बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

May 26, 2026
Sant Tukaram Sugar Factory Director at your doorstep guidance meet concluded at Dhamane Maval

धामणे येथे साखर कारखान्याच्या वतीने ‘संचालक आपल्या दारी’ मार्गदर्शन मेळावा संपन्न

May 26, 2026
Bus stops on PMPML route in Maval taluka are not in proper condition

जिथे प्रवाशांचा मेळा, समजायचं तिथेच बसचा थांबा ! मावळात ‘पीएमपीएमएल’ बस मार्गावर थांबा शोधण्याची प्रवाशांवर वेळ

May 26, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.