व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, June 22, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

कणखर आवाज हरपला ! प्रसिद्ध निवेदक अनिल धर्माधिकारी यांचे निधन । Talegaon Dabhade

उत्कृष्ठ निवेदक म्हणून सर्वपरिचित असणारे अनिल धर्माधिकारी यांच्या निधनानंतर एक कणखर आवाज हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
July 30, 2024
in लोकल, शहर
Famous narrator Anil Dharmadhikari passed away

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : तळेगाव दाभाडे शहरातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व अनिल मधुकर धर्माधिकारी यांचे सोमवारी (दि. 29 जुलै) सायंकाळी निधन झाल्याची दुःखद वार्ता समोर आली आहे. उत्कृष्ठ निवेदक म्हणून सर्वपरिचित असणारे अनिल धर्माधिकारी यांच्या निधनानंतर एक कणखर आवाज हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. आज (दि. 30 जुलै) त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर ) 

Novel NIBR Ads

सामाजिक कार्यकर्ते, कामगार नेते, उत्कृष्ट निवेदक, रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीचे सदस्य, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मावळ शाखेचे संचालक अशा अनेक स्तरावर काम करणारे अनिल मधुकर धर्माधिकारी यांनी वयाच्या 69 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. सोमवारी (दि. 29) सायंकाळी साडेचारच्या सुमारास हृदयविकाराने त्यांचे निधन झाले. ( Famous narrator Anil Dharmadhikari passed away Talegaon Dabhade News )

अनिल धर्माधिकारी हे तसे मुळचे अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील रहिवासी होते. सन 1976 साली नोकरीनिमित्त ते तळेगाव दाभाडे येथे स्थायिक झाले होते. नॅशनल हेवी इंजिनिअरिंग कंपनीतील कामगार नेते, तसेच संपूर्ण मावळ तालुक्यात निवेदक, सूत्रसंचालक म्हणून सुपरिचित होते.

अधिक वाचा –
– दावे निकाली काढण्यात पुणे जिल्हा राज्यात प्रथम ; राष्ट्रीय लोक अदालतीत १ लाखाहून अधिक दावे निकाली । Pune News
– आमदार सुनिल शेळके यांनी घेतली ‘तालुकास्तरीय आढावा बैठक’, ग्रामस्थांनी वाचला तक्रारींचा पाढा
– पॅरिस ऑलिंपिक 2024 मध्ये भारतासाठी पहिले पदक जिंकणाऱ्या ‘मनु भाकर’वर अभिनंदनाचा वर्षाव । Manu Bhaker


dainik maval jahirat

Previous Post

पर्यटन बंदी विरोधात लोणावळ्यात टॅक्सी असोसिएशनचा पायी मोर्चा, प्रशासनाला निवेदन देत तीव्र आंदोलनाचा इशारा । Lonavala News

Next Post

वेहरगाव-दहिवली ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच अर्चना देवकर यांना ‘आदर्श सरपंच पुरस्कार’ । Karla News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Vehergaon Dahivali Gram Panchayat

वेहरगाव-दहिवली ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच अर्चना देवकर यांना 'आदर्श सरपंच पुरस्कार' । Karla News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

मोठी बातमी! तळेगाव दाभाडे नगरपरिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नगरसेवकाचे जात प्रमाणपत्र जिल्हा समितीकडून अवैध

June 22, 2026
ST BUS to Pandharpur

आषाढी यात्रेसाठी एसटीच्या 5,500 विशेष बसेस; कोणत्याही गावातून ४० किंवा त्यापेक्षा जास्त भाविकांनी मागणी केल्यास थेट बस सेवा

June 22, 2026
‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

June 21, 2026
‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

June 20, 2026
maharashtra vidhan bhavan

विधानमंडळ पावसाळी अधिवेशनासाठी छापील पास बंद ! सुरक्षेच्या दृष्टीने मोठा निर्णय; ‘चेहरा पडताळणी पध्दती’द्वारेच मिळणार प्रवेश

June 20, 2026
Action taken against 105 motorists in Lonavala fines imposed for missing or fancy number plates

लोणावळ्यात १०५ वाहनचालकांवर कारवाई; काळ्या काचा, बिना नंबर प्लेट, फॅन्सी नंबर प्लेट, कर्णकर्कश आवाज करणाऱ्यांंना दंड

June 20, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.