व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, August 7, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तळेगाव नगरपरिषदेकडून शहरातील नोंदणीकृत 378 दिव्यांग लाभार्थींना अनुदानाचे वाटप । Talegaon Nagar Parishad

तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या दिव्यांग कल्याण विभागाच्या वतीने शहरातील नोंदणीकृत 378 दिव्यांग लाभार्थींना अनुदानाचे वाटप नुकतेच करण्यात आले.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
August 28, 2024
in लोकल, शहर
Talegaon-Dabhade-Nagar-Parishad

File Photo : Talegaon Dabhade Nagar Parishad


Dainik Maval News : तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या दिव्यांग कल्याण विभागाच्या वतीने शहरातील नोंदणीकृत 378 दिव्यांग लाभार्थींना अनुदानाचे वाटप नुकतेच करण्यात आले. त्यामुळे दिव्यांग लाभार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर ) 

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचा दिव्यांग कल्याण विभाग आपल्या हद्दीतील दिव्यांगांना दरवर्षी अनुदानाचे वाटप करत असतात. नगरपरिषदेने या वर्षीच्या अर्थसंकल्पात सर्व दिव्यांग व्यक्तींकरता सुमारे 80 लाख 98 हजार रुपयांची तरतूद केलेली असून या तरतूद केलेल्या रकमेतून 378 लाभार्थ्यांना एकूण तीन हप्त्यात रक्कम दिली जाते.

यावर्षी आत्तापर्यंत एप्रिल 2024 मध्ये पहिला हप्ता, तर ऑगस्ट 2024 मध्ये दुसऱ्या हप्त्याचे वाटप केले. शिल्लक राहिलेला तिसरा आणि शेवटचा हप्ता येथे मार्चपूर्वी देण्यात येईल असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. दिव्यांगाची ही रक्कम नगर परिषद संबंधित दिव्यांग व्यक्तीच्या बँक खात्यावर पाठवून देत असते.

शहरातील प्रत्येक दिव्यांग लाभार्थ्यांना 7 हजार 122 रुपयांचा हप्ता संबंधित दिव्यांगाच्या खात्यावर नुकताच वर्ग करण्यात आला. तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम उपमुख्याधिकारी ममता राठोड यांचे मार्गदर्शनाखाली दिव्यांग कल्याण विभागाचे प्रमुख जयंत मदने यांनी हे वाटपाचे नियोजन केले होते. ( Distribution of Money to 378 disabled beneficiaries registered by Talegaon Nagar Parishad )

अधिक वाचा –
– साखर कारखान्यांना सहकारी बँकांकडून मिळणाऱ्या कर्जाची परतफेड करण्याची जबाबदारी आता संपूर्ण संचालक मंडळावर
– आनंदाची बातमी ! राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा मिळणार अखंडित वीज, मंत्रिमंडळाचा निर्णय – वाचा अधिक
– मोठी बातमी ! राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना देखील केंद्राप्रमाणे सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना, राज्य सरकारचा निर्णय


dainik maval jahirat

Previous Post

रेड्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू, मावळातील कुसगाव येथील घटना, कुटुंबीयांना शोक अनावर । Maval News

Next Post

पंचायत समिती मावळच्या शिक्षण विभागामार्फत तळेगावात तालुकास्तरीय प्रज्ञाशोध कार्यशाळा संपन्न । Maval News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
workshop for teacher

पंचायत समिती मावळच्या शिक्षण विभागामार्फत तळेगावात तालुकास्तरीय प्रज्ञाशोध कार्यशाळा संपन्न । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Issue of Patan landslide victims raised directly with Minister girish mahajan through Bala Bhegade initiative

पाटण दरडग्रस्तांचा प्रश्न थेट मंत्र्यांसमोर ; बाळा भेगडे यांच्या पुढाकाराने बाधितांना त्वरित मदत, सुरक्षित पुनर्वसनासाठी प्रशासनाला निवेदन

August 7, 2026
Vadgaon Maval Demand for installation of CCTV cameras an open gym at Morya Chowk in Dhorewada

वडगाव मावळ : ढोरेवाडा येथील मोरया चौकात सीसीटीव्ही कॅमेरे आणि ओपन जीम उभारण्याची मागणी

August 7, 2026
NCP protests in Talegaon Dabhade against alleged remarks made about DCM Sunetra Pawar

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावरील कथित अपमानास्पद वक्तव्याचा तळेगाव शहरात राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध

August 7, 2026
Setback for NCP in Talegaon Dabhade city Majnu Natekar councilor membership cancelled

तळेगाव शहरात राष्ट्रवादी काँग्रेसला झटका ! मजनू नाटेकर यांचे नगरसेवक पद रद्द

August 7, 2026
Major achievement by Lonavala Police Stolen property seized accused arrested from Kalyan

लोणावळा पोलिसांची मोठी कामगिरी ; २.२९ लाखांचा चोरीचा मुद्देमाल जप्त, आरोपीला कल्याणमधून अटक

August 7, 2026
Shiv Sena takes an aggressive stance on Pimpri-Chinchwad water cut issue Pavana Dam is 100 pecent full

पिंपरी-चिंचवड पाणीकपात प्रकरणी शिवसेना आक्रमक ; पवना धरण १०० टक्के भरले तरी १५ टक्के पाणी कपात का?

August 4, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.