व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, October 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

अनियमित वीजपुरवठ्यामुळे आंदर मावळातील नागरिकांचे हाल, आमदार शेळकेंनी घेतला आढावा, अधिकाऱ्यांना केल्या सुचना

अनियमित वीज पुरवठ्यामुळे नागरिक हैराण झाले असून नागरिकांच्या तक्रारीचे प्रमाण देखील वाढल्याने आमदार सुनिल शेळके यांनी याभागात पाहणी करून शेतकरी, कामगार, नागरिक यांच्या समस्या समजून घेतल्या.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
July 19, 2024
in लोकल, ग्रामीण
Irregular electricity supply in Andar Maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : आंदर मावळ विभागात मागील अनेक दिवसांपासून विजपुरवठ्याबाबत समस्या वाढू लागल्या आहेत. अनियमित वीज पुरवठ्यामुळे नागरिक हैराण झाले असून नागरिकांच्या तक्रारीचे प्रमाण देखील वाढल्याने आमदार सुनिल शेळके यांनी याभागात पाहणी करून शेतकरी, कामगार, नागरिक यांच्या समस्या समजून घेतल्या. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

मागील काही दिवसांपासून येथे अनियमित वीजपुरवठा होत असून विजेच्या समस्यांमुळे ग्रामस्थ आणि शेतकरी त्रस्त झाले आहेत. ग्रामस्थांनी केलेल्या मागणीनुसार आंदार शेळकेंनी आंदर मावळातील गावांमध्ये वीज वितरणच्या अधिकाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली आणि स्थानिकांकडून समस्या जाणून घेतल्या. यावेळी आमदार शेळके यांसह राजगुरुनगर विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र येडके, वडगाव उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता शैलेश गीते, एकविरा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दिपक हुलावळे, आंदर मावळमधील जेष्ठ मान्यवर, सरपंच, सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. ( Irregular electricity supply in Andar Maval division MLA Sunil Shelke reviewed )

“विजेच्या समस्यांमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. शेतकऱ्यांना देखील आर्थिक फटका बसत आहे. वीज कंपन्यांची देखभाली बाबतची अनास्था यामुळे पावसाळ्यात विद्युत अपघातांचे प्रमाण देखील वाढते. प्रत्येक गावनिहाय पाहणी केल्याने या समस्यांवर काय उपाययोजना करता येतील, याची माहिती घेण्यात आली आहे. अधिक क्षमतेचे नवीन ट्रान्सफॉर्मर बसविणे, विद्युत खांब बसविणे, कर्मचारी संख्या वाढविणे यासारख्या उपाययोजना तातडीने करण्याचे आश्वासन उपस्थित अधिकाऱ्यांनी दिले आहे. ही कामे पूर्ण झाल्यावर वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण देखील कमी होईल व या भागातील विजेसारख्या पायाभूत समस्येचे संकट नक्कीच दूर केले जाईल.” अशी माहिती आमदार सुनिल शेळके यांनी दिली.

अधिक वाचा –
– बहिणींनंतर आता लाडक्या भावांसाठी योजना, महिन्याला 10 हजार मिळणार, काय आहे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना? वाचा सविस्तर
– मावळ पुन्हा हादरलं ! अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपीची थेट येरवडा कारागृहात रवानगी । Maval Crime
– मावळ तालुक्यातील पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा पंचायत समितीत सत्कार । Maval News


dainik maval jahirat

Previous Post

इंद्रायणी नदीला मोकळा श्वास घेवूद्या… टाकवे गावाजवळ इंद्रायणी नदीला जलपर्णीचा विळखा । Indrayani River Pollution

Next Post

‘वडगावच्या विकासासाठी आतापर्यंत 65 कोटींचा निधी दिला, यापुढेही उर्वरित कामांसाठी निधी देणार’ – आमदार सुनिल शेळके

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Vadgaon Nagar Panchayat

'वडगावच्या विकासासाठी आतापर्यंत 65 कोटींचा निधी दिला, यापुढेही उर्वरित कामांसाठी निधी देणार' - आमदार सुनिल शेळके

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

BJP takes an aggressive stance against MLA Sunil Shelke statement demands registration of case

आमदार सुनील शेळके यांच्या वक्तव्याविरोधात भाजपा आक्रमक ; गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 30, 2026
Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.