व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, August 7, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

रेड्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू, मावळातील कुसगाव येथील घटना, कुटुंबीयांना शोक अनावर । Maval News

दुग्ध व्यवसायिक पांडुरंग लालगुडे हे रविवारी कुसगाव खुर्द येथील डोंगरांवर आपल्या लहान-मोठ्या म्हशी आणि एका रेड्याला चारण्यासाठी घेऊन गेले होते.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
August 28, 2024
in ग्रामीण, लोकल
Farmer dies in buffalo attack

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : ओला चारा चारण्यासाठी जनावरांना डोंगरावर घेऊन गेले असता आपल्याच जनावराने हल्ला केल्याने शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मावळ तालुक्यात घडली आहे. या घटनेत कुसगाव खुर्द येथील पांडुरंग नामदेव लालगुडे (वय ५९) यांचा मृत्यू झाला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर ) 

मिळालेल्या माहितीनुसार, दुग्ध व्यवसायिक पांडुरंग लालगुडे हे रविवारी कुसगाव खुर्द येथील डोंगरांवर आपल्या लहान-मोठ्या म्हशी आणि एका रेड्याला चारण्यासाठी घेऊन गेले होते. सकाळी आठ वाजता ते नेहमीप्रमाणे जनावरे घेऊन डोंगरावर गेले होते. त्यावेळी रेड्याने लालगुडे यांच्यावर हल्ला करत छाती आणि डोक्यावर गंभीर जखमा केल्या. तिथे जवळपास मदतीसाठी कुणीही नसल्याने कित्येक तास एकाजागी पडल्याने उपचाराअभागी लालगुडे यांचा मृत्यू झाला. ( Farmer dies in buffalo attack incident at Kusgaon in Maval taluka )

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा केला. तसेच शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. दरम्यान लहानपणापासून ज्या जनावराला पोटच्या मुलाबाळांप्रमाणे संभाळला त्यानेच असा करून घरातील कारभाऱ्याला मारल्याने घरातील कुटुंबीयांना शोक अनावर झाला आहे.

अधिक वाचा –
– देहूतील विकासकामांसाठी 15 कोटी देणार, नगरपंचायतीच्या आढावा बैठकीत आमदार सुनिल शेळकेंचे आश्वासन । MLA Sunil Shelke
– उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पूरग्रस्तांना मदतीच्या धनादेशाचे वाटप । Pune News
– संकल्प नशामुक्ती अभियानात आतापर्यंत 71 कारवाया, 102 जणांवर गुन्हे दाखल, 2 कोटींचा मुद्देमाल जप्त – आयपीएस सत्यसाई कार्तिक


dainik maval jahirat

Previous Post

आता प्रत्येक शाळा, कॉलेजसाठी पोलीस अधिकारी, अंमलदार यांची नियुक्‍ती ; आयपीएस सत्यसाई कार्तिक यांची सुचना

Next Post

तळेगाव नगरपरिषदेकडून शहरातील नोंदणीकृत 378 दिव्यांग लाभार्थींना अनुदानाचे वाटप । Talegaon Nagar Parishad

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Talegaon-Dabhade-Nagar-Parishad

तळेगाव नगरपरिषदेकडून शहरातील नोंदणीकृत 378 दिव्यांग लाभार्थींना अनुदानाचे वाटप । Talegaon Nagar Parishad

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

NCP protests in Talegaon Dabhade against alleged remarks made about DCM Sunetra Pawar

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावरील कथित अपमानास्पद वक्तव्याचा तळेगाव शहरात राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध

August 7, 2026
Setback for NCP in Talegaon Dabhade city Majnu Natekar councilor membership cancelled

तळेगाव शहरात राष्ट्रवादी काँग्रेसला झटका ! मजनू नाटेकर यांचे नगरसेवक पद रद्द

August 7, 2026
Major achievement by Lonavala Police Stolen property seized accused arrested from Kalyan

लोणावळा पोलिसांची मोठी कामगिरी ; २.२९ लाखांचा चोरीचा मुद्देमाल जप्त, आरोपीला कल्याणमधून अटक

August 7, 2026
Shiv Sena takes an aggressive stance on Pimpri-Chinchwad water cut issue Pavana Dam is 100 pecent full

पिंपरी-चिंचवड पाणीकपात प्रकरणी शिवसेना आक्रमक ; पवना धरण १०० टक्के भरले तरी १५ टक्के पाणी कपात का?

August 4, 2026
MLA Sunil Shelke urgent meeting held to resolve issue regarding Gevhande crematorium

आमदार सुनील शेळके यांनी पाळला शब्द ; गेव्हंडे स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी तातडीची बैठक

August 4, 2026
Marathi Journalist Sangh Maval Taluka New Executive Committee announced

मराठी पत्रकार संघ मावळ तालुका नूतन कार्यकारिणी जाहीर; अध्यक्षपदी वाडेकर, कार्याध्यक्षपदी पवार, सचिवपदी विनोदे – पाहा संपूर्ण कार्यकारिणी

August 4, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.