व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, July 17, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

लोणावळा गणेश विसर्जन मिरवणूक : गणेशभक्तांसोबत आमदार शेळकेंनी धरला ठेका, जल्लोषाचा Video व्हायरल

शुक्रवारी (9 सप्टेंबर) सर्वत्र गणेश विसर्जन मिरवणूकींचा उत्साह पाहायला मिळाला.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
September 10, 2022
in लोकल, व्हिडिओ, शहर
MLA-Sunil-Shelke

Photo Courtesy : Facebook / Sunil Shelke


शुक्रवारी (9 सप्टेंबर) सर्वत्र गणेश विसर्जन मिरवणूकींचा उत्साह पाहायला मिळाला. मावळ विधानसभेचे आमदार सुनिल शेळके ( MLA Sunil Shelke ) हे देखील लोणावळा शहरातील ( Lonavala City )सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी काढलेल्या विसर्जन मिरवणुकीत ( Ganesh Immersion Procession ) सहभागी झाले होते. यावेळी गणेशभक्तांसोबत आमदार सुनिल शेळके यांनी देखील ठेका धरत ( Dance Video ) बाप्पाच्या विसर्जन मिरवणूकीचा आनंद घेतला.

‘गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या..’ असे म्हणत लाडक्या बाप्पाला निरोप द्यायला संपूर्ण लोणावळा नगरी एकवटली होती. तब्बल सहा ते सात तास ही विसर्जन मिरवणूक सुरु होती.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

लोणावळा शहरातील सर्वच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी काढलेल्या या मिरवणूकीत मोठा जनसागर लोटला होता. यावेळी गणेशभक्तांनी आमदार शेळकेंना खांद्यावर घेत जल्लोष केला. विविध मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि गणेश भक्त यांनी केलेल्या जयघोषात सर्वांनी बाप्पाला निरोप दिला. ( Lonavala City Ganesh Immersion Procession MLA Sunil Shelke Dance Video Viral )

अधिक वाचा –
आमदार शेळकेंच्या प्रयत्नांमुळे मावळकरांचे स्वप्न होणार पुर्ण; तालुक्यात लवकरच ‘ही’ यंत्रणा उभारणार
खासदार श्रीरंग बारणे यांनी घेतला ढोल वाजवण्याचा आनंद, पाहा व्हिडिओ


dainik maval jahirat

Previous Post

आजिवली येथील ज्ञानेश्वर विद्यानिकेतन शाळेतील शिक्षकाला ‘जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार’ जाहीर

Next Post

Pune Festival 2022 I 34व्या पुणे फेस्टिव्हल मध्ये नारदीय कीर्तन महोत्सव संपन्न

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Pune-Festival-2022

Pune Festival 2022 I 34व्या पुणे फेस्टिव्हल मध्ये नारदीय कीर्तन महोत्सव संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

non-venomous Gajara snake Indian Smooth Snake considered extremely rare found at Kanhe Maval

मावळमधील कान्हे येथे आढळला अत्यंत दुर्मिळ समजला जाणारा बिनविषारी गजरा साप (इंडियन स्मूथ स्नेक)

July 17, 2026
Work begins on Namo Udyan in Talegaon Dabhade groundbreaking ceremony in presence MLA Sunil Shelke

तळेगावच्या पंचवटी कॉलनीत ‘नमो उद्यान’ साकारण्यास प्रारंभ ; आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत भूमिपूजन

July 17, 2026
Paying tribute at memorial pillar on occasion death anniversary of late Umeshbhai Shetty Lonavala Shiv Sena

Lonavala : शिवसेना मावळ तालुका संस्थापक कै. उमेशभाई शेट्टी यांच्या ४० व्या पुण्यतिथीनिमित्त स्मृतीस्तंभास अभिवादन

July 17, 2026
Groundbreaking ceremony for three road projectsincluding Talegaon-Chakan-Shikrapur elevated highway

मावळच्या कनेक्टिव्हिटीला नवी गती ! तळेगाव–चाकण–शिक्रापूर उन्नत महामार्गासह तीन रस्ते प्रकल्पांचे शनिवारी भूमिपूजन

July 17, 2026
order imposing Section 163 in Lonavala rural area has been revoked all tourist spots are now open to visitors

मोठी बातमी! लोणावळा ग्रामीण परिसरातील कलम १६३ लागू केलेला आदेश रद्द; सर्व पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी विनाअट खुली

July 17, 2026
warkari vari

मानाच्या १० पालख्यांसोबतच्या दिंड्यांना प्रति दिंडी २० हजार प्रमाणे २ कोटी ८० लाखांचे अनुदान मंजूर

July 15, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.