व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, May 2, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

कन्यादान योजनेच्या लाभासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन, काय आहे योजना? – वाचा अधिक

सामुहिक विवाह सोहळा आयोजित करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना प्रोत्साहनात्मक अनुदान देण्यात येणार आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
August 4, 2024
in महाराष्ट्र, ग्रामीण, पुणे, मावळकट्टा, शहर
marriage

Photo Courtesy : File Image


कन्यादान योजनेअंतर्गत सामुहिक विवाह सोहळ्यात सहभागी होऊन विवाह करणाऱ्या नवविवाहित दांपत्य आणि विवाह सोहळा आयोजित करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना देण्यात येणाऱ्या प्रोत्साहनात्मक अनुदानाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात येते आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

सामुहिक विवाह सोहळयामध्ये भाग घेणाऱ्या इतर मागासवर्ग, विशेष मागास प्रवर्ग व विमुक्त जाती, भटक्या जमाती या प्रवर्गातील नवविवाहित दांम्पत्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानात 25 हजार रुपये इतके अनुदान देण्यात येते. अनुदाची रक्कम लाभार्थ्यांच्या बॅक खात्यात थेट लाभार्थी हस्तांतरण पद्धतीने जमा करण्यात येणार आहे. सामुहिक विवाह सोहळा आयोजित करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना प्रोत्साहनात्मक अनुदान देण्यात येणार आहे.

सदर योजनेचा लाभ घेण्याकरीता स्वयंसेवी संस्थेनी विहित नमुन्यातील विवाहाची माहिती सादर करण्याचा प्रस्तावाचा नमुना, हमीपत्र व प्रतिज्ञापत्र अर्जासोबत सादर करावे. अधिक माहितीसाठी सहाय्यक संचालक कार्यालय, इतर मागास बहुजन कल्याण, सामाजिक न्याय भवन, पुणे येथे संपर्क साधावा, असे आवाहन विभागाचे सहाय्यक संचालक विशाल लोंढे यांनी केले आहे.

अधिक वाचा –
– मावळात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जोरदार इन्कमिंग, ग्रामीण भागातील अनेकांचा पक्षप्रवेश, शरद पवारांची घेतली भेट
– मोठी बातमी ! पावसाचा जोर प्रचंड वाढला, पवना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविला, पवना नदीपात्रात 7070 क्युसेक विसर्ग सुरू । Pavana Dam News
– लोणावळेकरांनो काळजी घ्या, पावसाचा जोर वाढलाय, यंदाच्या मोसमात 4000 मिलिमीटर पाऊस पूर्ण, वाचा अधिक । Lonavala Rain Updates


Previous Post

लोणावळेकरांनो काळजी घ्या, पावसाचा जोर वाढलाय, यंदाच्या मोसमात 4000 मिलिमीटर पाऊस पूर्ण, वाचा अधिक । Lonavala Rain Updates

Next Post

हवामान खात्याकडून पुणे जिल्ह्याला अतिवृष्टीचा ‘रेड अलर्ट’, प्रशासनाला सतर्क राहण्याचे अजित पवारांचे आदेश

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Guardian Minister Ajit Pawar

हवामान खात्याकडून पुणे जिल्ह्याला अतिवृष्टीचा ‘रेड अलर्ट’, प्रशासनाला सतर्क राहण्याचे अजित पवारांचे आदेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

SSC-HSC-Exam-Result

सविस्तर निकाल : इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर । Maharashtra HSC Board Results 2026

May 2, 2026
Give honorarium and respect to narrators Maval Taluka Narrators Association demands

निवेदकांना मानधन आणि सन्मान द्या ; मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषदेत मागणी

May 2, 2026
Missing link on Mumbai-Pune Expressway inaugurated This is a connecting link said CM Devendra Fadnavis

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंकचे थाटात लोकार्पण ! “हा मिसिंग लिंक नव्हे तर कनेक्टिंग लिंक” – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

May 2, 2026
loyal worker who had been with BJP Maval since JanSangh has been lost Pandurang Unde passes away

जनसंघापासून भाजपासोबत राहिलेला निष्ठावंत कार्यकर्ता हरपला ! भाजपाचे ज्येष्ठ नेते पांडुरंग दादा उंडे यांचे वृद्धापकाळाने निधन

May 2, 2026
Hindu Rashtra Sena warns of protest over various issues related to railway underpass in Wadiwale Kamshet Maval

वाडीवळे येथील रेल्वे भुयारी मार्गासंबंधित विविध समस्यांबाबत हिंदूराष्ट्र सेनेकडून सोमवारी आंदोलनाचा इशारा

May 2, 2026
Agristack Get Farmer ID

शेतकऱ्यांनो… २० मे पूर्वी आपला फार्मर आयडी काढून घ्या, अन्यथा कृषी योजनांचा लाभ मिळणार नाही

May 2, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.