व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, June 23, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

लोणावळ्यातील सतरा वर्षीय बेपत्ता मुलाचा मृतदेह टाटा धरणात आढळला । Lonavala News

लोणावळा शहरातील बेपत्ता मुलाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
September 21, 2024
in लोकल, शहर
lonavala tata dam crime

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : लोणावळा शहरातील बेपत्ता मुलाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. कु. आशिष विजय सोमवंशी हा सतरा वर्षीय मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार त्याच्या कुटुंबीयांनी केली होती. त्यानंतर त्याचा शोध सुरू असताना शुक्रवारी लोणावळा शहरातील टाटा धरण येथे एक मुलाचा मृतदेह आढळून आला. तो मृतदेह बेपत्ता आशिष सोमवंशी याचाच असल्याची खात्री पटली आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

Novel NIBR Ads

घटनेची माहिती मिळाल्यानंतर शिवदुर्ग रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली आणि त्यांनी मृतदेह पाण्याबाहेर काढला. तसेच लोणावळा शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पुढील तपासणी केली. त्यानंतर सदरचा मृतदेह बेपत्ता कु. आशिष विजय सोमवंशी (वय 17 वर्षे) याचाच असल्याचे पुढे आले. पुढील तपास लोणावळा पोलीस करत आहेत.

अधिक वाचा –
– किल्ले लोहगड सहित 11 किल्ल्यावर स्वच्छता व जनजागृती मोहीम राबविणार ; सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानचा उपक्रम
– ‘मी एकदा संधी द्या असं म्हटलो होतो, पण…’, अखेर त्या चर्चांना आमदार सुनिल शेळके यांच्याकडून पूर्णविराम । MLA Sunil Shelke
– यावेळी सव्वा लाखाहून अधिकचे मताधिक्य मिळणार ; आमदार सुनिल शेळके यांच्या दाव्यामुळे विरोधकांचे धाबे दणाणले । MLA Sunil Shelke


dainik maval jahirat

Previous Post

कान्हे उपजिल्हा रूग्णालयाला स्वर्गीय आमदार रघुनाथदादा सातकर यांचे नाव देण्याचा ठराव, आमदारांना निवेदन । Maval News

Next Post

तळेगाव नगरपरिषदेच्या शहर पथविक्रेता समितीच्या सदस्य पदाची निवडणूक बिनविरोध । Talegaon Dabhade

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Talegaon-Dabhade-Nagar-Parishad

तळेगाव नगरपरिषदेच्या शहर पथविक्रेता समितीच्या सदस्य पदाची निवडणूक बिनविरोध । Talegaon Dabhade

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

मोठी बातमी! तळेगाव दाभाडे नगरपरिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नगरसेवकाचे जात प्रमाणपत्र जिल्हा समितीकडून अवैध

June 22, 2026
ST BUS to Pandharpur

आषाढी यात्रेसाठी एसटीच्या 5,500 विशेष बसेस; कोणत्याही गावातून ४० किंवा त्यापेक्षा जास्त भाविकांनी मागणी केल्यास थेट बस सेवा

June 22, 2026
‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

June 21, 2026
‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

June 20, 2026
maharashtra vidhan bhavan

विधानमंडळ पावसाळी अधिवेशनासाठी छापील पास बंद ! सुरक्षेच्या दृष्टीने मोठा निर्णय; ‘चेहरा पडताळणी पध्दती’द्वारेच मिळणार प्रवेश

June 20, 2026
Action taken against 105 motorists in Lonavala fines imposed for missing or fancy number plates

लोणावळ्यात १०५ वाहनचालकांवर कारवाई; काळ्या काचा, बिना नंबर प्लेट, फॅन्सी नंबर प्लेट, कर्णकर्कश आवाज करणाऱ्यांंना दंड

June 20, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.