Dainik Maval News : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर गुरुवारी (दि.19) सकाळी दहाच्या सुमारास नवीन बोगद्यात एसटी बसचा अपघात झाला. द्रुतगती मार्गावर किलोमीटर 39 येथे झालेल्या अपघातात बसमधील 6 जण किरकोळ जखमी झाले आहेत. सुदैवाने अपघाताची तीव्रता अधिक नसल्याने कोणतीही जिवितहानी झाली नाही. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या दिशेने जात असलेल्या एसटी बसचा (क्रमांक एमएस 14 बीटी 4989) ब्रेक निकामी झाला. त्यामुळे बसने पुढील वाहनाला (क्रमांक एमएच 14 केए 7402) धडक दिली. घटनेची माहिती मिळताच आयआरबी वाहतूक पोलीस अन्य बचाव यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या आणि वाहतूक सुरळीत केली. ( ST bus accident in new tunnel on Mumbai Pune Expressway 6 injured )
अधिक वाचा –
– Maval Vidhan Sabha : सुनिल आण्णांनी कसलीये कंबर.. रवी आप्पा अन् बापू साहेबांनी बी लावलाय नंबर.. कोण असणार महायुतीचा मेंबर?
– रविंद्र भेगडे यांच्या झंझावाती दौऱ्यामुळे भाजपा कार्यकर्त्यांचा आनंद आणि उत्साह द्विगुणित । Maval News
– प्रत्येक ग्रामपंचायत आणि शाळांनी शालेय गड किल्ले बनविण्याच्या स्पर्धेत सहभाग घ्यावा – पुणे जिल्हाधिकारी