व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, May 3, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

कुसगाव बुद्रुक येथे ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांनी साकारली किल्ले राजगडाची भव्य प्रतिकृती, आमदार शेळकेंकडून कौतूक

गड-किल्ले जागतिक वारसा स्थळ नामांकन जनजागृती मोहिमेत ग्रामपंचायत, शाळा यांना सहभागी करून घेण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
September 23, 2024
in लोकल, ग्रामीण, मावळकट्टा
fort Rajgad At Kusgaon Budruk Maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : गड-किल्ले जागतिक वारसा स्थळ नामांकन जनजागृती मोहिमेत ग्रामपंचायत, शाळा यांना सहभागी करून घेण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय शालेय गड किल्ले बनविणे स्पर्धांच्या निमित्ताने मावळ तालुक्यातील कुसगाव बुद्रुक जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी, शिक्षक व ग्रामस्थांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या ‘किल्ले राजगडाची’ आकर्षक व ऐतिहासिक वारसा दाखवणारी प्रतिकृती तयार केली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

तसेच याठिकाणी गाव व शाळा स्तरावर राबविलेले अभिनव उपक्रम, त्याचा सुंदर माहितीपट, पुरातन दगडी वस्तू,भांडी, पारंपारिक जुनी नाणी, नोटा, शस्त्रांचे प्रदर्शन तसेच गड किल्ले जतन व संवर्धन यासाठी राबवलेले अभिनव उपक्रम अतिशय उत्तमरित्या दाखविले आहेत. या प्रदर्शनाला आमदार सुनील शेळके यांनी देखील भेट देऊन सर्व उपक्रमांची माहिती घेतली. ( villagers and students made a magnificent replica of the fort Rajgad At Kusgaon Budruk Maval )

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यकारभारात गडकिल्ल्यांना विशेष महत्त्व होते. हे अभेद्य किल्ले आजही जाज्वल्य इतिहासाची साक्ष देत दिमाखात उभे आहेत. या ऐतिहासिक वारसांचा इतिहास पुढील पिढीपर्यंत नेण्यासाठी असे उपक्रम राबविले पाहिजेत, असे मत आमदार सुनील शेळके यांनी व्यक्त केले. यावेळी भरत येवले, दीपक हुलावळे, राजश्री राऊत, बाळासाहेब भानुसघरे, मारुती देशमुख, संतोष राऊत, कुसगाव ग्रामपंचायत सदस्य, शिक्षक वर्ग, विद्यार्थी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

अधिक वाचा –
– ‘रात्री 11 वाजता मी भाजपात होतो आणि सकाळी 11 वाजता..’, आमदार शेळकेंनी सांगितला 2019च्या तिकीटाचा घटनाक्रम
– लोणावळ्यात दिसली सामान्यांची ताकद, आमदार शेळकेंसह सर्वपक्षीयांचा सहभाग, मुख्याधिकाऱ्यांना पाठवलं रजेवर । Lonavala Nagar Parishad
– यावेळी सव्वा लाखाहून अधिकचे मताधिक्य मिळणार ; आमदार सुनिल शेळके यांच्या दाव्यामुळे विरोधकांचे धाबे दणाणले । MLA Sunil Shelke


Previous Post

पीएमआरडीएकडून मावळातील रस्त्यांसाठी 123 कोटींचा निधी, खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रयत्नांना यश । MP Shrirang Barne

Next Post

आंदर मावळातील माऊ पठार, सटवाईवाडी, डोंगरवाडी, वडेश्वर येथील रस्त्यांचे प्रश्न मार्गी, आमदारांच्या उपस्थितीत भूमिपूजन

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
MLA Sunil Shelke

आंदर मावळातील माऊ पठार, सटवाईवाडी, डोंगरवाडी, वडेश्वर येथील रस्त्यांचे प्रश्न मार्गी, आमदारांच्या उपस्थितीत भूमिपूजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Nasrapur case Trial will be conducted in fast track court said Deputy Chief Minister Sunetra Pawar

नसरापूर प्रकरण : फास्टट्रॅक कोर्टात खटला चालवणार ; आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा देणार – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

May 3, 2026
Crime

तीन वर्षाच्या चिमुरड्यावर अनैसर्गिक अत्याचार करून खून ; बिहारला पळून जाण्याच्या तयारीत असलेला अल्पवयीन आरोपी ताब्यात

May 3, 2026
SSC-HSC-Exam-Result

सविस्तर निकाल : इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर । Maharashtra HSC Board Results 2026

May 2, 2026
Give honorarium and respect to narrators Maval Taluka Narrators Association demands

निवेदकांना मानधन आणि सन्मान द्या ; मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषदेत मागणी

May 2, 2026
Missing link on Mumbai-Pune Expressway inaugurated This is a connecting link said CM Devendra Fadnavis

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंकचे थाटात लोकार्पण ! “हा मिसिंग लिंक नव्हे तर कनेक्टिंग लिंक” – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

May 2, 2026
loyal worker who had been with BJP Maval since JanSangh has been lost Pandurang Unde passes away

जनसंघापासून भाजपासोबत राहिलेला निष्ठावंत कार्यकर्ता हरपला ! भाजपाचे ज्येष्ठ नेते पांडुरंग दादा उंडे यांचे वृद्धापकाळाने निधन

May 2, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.