व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, May 3, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

कान्हे येथील नवीन उपजिल्हा रुग्णालयाला माजी आमदार स्व. रघुनाथराव सातकर यांचे नाव देण्याची आग्रही मागणी । Maval News

मावळ तालुक्यातील आरोग्य सेवासुविधेत मैलाचा दगड ठरेल असेल भव्यदिव्य उपजिल्हा रुग्णालय कान्हे येथे बांधून तयार झाले आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
September 17, 2024
in ग्रामीण, मावळकट्टा, लोकल, शहर
Sub District Hospital Kanhe Mavall

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ तालुक्यातील आरोग्य सेवासुविधेत मैलाचा दगड ठरेल असेल भव्यदिव्य उपजिल्हा रुग्णालय कान्हे येथे बांधून तयार झाले आहे. लवकरच या रुग्णालयाचे लोकार्पण करण्यात येईल. तत्पुर्वी या रुग्णालयाच्या नामकरणावरून चर्चा होताना दिसत आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर ) 

कान्हे फाटा येथे उभारण्यात आलेल्या नवीन उपजिल्हा रुग्णालयाला मावळ तालुक्याचे माजी आमदार स्व. रघुनाथराव सातकर यांचे नाव देण्यात यावे, तसेच रुग्णालयाच्या आवारात त्यांचा अर्धाकृती पुतळा उभारावा अशी मागणी आमदार सुनील शेळके यांच्याकडे करण्यात आली आहे.

  • जांभूळ गावचे माजी सरपंच संतोष जांभुळकर, साते गावचे माजी सरपंच प्रकाश आगळमे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ उपाध्यक्ष पंढरीनाथ ढोरे, टाकवे गावचे माजी सरपंच बाबाजी गायकवाड, युवक काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष गणेश काजळे यांनी आमदार सुनिल शेळके यांना लेखी निवेदन देऊन ही मागणी केली आहे.

रघुनाथ दादा सातकर यांचे कार्य –
स्व. रघुनाथराव सातकर यांचे सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्य हे संस्मरणीय असून सरपंच, सभापती, आमदार या पदावर काम करत असताना गोरगरीब व सर्व सामान्य जनतेला न्याय देण्याचे प्रामाणिक काम केले. वारकरी सांप्रदायाचा वसा व वारसा टिकवण्यासाठी स्वत जबाबदारी घेऊन मावळ तालुका वारकरी सांप्रदयासाठी आपले आयुष्य खर्ची केले.

राजकारणातील एक स्पष्टवक्ता, हजरजबाबी व विधानसभेत मावळातील एक बुलंद आवाज म्हणुन ओळख निर्माण केली होती. वसंतदादा पाटील, शंकरराव चव्हाण, शरद पवार, विलासराव देशमुख, गोपिनाथ मुंडे, उपमुख्यमंत्री अजित पवार, हर्षवर्धन पाटील, नानासाहेब नवले, मदन बाफना यांच्याशी घनिष्ठ संबध निर्माण करून मावळ तालुक्यात अनेक विकासाचे प्रकल्प आणण्यास ते यशस्वी झाले. त्यामुळे त्यांचे नाव या रुग्णालयाला देण्याची मागणी करण्यात आली आहे.

अधिक वाचा –
– मावळातील 5 शिक्षकांना गुणवंत शिक्षक पुरस्कार ; अजिवली येथील आदर्श शिक्षक मनोजकुमार क्षीरसागर यांचाही गौरव
– वडगाव मावळ येथील बाल संरक्षण शिक्षण परिषदेला 300 शिक्षकांची उपस्थिती । Maval News
– आमदार सुनिल शेळके यांनी घेतले दगडूशेठ गणपती आणि लालबागचा राजाचे दर्शन । MLA Sunil Shelke


Previous Post

गणेशोत्सवात रविंद्र भेगडे यांचे जोरदार शक्तिप्रदर्शन, दर्शनपर भेटींना कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद । Maval News

Next Post

आढले खुर्द येथे 3 लाख 94 हजार रुपये निधीतून होणाऱ्या विकासकामांचे उद्घाटन । Maval News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Adhale Khurd Maval

आढले खुर्द येथे 3 लाख 94 हजार रुपये निधीतून होणाऱ्या विकासकामांचे उद्घाटन । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Nasrapur case Trial will be conducted in fast track court said Deputy Chief Minister Sunetra Pawar

नसरापूर प्रकरण : फास्टट्रॅक कोर्टात खटला चालवणार ; आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा देणार – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

May 3, 2026
Crime

तीन वर्षाच्या चिमुरड्यावर अनैसर्गिक अत्याचार करून खून ; बिहारला पळून जाण्याच्या तयारीत असलेला अल्पवयीन आरोपी ताब्यात

May 3, 2026
SSC-HSC-Exam-Result

सविस्तर निकाल : इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर । Maharashtra HSC Board Results 2026

May 2, 2026
Give honorarium and respect to narrators Maval Taluka Narrators Association demands

निवेदकांना मानधन आणि सन्मान द्या ; मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषदेत मागणी

May 2, 2026
Missing link on Mumbai-Pune Expressway inaugurated This is a connecting link said CM Devendra Fadnavis

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंकचे थाटात लोकार्पण ! “हा मिसिंग लिंक नव्हे तर कनेक्टिंग लिंक” – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

May 2, 2026
loyal worker who had been with BJP Maval since JanSangh has been lost Pandurang Unde passes away

जनसंघापासून भाजपासोबत राहिलेला निष्ठावंत कार्यकर्ता हरपला ! भाजपाचे ज्येष्ठ नेते पांडुरंग दादा उंडे यांचे वृद्धापकाळाने निधन

May 2, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.