व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, May 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘अभी नहीं तो कभी नहीं…’ भाजपाच्या विजयी संकल्प मेळाव्यात मावळ विधानसभा लढविण्याचा निर्धार । Maval BJP News

आत्ता माघार नाही : विराट विजयी संकल्प मेळाव्यात रविंद्र भेगडे यांची गर्जना

Team Dainik Maval by Team Dainik Maval
August 3, 2024
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, मावळकट्टा, लोकल, शहर
‘अभी नहीं तो कभी नहीं…’ भाजपाच्या विजयी संकल्प मेळाव्यात मावळ विधानसभा लढविण्याचा निर्धार । Maval BJP News

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : भारतीय जनता पार्टीच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी मित्र पक्षाची भरपूर गळचेपी सहन केली. अगदी गावपातळीवरील विविध कार्यकारी सोसायटी सारख्या संस्थांमध्येही भाजपच्या कार्यकर्त्यांची गळचेपी होत असून ; हे सर्व असह्य होत आहे. यंदा मावळ विधानसभेवर भाजपचे कमळच फुलणार , आत्ता माघार नाही, अशी गर्जना मावळ विधानसभा भाजप प्रमुख रविंद्र भेगडे यांनी भेगडे लॉन्स , वडगाव मावळ येथे संपन्न झालेल्या भाजपच्या विराट विजयी संकल्प मेळाव्यात केली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

आजच्या विजयी संकल्प मेळाव्याला भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांची लक्षणीय संख्या बघायला मिळाली. रविंद्र भेगडे पुढे म्हणाले, “भाजपला मानणारा मोठा मतदार आणि कार्यकर्त्यांचा संच मावळ विधानसभेत आहे. इथला परंपरागत मतदार यांची नाळ भाजपच्या प्रत्येक पदाधिकारी , कार्यकर्त्यांशी जोडली गेली आहे. आणि त्यामुळेच मावळ विधानसभेवर भारतीय जनता पार्टीचाच उमेदवार पाठवायचा असा प्रत्येक स्वाभिमानी कार्यकर्त्याचा यंदा निर्धार आहे.”

मावळ विधानसभेत प्रत्येक गावातील भाजप पक्ष संघटन मजबूत करून , रविंद्र भेगडे यांनी आज घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे मावळ विधानसभेत महायुती मध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात आज , पेटलेली ठिणगी अजून किती पेट घेणार हे काळ ठरवणार आहे.

या विजयी संकल्प मेळाव्यासाठी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, भाजपा किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे, कोअर कमिटी अध्यक्ष निवृत्ती शेटे, तालुकाध्यक्ष दत्तात्रय गुंड, तळेगाव दाभाडे शहर अध्यक्ष संतोष दाभाडे पाटील, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, माजी उपसभापती शांताराम कदम, युवा मोर्चा अध्यक्ष नितीन मराठे, महिला मोर्चा अध्यक्षा सायली बोत्रे, लोणावळा शहर अध्यक्ष अरुण लाड, देहूरोड शहर अध्यक्ष रविंद्र उर्फ लाहूमामा शेलार, वडगाव शहर अध्यक्ष संभाजी म्हाळसकर, देहुगाव शहर भाजपा अध्यक्ष मच्छिंद्र परंडवाल यांच्यासह मावळ विधानसभा मतदार संघातील पदाधिकारी कार्यकर्ते व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

अधिक वाचा –
– देहूरोड ते चांदणी चौकापर्यंतची कोंडी फूटणार ; नवीन डीपीआर मंत्रीमंडळासमोर, खासदार श्रीरंग बारणे यांची माहिती
– आयपीएस सत्यसाई कार्तिक यांच्या पथकाची मोठी कारवाई ! मावळात दोन ठिकाणी अंमली पदार्थांसह १८ लाखांचा मुद्देमाल जप्त
– धर्मवीर संभाजी नागरी सहकारी पतसंस्थेच्या पंचविसाव्या वार्षिक सभेत सभासदांना दहा टक्के लाभांश जाहीर । Talegaon Dabhade


Previous Post

मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या आढावा बैठकीत महाविकासआघाडीचा आमदार निवडून आणण्याचा निर्धार

Next Post

पवना धरण 92 टक्के भरले ! पावसाचा जोर वाढल्याने धरणातून 5000 क्युसेक विसर्ग सुरू, नागरिकांनी काळजी घ्यावी । Pavana Dam Updates

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Pavana dam

पवना धरण 92 टक्के भरले ! पावसाचा जोर वाढल्याने धरणातून 5000 क्युसेक विसर्ग सुरू, नागरिकांनी काळजी घ्यावी । Pavana Dam Updates

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लोणावळ्यात भीषण अपघात! बोअरवेलच्या गाडीची दुचाकीला धडक, १७ वर्षीय आदिवासी युवकाचा मृत्यू ; पाच तास महामार्ग रोखला

लोणावळ्यात भीषण अपघात! बोअरवेलच्या गाडीची दुचाकीला धडक, १७ वर्षीय आदिवासी युवकाचा मृत्यू ; पाच तास महामार्ग रोखला

May 1, 2026
Missing Link project will be a boon for Maval Traffic congestion in Lonavala Khandala area will be reduced

मिसिंग लिंक प्रकल्प मावळसाठी ठरणार वरदान ! लोणावळा – खंडाळा भागातील वाहतूक कोंडी कमी होणार

May 1, 2026
Missing Link project on Mumbai-Pune Expressway

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे आज ‘महाराष्ट्र दिनी’ होणार लोकार्पण

May 1, 2026
Voter list mapping verification work underway under SIR program in Vadgaon Nagar Panchayat limits

वडगाव नगरपंचायत हद्दीत विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) कार्यक्रमांतर्गत मतदार यादी मॅपिंग व पडताळणीचे काम सुरू – नागरिकांना आवाहन

April 30, 2026
Basic training workshop for newly elected Zilla Parishad members concluded

ग्रामविकासामध्ये जिल्हा परिषद सदस्यांची भूमिका महत्त्वाची ; सदस्यांची विकासात्मक दृष्टी देईल ग्रामविकासाला नवी चालना

April 30, 2026
Transport Minister Pratap Sarnaik inspects Lonavala bus stand Maval

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून लोणावळा बसस्थानकाची पाहणी

April 30, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.