व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, March 18, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

लोणावळेकरांनो काळजी घ्या, पावसाचा जोर वाढलाय, यंदाच्या मोसमात 4000 मिलिमीटर पाऊस पूर्ण, वाचा अधिक । Lonavala Rain Updates

गरज असेल तरच घराबाहेर पडा, लहान मुलांची काळजी घ्या - पाहा पावसाची आजची स्थिती

Team Dainik Maval by Team Dainik Maval
August 4, 2024
in लोकल, ग्रामीण, पुणे, महाराष्ट्र, मावळकट्टा, शहर
Heavy-Rain-Alert

Photo Courtesy : File Photo / Heavy Rain Alert


Dainik Maval News : लोणावळा शहर परिसरासह घाटावर सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. आज रविवार असल्याने लोणावळ्याकडे पर्यटकांची पाऊले वळली आहेत. परंतू सध्या पावसाचा जोर प्रचंड असल्याने ही स्थिती तशी पर्यटनास अनुकूल नसल्याचे दिसत आहेत. त्यामुळे नागरिकांनी, पर्यटकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

रविवार, सोमवार दोन दिवस मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला असून पुढील तीन ते चार तास अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, आणि गरज असेल तरच घराबाहेर पडावे. रविवार, शाळांना सुटी असल्याने बालकांना घराबाहेर पडू देऊ नये. नागरिकांनी सुरक्षितठिकाणीच राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. ( Lonavala Rain Updates 4000 mm rainfall in current season )

चालू मोसमात 4000 मीमी पाऊस –
रविवार, दिनांक 4 ऑगस्ट रोजी मिळालेल्या आकडेवारी नुसार 24 तासात लोणावळा शहर आणि परिसरात तब्बल 232 मीमी अर्थात 9.13 इंच इतका पाऊस झाला आहे. गेल्या चार दिवसातील हा सर्वाधिक पाऊस आहे. यासह यंदा चालू मोसमात पावसाने 4000 मीमी चा टप्पा ओलांडला असून आजपर्यंत 4047 मीमी इतक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे. शहर भागातील सर्वच धरणे ओव्हरफ्लो झाली असून नदीपात्र, ओढे नाले दुथडी भरून वाहू लागलीत. त्यामुळे नागरिकांनी अधिक खबरदारी घेण्याची गरज आहे.

अधिक वाचा –
– पवना धरण 92 टक्के भरले ! पावसाचा जोर वाढल्याने धरणातून 5000 क्युसेक विसर्ग सुरू, नागरिकांनी काळजी घ्यावी । Pavana Dam Updates
– ‘अभी नहीं तो कभी नहीं…’ भाजपाच्या विजयी संकल्प मेळाव्यात मावळ विधानसभा लढविण्याचा निर्धार । Maval BJP News
– स्व. संकेतदादा असवले प्रतिष्ठानकडून सामाजिक बांधिलकी जपण्याची परंपरा कायम ; विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप । Maval News


Previous Post

मोठी बातमी ! पावसाचा जोर प्रचंड वाढला, पवना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविला, पवना नदीपात्रात 7070 क्युसेक विसर्ग सुरू । Pavana Dam News

Next Post

कन्यादान योजनेच्या लाभासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन, काय आहे योजना? – वाचा अधिक

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
marriage

कन्यादान योजनेच्या लाभासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन, काय आहे योजना? - वाचा अधिक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

E-Peek-Pahani

पीक पाहणीची मुदत ३१ मार्च २०२६ पर्यंत वाढवली ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे विधीमंडळात निवेदन

March 18, 2026
Talegaon Chakan Shikrapur Highway

तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाचे काम डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण होणार – सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री इंद्रनील नाईक

March 18, 2026
Ekvira-Devi

Karla Ekvira Devi : आई माऊलीचा उदो उदो !! कार्ला येथील आई एकवीरा देवीच्या मंदिर परिसरामध्ये चैत्री यात्रेची जोरदार तयारी

March 18, 2026
Change alignment of Pune-Hyderabad High Speed ​​Rail Corridor crossing Bhandara Dongar MP Shrirang Barne in Lok Sabha

श्रीक्षेत्र भंडारा डोंगराला छेदून जाणाऱ्या पुणे-हैदराबाद हायस्पीड रेल्वे कॉरिडोरची अलाईनमेंट बदला ; खासदार बारणे यांची लोकसभेत मागणी

March 18, 2026
Stop destruction of Maval nature Local environmentalists submit statement to administration against power project

मावळच्या निसर्गाचा विनाश थांबवा ! स्थानिक पर्यावरणमित्रांचे वीज प्रकल्पाविरोधात प्रशासनाला निवेदन ; तीव्र आंदोलनाचा इशारा

March 18, 2026
Pune Zilla Parishad

Pune ZP Election : ना दौंड, ना इंदापूर.. मावळ तालुक्याला मिळणार जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा मान ? सुनेत्रा पवार घेणार अंतिम निर्णय

March 17, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.