Dainik Maval News : महिलांना आर्थिक सक्षम बनवणारी मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे लाभार्थ्यांना दिनांक 29 सप्टेंबर पासून डीबीटी द्वारे हस्तांतरित करण्यात येणार आहेत, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.
मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेची आढावा बैठक सोमवारी (दि.23) मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. रविवारी दिनांक 29 सप्टेंबर 2024 रोजी रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात मुख्यमंत्री – माझी लाडकी बहिण योजनेचा राज्यस्तरीय कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाच्या नियोजन संदर्भात आढावा घेण्यात आला.
व्यासपीठाचे व्यवस्थापन, कायदा व सुरक्षा, सांस्कृतिक कार्यक्रम, कार्यक्रमस्थळी पार्किंगची व्यवस्था, पिण्याचे पाणी, लाभार्थ्यांची यशोगाथा याबाबतच्या महत्वाच्या सूचना मंत्री आदिती तटकरे यांनी दिल्या. ( third installment of Majhi Ladki Bahin scheme will be available from September 29 )
अधिक वाचा –
– कल्हाट, पवळेवाडी गावातील विकासकामांचे भूमिपूजन संपन्न ; गावकऱ्यांकडून आमदारांचे जल्लोषात स्वागत । Maval News
– आंदर मावळातील माऊ पठार, सटवाईवाडी, डोंगरवाडी, वडेश्वर येथील रस्त्यांचे प्रश्न मार्गी, आमदारांच्या उपस्थितीत भूमिपूजन
– कुसगाव बुद्रुक येथे ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांनी साकारली किल्ले राजगडाची भव्य प्रतिकृती, आमदार शेळकेंकडून कौतूक
