व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, June 10, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वडगाव शहरातील नागरिकांनी ‘हर घर तिरंगा’ अभियानात सहभागी व्हावे, नगरपंचायत प्रशासनाचे आवाहन । Vadgaon Maval

वडगांव नगरपंचायतीच्या वतीने दिनांक 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट कालावधीत "घरोघरी तिरंगा" मोहीम

Team Dainik Maval by Team Dainik Maval
August 11, 2024
in लोकल, शहर
Vadgaon Nagar Panchayat Har Ghar Tiranga Abhiyan

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत केंद्र शासनाकडून “हर घर तिरंगा” ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. ही मोहीम नागरिकांनी तिरंगा घरी आणण्यासाठी आणि भारताच्या स्वातंत्र्याची ओळख म्हणून तो फडकावण्यासाठी प्रोत्साहित करते. लोकांच्या हृदयात देशभक्तीची भावना जागृत करणे तसेच भारतीय राष्ट्रध्वजाबद्दल जागरूकता वाढवणे, ही सदर उपक्रम राबविण्यामागील मूळ कल्पना आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

गेल्या दोन वर्षांत “हर घर तिरंगा” मोहीम लोक चळवळ बनली असून सदर मोहीम राज्यात व देशात मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरी केली जात आहे. त्यामध्ये महाराष्ट्र राज्याने लक्षवेधी कामगिरी केलेली आहे. या वर्षी सुद्धा “घरोघरी तिरंगा” मोहीम मोठ्या उत्साहात राबविण्याचे राज्य शासनाचे धोरण आहे. ( Vadgaon Nagar Panchayat Har Ghar Tiranga Abhiyan Maval Taluka )

त्यानुषंगाने सन 2024 या वर्षामध्ये सुद्धा दिनांक 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या कालावधीत “घरोघरी तिरंगा” मोहीम राबविण्याचे वडगांव शहरातील नागरिकांना नगरपंचायत मुख्याधिकारी तथा प्रशासक यांच्या मार्फत आवाहन करण्यात येत आहे, नागरिकांनी कापडी राष्ट्रद्वज खरेदी करून मोहीम कालावधीत सन्मानाने आपल्या घरावरती, गच्ची मध्ये राष्ट्रद्वजाच्या नियमानुसार फडकवायचा आहे.

अधिक वाचा –
– तळेगावात भाजपाची गांधीगिरी, रविंद्र भेगडे यांच्या नेतृत्वात विद्यार्थी आघाडीचे स्वखर्चाने बुजविले मुख्य मार्गावरील खड्डे
– राष्ट्रवादी काँग्रेसची जनसन्मान यात्रा शुक्रवारी मावळात येणार, अजित पवार साधणार लाडक्या बहिणींशी संवाद, वाचा अधिक
– मनोज जरांगेंची मराठा आरक्षण शांतता रॅली पुण्यात, ‘असा’ असेल मार्ग, पार्किंगसह चोख नियोजन, सभेला येणार लाखो मराठा बांधव


Previous Post

किती सोप्पं ! आता नाव, जन्मतारीख बदलण्यासाठी कुठे खेटे मारण्याची गरज नाही, घरबसल्या ऑनलाईन अर्ज करून मिळवा गॅझेट

Next Post

रोटरी क्लबकडून मावळातील ब्राम्हणोली गाव दत्तक, समाजसभेची स्थापना, गावात राबवणार विविध समाजोपयोगी उपक्रम

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Bramhanoli village of Maval taluka

रोटरी क्लबकडून मावळातील ब्राम्हणोली गाव दत्तक, समाजसभेची स्थापना, गावात राबवणार विविध समाजोपयोगी उपक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pavana-Dam-Maval

Pawana Dam Update : पवना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट; केवळ २१ टक्के पाणीसाठा शिल्लक

June 10, 2026
maharashtra-police

पुणे ग्रामीण पोलीस दलात मोठी खांदेपालट ; ३० पोलीस निरीक्षकांच्या बदल्या जाहीर

June 10, 2026
Police have recovered the stolen silver crown of Goddess Shri Tuljabhavani from Talegaon Dabhade

तळेगावमधील श्री तुळजाभवानी देवीचा चोरीला गेलेला चांदीचा मुकुट पोलिसांनी केला हस्तगत

June 10, 2026
DM Breaking

तळेगाव एमआयडीसीमध्ये भीषण दुर्घटना! नवलाख उंब्रे जवळील कंपनीत गॅस गळतीमुळे दोन कामगारांचा मृत्यू, तिघांची प्रकृती गंभीर

June 10, 2026
NCP-Party-Flag

राष्ट्रवादी काँग्रेसचा २७वा वर्धापनदिन स्व. अजितदादांना समर्पित ; तालुका अध्यक्ष गणेश खांडगे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

June 9, 2026
Opposition aggressive over irregular water supply in Vadgaon Maval city

वडगाव शहरातील अनियमित पाणीपुरवठ्यावरून विरोधक आक्रमक; आवश्यक ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन

June 9, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.