व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, October 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

भक्तिमय वातावरणात, साश्रूनयनांनी गणरायाला निरोप ; तळेगावात नऊ तास चालली विसर्जन मिरवणूक । Maval News

तळेगाव दाभाडे, वडगाव मावळ शहरातील सात दिवसांच्या बाप्पांचे शुक्रवारी थाटामाटात विसर्जन झाले.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
September 15, 2024
in लोकल, ग्रामीण, मावळकट्टा, शहर
Ganapati immersion procession

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : तळेगाव दाभाडे, वडगाव मावळ शहरातील सात दिवसांच्या बाप्पांचे शुक्रवारी थाटामाटात विसर्जन झाले. डीजे आणि डॉल्बीचा दणदणाट, ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत ही मिरवणूक संपन्न झाली. सायंकाळी सुरु झालेली मिरवणूक रात्री उशीरा संपन्न झाली. तळेगाव शहरातील विसर्जन मिरवणूक ही तब्बल नऊ तास चालली. पोलिसांच्या चोख बंदोबस्तामुळे निर्विघ्नपणे विसर्जन मिरवणूक संपन्न झाली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

तळेगाव, वडगाव शहरात सातव्या दिवशी गणरायाचा विसर्जन सोहळा असतो. ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या या सोहळ्याचा प्रारंभ मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणूकीतून सुरु झाला. दुपारी एक वाजल्यानंतर शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानी आपल्या विसर्जन मिरवणूका सुरू केल्या. तसेच दुपारी तीन वाजल्यापासून घरोघरीच्या गणेश मुर्तीचे विसर्जन ठिकठिकाणच्या जलस्त्रोत्रच्या ठिकाणी करण्यात आले.

तळेगाव शहरातील विसर्जन मिरवणूक –
मिरवणूकीच्या अग्रभागी श्री डोळसनाथ महाराज मंदीराचा मानाचा पहिला गणपती सजवलेल्या टॅक्टरवर ठेवलेला होता. त्या पाठोपाठ दुसरा मानाचा गणपती कालिका गणेशोस्तव मंडळ, तिसरा मानाचा गणपती तेलीसमाज सार्वजनिक गणेशोस्तवमंडळ, चौथा मानाचा गणपती राजेंद्र चौक गणेशोस्तव मंडळ पाचवा मानाचा गणपती गणेश तरुण मंडळाचा होता. या पाठोपाठ इतर सार्वत्रिक मंडळांनी मुख्य मिरवणुकीत सहभाग घेतला होता. गावातील इतर भागातून देखील वाजत गाजत मंडळांचा सहभाग होता.

अधिक वाचा –
– इंदोरीतील रिंगरोड बाधित शेतकऱ्यांनी मानले खासदार बारणेंचे आभार ; संपादित जमिनीसाठी मिळणार दीडपट मोबदला
– आनंदाची बातमी ! संपूर्ण मावळवासियांना प्रतिक्षा असलेल्या कान्हे उपजिल्हा रुग्णालयाचे लोकार्पण लवकरच । Maval News
– पवन मावळ विभागात भातशेतीवर करपा, कडा करपा रोगाचा प्रादुर्भाव ; शास्त्रज्ञांनी घेतला आढावा । Maval News


dainik maval jahirat

Previous Post

लोणावळा नगरपरिषद प्रशासनाच्या विरोधात जागरूक नागरिक संघाकडून साखळी उपोषणाची घोषणा । Lonavala News

Next Post

मावळमधील तिनही वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या बदल्या ; नवीन नियुक्त्या न झाल्याने नागरिकांचे प्रश्न प्रलंबित राहणार । Maval News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Shirota-Forest-Maval-Taluka

मावळमधील तिनही वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या बदल्या ; नवीन नियुक्त्या न झाल्याने नागरिकांचे प्रश्न प्रलंबित राहणार । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

BJP takes an aggressive stance against MLA Sunil Shelke statement demands registration of case

आमदार सुनील शेळके यांच्या वक्तव्याविरोधात भाजपा आक्रमक ; गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 30, 2026
Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.