व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, June 18, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळमधील तिनही वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या बदल्या ; नवीन नियुक्त्या न झाल्याने नागरिकांचे प्रश्न प्रलंबित राहणार । Maval News

वडगाव मावळ येथील वनपरिक्षेत्र अधिकारी हनुमंत जाधव, शिरोता वनपरिक्षेत्र अधिकारी सुशील मंतावार आणि सामाजिक वनीकरण मावळ वनपरिक्षेत्र अधिकारी तनुजा शेलार यांची पदोन्नतीने बदली झाली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
September 15, 2024
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, मावळकट्टा, शहर
Shirota-Forest-Maval-Taluka

Photo - Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ तालुक्यातील तीन वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीने बदल्या झाल्या आहेत. वडगाव मावळ येथील वनपरिक्षेत्र अधिकारी हनुमंत जाधव, शिरोता वनपरिक्षेत्र अधिकारी सुशील मंतावार आणि सामाजिक वनीकरण मावळ वनपरिक्षेत्र अधिकारी तनुजा शेलार यांची पदोन्नतीने बदली झाली आहे. तसेच या तिन्ही पदांचा अतिरिक्त कार्यभार आता वनपरिक्षेत्र अधिकारी पुणे एस डी वरक यांच्याकडे देण्यात आलेला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

वडगाव मावळ वनपरिक्षेत्र अधिकारी हनुमंत जाधव यांची पदोन्नती ने उपसंचालक (शिक्षण 1) चंद्रपूर विकास प्रशासन व व्यवस्थापन प्रबोधिनी (वने चंद्रपूर) येथे बदली झाली. शिरोता वनपरिक्षेत्र सुशील मंतावार यांची पदोन्नती ने यांची सहाय्यक वन संरक्षक वाशीम येथे बदली झाली. मावळ सामाजिक वनीकरण वनपरिक्षेत्र अधिकारी तनुजा शेलार यांची पदोन्नती ने सहाय्यक वन संरक्षक (जैव विविधता) पुणे येथे बदली झाली.

वडगाव मावळ, शिरोता व मावळ सामाजिक वनीकरण आदींची पदे आता रिक्त आहेत. या तिन्ही पदाचा अतिरिक्त कार्यभार वनपरिक्षेत्र अधिकारी पुणे एस डी वरक यांच्याकडे देण्यात आलेला आहे. वरक यांच्याकडे एकूण 4 वनपरिक्षेत्राचा कार्यभार असल्याने कोणत्या वनपरिक्षेत्र कार्यालयाला वेळ देणार अशी परिस्थिती झाली आहे. तरी मावळ तालुक्यातील वडगाव मावळ, शिरोता व मावळ सामाजिक वनीकरण विभाग आदींना त्वरित वनपरिक्षेत्र अधिकारी नियुक्ती करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

एकाच वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याकडे अनेक ठिकाणच्या कार्यभार असल्याने नागरिकांची कामे रखडली जात आहेत. पुणे – मुंबई महामार्गाच्या मध्यवर्ती असलेल्या मावळ तालुक्यात सुमारे 20 हजार हेक्टर वनक्षेत्र आहे. यातील अतिक्रमण, वृक्षतोड, वन्यजीव शिकारी तसेच वृक्षारोपण संरक्षण संवर्धन आदी प्रश्न प्रलंबित असल्याने रिक्त जागेवर तातडीने वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याची मागणी केली जात आहे.

tata tiago ads may 2025

अधिक वाचा –
– माध्यमिक शिक्षक व सेवकांची सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी समीर गाडे, उपाध्यपदी गणेश साबळे बिनविरोध । Maval News
– मावळ भाजपाच्या गाव भेट दौऱ्यास आंदर मावळ विभागात उत्स्फूर्त प्रतिसाद ; कार्यकर्त्यांचा एकच सूर ‘आता माघार नाही…’
– सार्थक वायकर याच्या अपघाती मृत्यूनंतर नवलाख उंबरे ग्रामस्थांचा तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनवर मोर्चा । Maval News


dainik maval ads may 2025

Previous Post

भक्तिमय वातावरणात, साश्रूनयनांनी गणरायाला निरोप ; तळेगावात नऊ तास चालली विसर्जन मिरवणूक । Maval News

Next Post

इंद्रायणी नदीत बुडणाऱ्या मुलीचा जीव वाचविणारा युवक ठरला देवदूत, कामशेत येथील घटना । Kamshet News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Indrayani river at Kamshet

इंद्रायणी नदीत बुडणाऱ्या मुलीचा जीव वाचविणारा युवक ठरला देवदूत, कामशेत येथील घटना । Kamshet News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Ajit-Pawar

तळेगाव दाभाडेपासून उरुळीकांचनपर्यंत नवीन लोहमार्ग केला जाणार ; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती । DCM Ajit Pawar

June 18, 2025
No further action will be taken against bicycle carriers installed at back of vehicles

वाहनांच्या पाठीमागे बसविलेल्या सायकल कॅरीअरवर यापुढे कारवाई नाही ; परिवहन आयुक्तांचे परिपत्रक

June 18, 2025
Cabinet meeting decision Chief Minister Devendra Fadnavis

फडणवीस सरकारचा निर्णय ! आणीबाणीत कारावास भोगलेल्यांच्या मानधनात दुप्पटीने वाढ, हयात जोडीदारालाही मिळणार मानधन

June 18, 2025
Farmers of Maval taluka have started sowing of rabi season

राज्यात मोसमी पाऊस सर्वत्र सक्रिय, जवळपास साडेअकरा लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण, मंत्रिमंडळ बैठकीत आढावा

June 18, 2025
Weather stations

राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत होणार हवामान केंद्रांची उभारणी ; महावेध प्रकल्पास पाच वर्षांची मुदतवाढ

June 18, 2025
Vadgaon-Nagar-Panchayat

वडगाव नगरपंचायत निवडणूक : वडगावमध्ये एक सदस्यीय प्रभाग पद्धतीने होणार निवडणूक । Vadgaon Nagar Panchayat

June 18, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.