व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, April 28, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

टाकवे पूल पाण्याखाली गेल्याने आंदर मावळातील 40 ते 50 गावांचे दळणवळण ठप्प ! Maval News

गेले दोन दिवस मावळ तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे ओढे, नाले, नद्या दुथडी भरून वाहत आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
July 25, 2024
in लोकल, ग्रामीण, मावळकट्टा
Bridge over Indrayani river Takwe Budruk

Photo Courtesy : Team Dainik Maval


गेले दोन दिवस मावळ तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे ओढे, नाले, नद्या दुथडी भरून वाहत आहे. इंद्रायणी नदीला पूर आल्याने इंद्रायणीच्या मार्गातील पूल पाण्याखाली गेले आहेत. अशात आंदर मावळ विभागाला जोडणारा टाकवे बुद्रुक येथील पूल पाण्याखाली गेल्याने तब्बल 40 ते 50 गावांचा संपर्क तुटला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर ) 

आंदर मावळ विभागाला जोडणारा कान्हे ते टाकवे दरम्यानचा टाकवे पूल आज (दि. 25 जुलै) सकाळी पाण्याखाली गेला होता. याचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध झाले होते. नवीन पुलाचे काम चालू असल्याने आणि तो पुल वाहतुकीसाठी खुला न झाल्याने नागरिकांना अद्याप जुण्याच पुलावरून दळणवळण करावे लागते, अशात गुरूवारी सकाळी जेव्हा नदीच्या पाण्याची पातळी वाढली, तेव्हा हा पूल पाण्याखाली गेला. ( Bridge over Indrayani river Takwe Budruk went under water Andar Maval Communication Stopped )

आंदर मावळात तब्बल 40 ते 50 गावे आणि अनेक उद्योग व्यवसाय आहे. येथे दररोज ये-जा करणारे सामान्य नागरिक, कामगार यांचा यामुळे खोळंबा झाला. टाकवे औद्योगिक वसाहतीला याचा मोठा फटका बसला. इंद्रायणी नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहत असल्याने आजूबाजूच्या गावाला पुराचा फटका बसल्याचे चित्र पाहायला मिळाले. नदी काठच्या नागरिकांना खबरदारीचा इशारा देण्यात आला आहे.

अधिक वाचा –
– पवना धरणावरील जलविद्युत प्रकल्प सुरू ठेवावा, पालकमंत्री अजित पवार यांच्या सुचना । Pavana Dam News
– पवन मावळाला मुसळधार पावसाने झोडपले ! हंगामातील विक्रमी पावसाची नोंद, एका दिवसात पवना धरणात 13 टक्क्यांची वाढ
– मोठी बातमी ! ताम्हिणी घाटात दरड कोसळली, घाट रस्ता बंद, दरड हटविण्याचे काम सुरू । Pune News


Previous Post

राज्यात आर्मी, नेव्हीच्या तुकड्या देखील सज्ज, पूर परिस्थितीत प्रशासन मदतीसाठी फिल्डवर ; बचाव कार्य व्यवस्थित सुरू – मुख्यमंत्री

Next Post

मुसळधार पावसाचा इशारा असल्याने सर्व शाळांना शुक्रवारी देखील सुटी जाहीर । Pune News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
All schools in Pune district have been declared holiday due to heavy rain warning

मुसळधार पावसाचा इशारा असल्याने सर्व शाळांना शुक्रवारी देखील सुटी जाहीर । Pune News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval taluka shaken Youth burnt along with bike body found in field along Mahagaon Dhalewadi road

मावळ तालुका हादरला ! दुचाकीसह जळालेल्या अवस्थेत तरूणाचा मृतदेह आढळला

April 28, 2026
Parking problem in Lonavala city will be solved railway administration will develop parking lot

लोणावळा शहरातील पार्किंगची समस्या सुटणार, रेल्वे प्रशासन वाहनतळ विकसित करणार ; खासदार श्रीरंग बारणे यांची माहिती

April 28, 2026
Crime

जमिनीच्या वादातून पुतण्याने केला चुलत्याचा खून, मावळ तालुक्यातील धक्कादायक घटना । Maval Crime

April 28, 2026
musical program Ritu Hirwa concluded Vasant Lecture Series in Lonavala beautifully

‘ऋतु हिरवा’ संगीतमय कार्यक्रमाने लोणावळ्यातील वसंत व्याख्यानमालेची सुरेख सांगता

April 27, 2026
Pimpri-Chinchwad-Police

पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात कलम ३७ (१) व (३) आदेश जारी

April 27, 2026
Crime

तळेगाव दाभाडे येथे गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला बेड्या । Talegaon Dabhade Crime

April 27, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.