व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, October 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

रविंद्र भेगडे यांच्या झंझावाती दौऱ्यामुळे भाजपा कार्यकर्त्यांचा आनंद आणि उत्साह द्विगुणित । Maval News

गणेशोत्सव काळात मावळ भाजपाचे विधानसभा निवडणूक प्रमुख रविंद्र भेगडे यांनी केलेल्या झंझावाती दौऱ्यांमुळे भाजपा कार्यकर्त्यांचा आनंद आणि उत्साह द्विगुणित झाला आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
September 18, 2024
in लोकल, ग्रामीण, मावळकट्टा, शहर
Maval BJP Leader Ravindra Bhegade

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : गणेशोत्सव काळात मावळ भाजपाचे विधानसभा निवडणूक प्रमुख रविंद्र भेगडे यांनी केलेल्या झंझावाती दौऱ्यांमुळे भाजपा कार्यकर्त्यांचा आनंद आणि उत्साह द्विगुणित झाला आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने रविंद्र भेगडे यांनी पदाधिकाऱ्यांसोबत संपूर्ण मावळ विधानसभा मतदारसंघ पिंजून काढला. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

प्रत्येक ठिकाणी रविंद्र भेगडे यांचे कार्यकर्ते ‘आप्पा, यंदा माघार नाही’ हे प्रचारगीत वाजवून शेकडोंच्या संख्येने गणेश आरतीच्या वेळी कार्यकर्ते उपस्थित राहत होते. गेल्या अनेक निवडणुकांमध्ये रवी भेगडे यांनी पक्षाचा आदेश शिरसावंद्य मानून थांबण्याचा निर्णय घेतला होता. आता मात्र रवी भेगडे यांनी माघार घेऊ नये यासाठी भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक निष्ठावान कार्यकर्ता आक्रमक झाल्याचे गणेशोत्सवांच्या भेटी दरम्यान प्रकर्षाने जाणवले.

माध्यमांशी संवाद साधताना भाजपाचे जेष्ठ नेते बाळासाहेब गाडे म्हणाले की, ‘यंदा मावळ विधानसभेसाठी रविंद्र आप्पा भेगडे यांना संधी द्यावी अशी आम्हा सर्व कार्यकर्त्यांची मागणी आहे. गेल्या 5 वर्षांपासून रविंद्र भेगडे यांनी मावळमध्ये भाजपचा पुन्हा झंझावात उभा केला आहे. त्यामुळे यंदा काहीही झाले तरी मावळमध्ये भाजपाचा झेंडा फडकवायचा असा निर्धार कार्यकर्त्यांचा आहे.”

देहू शहर भाजपाचे अध्यक्ष मच्छिंद्र परंडवार म्हणाले की, “जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणून देहू नगरीचा लौकिक आहे. वारकरी संप्रदायातील एक प्रमुख केंद्र असलेल्या देहूचा विकास गेल्या 5 वर्षांपासून जैसे-थे स्थितीत आहे. देहूचे बकालीकरण वाढत असताना , अनेक नागरी समस्यांमुळे देहूकर त्रस्त आहेत. अशा वेळेस रवी आप्पा यांच्यासारखा एक स्वच्छ प्रतिमेचा चेहराच आता मावळ विधानसभेसाठी येथील मतदार निवडून देतील असा आम्हा सर्व कार्यकर्त्यांना विश्वास वाटतो.”

अधिक वाचा –
– आढले खुर्द येथे 3 लाख 94 हजार रुपये निधीतून होणाऱ्या विकासकामांचे उद्घाटन । Maval News
– कान्हे येथील नवीन उपजिल्हा रुग्णालयाला माजी आमदार स्व. रघुनाथराव सातकर यांचे नाव देण्याची आग्रही मागणी । Maval News
– गणेशोत्सवात रविंद्र भेगडे यांचे जोरदार शक्तिप्रदर्शन, दर्शनपर भेटींना कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद । Maval News


dainik maval jahirat

Previous Post

प्रत्येक ग्रामपंचायत आणि शाळांनी शालेय गड किल्ले बनविण्याच्या स्पर्धेत सहभाग घ्यावा – पुणे जिल्हाधिकारी

Next Post

तळेगाव दाभाडे येथे 30 वर्षीय युवकाला पिस्तूल, रिव्हॉल्व्हर आणि काडतूस बाळगल्याप्रकरणी रंगेहात अटक । Talegaon Crime

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Talegaon-Dabhade-Police-Station

तळेगाव दाभाडे येथे 30 वर्षीय युवकाला पिस्तूल, रिव्हॉल्व्हर आणि काडतूस बाळगल्याप्रकरणी रंगेहात अटक । Talegaon Crime

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

BJP takes an aggressive stance against MLA Sunil Shelke statement demands registration of case

आमदार सुनील शेळके यांच्या वक्तव्याविरोधात भाजपा आक्रमक ; गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 30, 2026
Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.