व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, August 16, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पवन मावळाला मुसळधार पावसाने झोडपले ! हंगामातील विक्रमी पावसाची नोंद, एका दिवसात पवना धरणात 13 टक्क्यांची वाढ

मावळ तालुक्यात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. पवन मावळ विभागाला वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने झोडपले.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
July 25, 2024
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल, शहर
Pavana Dam

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ तालुक्यात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. पवन मावळ विभागाला वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने झोडपले असून या भागात हंगामातील विक्रमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. मागील 24 तासात येथे तब्बल 374 मीमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. या मुसळधार पावसामुळे पवना धरणात पाण्याची जोरदार आवक होत असून 24 तासात धरणाच्या जलाशयात तब्बल 13 टक्क्यांची विक्रमी वाढ नोंदविण्यात आली आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर ) 

पवना धरणात बुधवारी सकाळी 6 वाजता घेतलेल्या नोंदीनुसार 54 टक्के पाणीसाठी जमा झाला होता. तर आज, गुरुवारी सकाळी 6 वाजता घेतलेल्या नोंदीनुसार धरणात 67.80 टक्के इतका पाणीसाठा जमा झाला आहे. याचा अर्थ धरणात 24 तासात 13 टक्के इतका पाणीसाठी जमा झाला आहे. यासह धरण परिसरात मागील 24 तासात तब्बल 374 इतका पाऊस झाला असून हा या हंगामातील विक्रमी पाऊस आहे. पावसाचा जोर असाच राहिल्याच लवकरच पवना धऱण ओव्हरफ्लो होईल. ( Heavy rain in Pawan Maval section 67 percent water storage in Pavana Dam )

अधिक वाचा –
– मोठी बातमी ! वडीवळे धरणातून कुंडलिका नदीत 10 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू, नागरिकांनी काळजी घ्यावी
– अजित पवारांकडून मुंबई, पुणे, ठाणे शहरांसह राज्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीचा आढावा । Ajit Pawar
– लोणावळ्यात देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर, पदाधिकाऱ्यांनी देखील केले रक्तदान । Lonavala News


dainik maval jahirat

Previous Post

मोठी बातमी ! ताम्हिणी घाटात दरड कोसळली, घाट रस्ता बंद, दरड हटविण्याचे काम सुरू । Pune News

Next Post

पवना धरणावरील जलविद्युत प्रकल्प सुरू ठेवावा, पालकमंत्री अजित पवार यांच्या सुचना । Pavana Dam News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Guardian Minister Ajit Pawar

पवना धरणावरील जलविद्युत प्रकल्प सुरू ठेवावा, पालकमंत्री अजित पवार यांच्या सुचना । Pavana Dam News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Video Struggle for road continues in Maval Taluka sick person has to be carried in makeshift sling

व्हिडिओ : स्वातंत्र्याच्या ७९ वर्षांनंतरही मावळ तालुक्यात रस्त्यासाठी संघर्ष ; आजारी व्यक्तीला झोळीतून नेण्याची वेळ

August 13, 2026
Demand to celebrate birth anniversary of pioneering revolutionary Raje Umaji Naik in maval taluka

आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालये, ग्रामपंचायतींमध्ये साजरी करण्याची मागणी

August 13, 2026
Tiranga-National-Flag-India

शनिवारी १५ ऑगस्ट रोजी राज्यभरात उत्साहात साजरा होणार ८० वा स्वातंत्र्यदिन ; सकाळी ९.०५ वाजता शासकीय ध्वजारोहण

August 13, 2026
Chandrashekhar-Bawankule

मोठी बातमी! सातबारावर नाव नसलेल्या शेतकऱ्यांच्या नोंदी तयार करा; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

August 13, 2026
Complete measures to resolve traffic issues in Talegaon-Chakan industrial area by August 31

तळेगाव-चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत उपाययोजना पूर्ण करा

August 13, 2026
Revenue Minister Chandrashekhar Bawankule

भटक्या, विमुक्त समाजाला विशेष शिबिरांच्या माध्यमातून मिळणार दाखले ; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

August 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.